Baramati Nagar Parishad Bharti 2025
तर नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो बारामती नगर परिषद मध्ये आपल्यासाठी नोकरीची एक संधी आलेली आहे. Baramati Nagar Parishad Bharti 2025 हि भरती सध्या आलेली आहे. खाली दिलेल्या माहितीमध्ये आपणास रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, तसेच नोकरी ठिकाण आणि भरतीची अधिकृत जाहिरात देखील दिलेली आहे. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून मगच या भरतीसाठी अर्ज करा.
भरतीचे नाव – बारामती नगर परिषद भरती 2025
विभाग – बारामती नगर परिषद बारामती
नोकरीचे ठिकाण – बारामती नगर परिषद (Jobs In Baramati) मध्ये आहे.
एकूण पदसंख्या – 26 पदे
पदाचे नाव व पदसंख्या
पदाचे नाव | पदसंख्या |
शिक्षक (महिला), दाई, कला शिक्षक,(पुरुष, महिला) | 26 पदे |
Educational Qualifications For Baramati Nagar parishad Bharti 2025
शैक्षणिक पात्रता–
- शिक्षक महिला पदासाठी – मोन्टेसरी किवा प्राथमिक कोर्स किवा HSC, डी/एड पास असणे आवश्यक आहे.
- दाई पद्साठी – 07 वी पास असणे आवशयक आहे.
- कला शिक्षक (पदासाठी) – या पदासाठी एडीटी (Art Teacher Diploma) आवश्यक आहे.
टीप – वरील सर्व पदांसाठी कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
वयाची अट – जाहिरात पहावी .
पगार – नियुक्त उमेदवाराला पदाला अनुसरून पगार मिळणार आहे.
अर्ज पद्धती – उमेदवारांना अर्ज हा ऑफलाईन (मुलाखत) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करणेचा पत्ता खाली दिला आहे.
मुलाखतीचा पत्ता – शारदा प्रांगण बारामती नगर परिषद शाळा क्र 7 येथे.
Jobs In Baramati For Females
वरती सर्व माहिती वाचून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता
- मित्रांनो जर तुम्ही Baramati Nagar parishad Bharti 2025 साठी अर्ज करणार असाल तर संपूर्ण पीडीएफ सगळ्यात पहिल्यांदा काळजीपूर्वक वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर आपल्याला ऑफलाइन अर्ज भरायचा आणि मग डायरेक्ट मुलाखती द्वारे आपल्याला नोकरीची ही संधी मिळणार आहे त्यामुळे आपण वरती दिलेल्या पत्त्यावरती मुलाखतीसाठी त्या तारखेला त्या टाईम मध्ये जाऊ शकता.
- फॉर्म भरताना देखील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून मगच फॉर्म भरायचे जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाऊ नये.
- त्यासोबत मागितलेली सर्व कागदपत्रे विचारलेली सर्व माहिती ही अचूक व व्यवस्थित द्यावी तसेच कागदपत्रे योग्य त्या साईजमध्ये स्कॅन करून अपलोड करायचे असतील तर अपलोड करावेत किंवा त्याची झेरॉक्स चा सेट घेऊन आपण मुलाखतीसाठी हजर व्हावे.
मुलाखतीचा पत्ता – शारदा प्रांगण बारामती नगर परिषद शाळा क्र 7 येथे.