ASRB Bharti 2025 : कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत 582 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join
Telegram Group Join

ASRB Bharti 2025 : पदव्युत्तर पदवी किवा समतुल्य पदवी असेल आणि आपण NET, ARS अशा संदर्भातील शिक्षण , कोर्स झाले असतील तर संपूर्ण माहिती वाचा व मगच अर्ज करा. सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा. व शैक्षणिक पात्रता,वयाची अट, शिक्षण या सर्व अटी व शर्ती बघून मगच अर्ज करा. अर्ज करणेसाठी ची शेवटची तारीख 21 मे 2025 हि असणार आहे.

Agricultural Scientists Recruitment Board Recruitment 2025

ASRB Bharti 2025

जाहिरात क्र – 1(1)/2025-Exam

एकूण पदसंख्या – 582 पदे

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
1राष्ट्रीय पात्रता चाचणी
2कृषी संशोधन सेवा 458
3सब्जेक्ट मॅटर सेवा41
4सिनियर टेकनिकलऑफिसर 83
एकूण582

ASRB Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – NET संबंधित पदव्युत्तर पदवी किवा समतुल्य
  • पद क्र 2 – ARS संबंधित पदव्युत्तर पदवी किवा समतुल्य
  • पद क्र 3 – SMS संबंधित पदव्युत्तर पदवी किवा समतुल्य
  • पद क्र 4 – STO संबंधित पदव्युत्तर पदवी किवा समतुल्य

वयाची अट – (SC/ST – 05 वर्षे सूट , OBC – 03 वर्षे सूट)

  • NET – 01 जानेवारी 2025 रोजी किमान 21 वर्षे
  • ARS – 01 ऑगस्ट 2025 रोजी किमान 21 ते 32 वर्षे
  • SMS – 21 मे 2025 रोजी 21 ते 35 वर्षे
  • STO – 21 मे 2025 रोजी 21 ते 35 वर्षे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी

अ क्रप्रवर्ग NETARS/SMS/STO
1UR1000/-1000/-
2EWS/OBC500/-800/-
3SC/ST/PWD/महिला/ट्रान्स जेंडर250/-Nil

पगार

जाहिरात पहा

ASRB Bharti 2025Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date 22 एप्रिल 2025
Last Date To Apply21 मे 2025
पूर्व परीक्षा 02 ते 04 सप्टेंबर 2025
मुख्य परीक्षा07 डिसेंबर 2025

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
OFFLINE अर्ज करणेसाठीक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

महत्वाच्या टिप्स

  • भरतीच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन मगच या भरतीसाठी अर्ज करावा.
  • सर्व आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करावीत.
  • मागितलेली सर्व प्रकारची कागदपत्रे आपण योग्य त्या साईझ मध्ये स्कॅन करून अपलोड करावीत. ती सुस्पष्ट व व्यवस्थित दिसावीत.
  • अर्ज भरून झाल्यानंतर सर्व युझर आयडी व पासवर्ड लिहून ठेवणे. व भरलेल्या अर्जाची व भरलेल्या फी च्या पावती ची प्रिंट काढणे.
  • भरतीच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी व मगच अर्ज करावा.

Leave a Comment