BIS Bharti 2025 : भारतीय मानक ब्युरो मध्ये 160 जागांसाठी नोकरीची संधी

BIS Bharti 2025 : आपल्याकडे पण इंजिनियरिंग ची पदवी असेल किवा M. SC किवा B.SC झाली असेल तर आपणही या कन्सल्टंट या पदासाठी अर्ज करू शकता. फक्त अर्ज करण्यापूर्वी खालील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा.. अर्ज करणेसाठी ची शेवटची तारीख 09 मे 2025 हि असणार आहे.

BIS Bharti 2025

जाहिरात क्र  01 ( Counsultand)(SCMD) 2025/HRD

एकूण पदसंख्या – 160 पदे

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1कन्सल्टंट160
एकूण160

BIS Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • कन्सल्टंट – i) BNYS / इंजिनियरिंग पदवी (Ceramic Engineering / Leather Technology / Electronics Technology / Instrumentation / Biomedical / Mettallurgy) किवा MSC (Chemistry) किवा Oil Technology Degree/ Footware Engineering / Diploma Agri Degree / B.SC ( Cosmetic Science / Cosmetology) ii) 02 – 03 वर्षाचा अनुभव
BIS Bharti 2025

वयाची अट – 09 मे 2025 रोजी 65 वर्षापर्यंत

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फॉर्म फी

फी नाही

पगार

जाहिरात पहा

BIS Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date 19 एप्रिल 2025
Last Date To Apply09 मे 2025
परीक्षा नंतर कळविणेत येईल.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
अर्ज करणेसाठीक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

महत्वाच्या टिप्स

  • भरतीच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन मगच या भरतीसाठी अर्ज करावा.
  • सर्व आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करावीत.
  • अर्ज करताना दिलेला इमेल आयडी व मोबाईल नंबर भरती च्या शेवट पर्यंत तोच ठेवावा. त्यामध्ये बदल केल्यास आपणास भरती संदर्भातील माहिती मिळणार नाही आहे.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर भरावी जेणेकरून आपणास नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • मागितलेली सर्व प्रकारची कागदपत्रे आपण योग्य त्या साईझ मध्ये स्कॅन करून अपलोड करावीत. ती सुस्पष्ट व व्यवस्थित दिसावीत.
  • अर्ज भरून झाल्यानंतर सर्व युझर आयडी व पासवर्ड लिहून ठेवणे. व भरलेल्या अर्जाची व भरलेल्या फी च्या पावती ची प्रिंट काढणे.
  • भरतीच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी व मगच अर्ज करावा.

Leave a Comment