Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 – नागपूर महानगरपालिका अंतर्गत 174 पदांसाठी नोकरीच्या संधी आलेल्या आहेत. आपणही या भरतीसाठी इच्छुक असाल तर आताच अर्ज करा. शैक्षणिक पात्रता,वयाची अट, नोकरीचे ठिकाण व इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे. या भरतीची शेवटची तारीख हि 09 सप्टेंबर 2025 हि असणार आहे. आजच अर्ज करा व आपली नोकरी फिक्स करा. (Nagpur Jobs)
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025
जाहिरात क्र – 399/PR (Nagpur Recruitment)
एकूण पद्संख्या -174 पदे
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | कनिष्ठ लिपिक | 60 |
2 | विधी सहायक | 06 |
3 | कर संग्राहक | 74 |
4 | ग्रंथालय सहायक | 08 |
5 | स्टेनोग्राफर | 10 |
6 | लेखापाल/रोखपाल | 10 |
7 | सिस्टीम अँनँलिस्ट | 01 |
8 | हार्डवेयर इंजिनियर | 02 |
9 | डेटा मँनेजर | 01 |
10 | प्रोग्रामर | 02 |
एकूण | + |
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मी व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी
- पद क्र 2 – i) विधी पदवी ii) 05 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 3 – i) कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
- पद क्र 4 – i) 10 वि पास ii) ग्रंथालय कोर्स
- पद क्र 5 – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii)मराठी व इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मी iii) मराठी टंकलेखन 40 श.प्र.मी व इंग्रजी टंकलेखन 60 श.प्र.मी
- पद क्र 6 – i) B.Com ii) D.F./LGSD & A iii) लिपिक पदावरील किमान 05 वर्षाची नियमित सेवा
- पद क्र 7 – i) B.E (Computer) ii) 03 वर्षाचा अनुभव
- पद क्र 8 – i) B.E (Computer) ii) डिप्लोमा (कॉम्पुटर हार्डवेयर) iii) 03 वर्षाचा अनुभव
- पद क्र 9 – i) डिप्लोमा (कॉम्पुटर ) ii) 01 वर्षाचा अनुभव
- पद क्र 10 – i) B.E (Computer) ii) 03 वर्षाचा अनुभव
वयाची अट – 09 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आदुघ अनाथ – 05 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण -नागपूर (Nagpur Jobs)
फी –
- अराखीव – 1000 /- रु
- मागास प्रवर्ग /अनाथ/आदुघ – 900 /– रु
पगार – 19000 ते 1,22,000 रु प्रती महिना (पदाला अनुसरून)
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 26 ऑगस्ट 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 09 सप्टेंबर 2025 |
परीक्षा | नंतर कळविणेत येईल |
Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
- फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
नोकरीबघा वेबसाइटच्या व्हॉट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला आजच जॉइन करा! रोजच्या नवीन सरकारी आणि खासगी नोकरी अपडेट्स, भरती जाहिराती आणि करिअर मार्गदर्शन मिळवा.