Ahilyanagar Kotwal Bharti 2025 : अहिल्यानगर जिल्ह्यात कोतवाल पदासाठी 158 जागांची भरती

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Ahilyanagar Kotwal Bharti 2025 – फक्त 4 थी पास वर कोतवाल पदासाठी नोकरीची संधी आलेली आहे. अहिल्यानगर (महाराष्ट्र) या ठिकाणी जवळपास 158 पदांसाठी हि भरती निघालेली आहे. आपणही खालील माहिती वाचून या भरतीसाठी अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी खालील जाहिरात व माहिती वाचा.

Ahilyanagar Kotwal Bharti 2025

कोतवाल भरती 2025

जाहिरात क्र – 01/2025, 02/2025, 05/2025 & 06/2025

एकूण पद्संख्या – 158 पदे

पदाचे नाव व तपशील – महसूल सेवक (कोतवाल)

पद क्रपदाचे नावतालुकापद संख्या
  पाथर्डी13
 संगमनेर16
 श्रीरामपूर08
 शेवगाव07
 श्रीगोंदा20
 राहाता07
1महसूल सेवक (कोतवाल)राहुरी12
  पारनेर21
 जामखेड06
 नेवासा10
 कोपरगाव10
 अहिल्यानगर14
 कर्जत14
 एकूण158

Ahilyanagar Kotwal Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • i) 4 थी पास ii) स्थानिक रहिवासी

वयाची अट – 07 जुलै 2025 रोजी 18 ते 40 वर्षे

नोकरीचे ठिकाण – अहिल्यानगर

फी -खुला प्रवर्ग – 600 /- रु मागासवर्गीय – 500 /- रु

पगार – जाहिरात पहा.

Ahilyanagar Kotwal Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख08 जुलै 2025
अर्जाची शेवटची तारीख18 जुलै 2025 25 जुलै 2025
परीक्षानंतर कळविणेत येईल

Ahilyanagar Kotwal Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • भरतीचा अर्ज करण्यापूर्वी एकदा संपूर्ण जाहिरात पहावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment