Ammunition Factory Khadki Bharti 2025 : दारुगोळा कारखाना खडकी मध्ये 50 जागांसाठी भरती.

Ammunition Factory Khadki Bharti 2025 : दारुगोळा कारखाना खडकी मध्ये 50 जागांसाठी भरती निघालेली आहे. आपण हि जर या पडणा अर्ज करणेसाठी इच्छुक असाल तर आजच अर्ज करा. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 07 जानेवारी 2025 अशी आहे.

Ammunition Factory Khadki Bharti 2025

जाहिरात क्र – 2962/ GA HRD)/ App (G&D)/ 2024-25

एकूण पदसंख्या – 50 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1 इंजीनीयर पदवीधर अप्रेंटीस
25
2डिप्लोमा टेक्निशियन अप्रेंटीस25
एकूण50
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Ammunition Factory Khadki Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i) सिव्हील/ टेलिकम्युनिकेशन / प्रोडक्शन / इलेक्ट्रोनिक्स / मेकॅनिकल प्रोडक्शन इंजिनिअरिंग पदवी पदवी
  • पद क्र 2 – i) सिव्हील/ टेलिकम्युनिकेशन / प्रोडक्शन / इलेक्ट्रोनिक्स / मेकॅनिकल प्रोडक्शन इंजिनिअरिंग पदवी पदवी

वयाची अट – 01 डिसेंबर 2024 रोजी २० ते ३० वर्षे ( SC/ST : 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट )

Form Fees

फी नाही

नोकरीचे ठिकाण – खडकी पुणे

पगार (अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी )

Ammunition Factory Khadki Bharti 2025

Ammunition Factory Khadki Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Appliaction Form Starting Date18 डिसेंबर 2024
Last Date to Apply07 जानेवारी 2025

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

हि भरती बघितली का ? भारतीय रिझर्व बँक मध्ये 11 जागांसाठी भरती 2025


How To Apply ?

  • वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण भरतीच्या अधिकृत पेज वर येऊ शकतो..
  • वरती दिलेली सर्व माहित वाचून मगच आपण हा अर्ज भरावयास घ्यावा
  • वरती विचारलेली सर्व माहिती आपण व्यवस्थित वाचून मगच भरावी.
  • सर्व माहिती भरून झालेनंतर खाली दिलेल्या Submit या पर्यायावर क्लिक करून आपल्या इमेल आयडी व मोबाईल नंबर वरती आलेला OTP टाकावा.
  • या अर्जात नंतर विचारलेली सर्व माहिती भरावी.. त्यामध्ये आपली शैक्षणिक पात्रता ( पदाला अनुसरून ) सर्व माहिती भरावी.
  • फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्या इमेल ला किंवा आपल्या मेसेज बॉक्समध्ये आपल्याला एक मेसेज येईल त्यामध्ये आपला आयडी आणि पासवर्ड असणार आहे. तो आयडी पासवर्ड आपल्याला भविष्यात हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लागणार आहे.
  • फॉर्ममध्ये विचारलेले सर्व माहिती योग्य व बरोबर टाकून आपल्याला आपले फोटो व सही अपलोड करायचे आहे.
  • सदर भरती हि IBPS मार्फत होणार असल्यामुळे आपणास कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावयाची नाही आहेत.
  • फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती म्हणजेच आपल्या शैक्षणिक माहिती आपल्याला जर कोणत्या क्षेत्रातील अनुभव असेल तर त्या अनुभवाची माहिती तसेच आपली वैयक्तिक माहिती त्यामध्ये आपल्या डोमासाईल दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला, आपली जन्मतारीख ,आधार कार्ड चा नंबर तसेच परीक्षा केंद्र या सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकायचे आहेत.
  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  • फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हाताचा अंगठा व प्रतिज्ञापत्र स्कॅन करून अपलोड करायचे आहे. ते खालील प्रमाणे

“I, _______ (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true, and valid. I will present the supporting documents as and when required.”

  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)

बँक भरती पहा –  बँक ऑफ बडोदा मध्ये जवळपास 61 वेगवेगळ्या पदांसाठी 1200 + जागांसाठी भरती


Leave a Comment