NHAI Bharti 2025 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 60 जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

NHAI Bharti 2025डेप्युटी मॅनेजर टेक्निकल या भरतीसाठी जवळपास 60 जागांची भरती होत आहे त्यामध्ये सिव्हिल इंजिनियरिंग पदवी असेल आणि गेट 2025 जर आपण दिले असेल तर आपण या भरतीसाठी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

NHAI Bharti 2025

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या60 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
1डेप्युटी मॅनेजर (टेकनिकल)60
एकूण 60

NHAI Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

i) सिव्हील इंजिनियरिंग पदवी ii) GATE 2025

वयाची अट – 09 जून 2025 रोजी 30 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट , OBC – 03 सूट ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी – फी नाही

पगार – 56,100 – 1,77,500 /- रु प्रती महिना

NHAI Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date 10 मे 2025
Last Date To Apply09 जून 2025
परीक्षा नंतर कळवीनेत येईल.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

Leave a Comment