Mahatransco Bharti 2025 – महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये 493 जागांसाठी भरती

Mahatransco Bharti 2025 : कार्यकारी अभियंता,वरिष्ठ अभियंता,व्यवस्थापक, क्लार्क अशा जवळपास 493 पदांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण मध्ये भरती निघालेली आहे आपलेही शिक्षण जर B.E / B.Tech / B.Com. MSCIT झाला असेल तर आपणही या भरतीसाठी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी आपले जास्तीत जास्त वय 57 वर्षापर्यंत ग्राह्य धरले जाईल.अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2025 हि असणार आहे.

Mahatransco Bharti 2025

जाहिरात क्र –

एकूण पदसंख्या – 493 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1कार्यकारी अभियंता 04
2अतिरिक्त कार्यकारी अभियंता18
3उपकार्यकारी अभियंता 07
4सहाय्यक अभियंता134
5सहाय्यक महाव्यवस्थापक01
6वरिष्ठ व्यवस्थापक01
7व्यवस्थापक06
8उपव्यवस्थापक25
9उच्च श्रेणी लिपिक37
10निम्न श्रेणी लिपिक260
एकूण493

Mahatransco Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i) B.E / B.Tech (Civil) ii) 09 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 2 -i) B.E / B.Tech (Civil) ii) 09 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 3 – i) B.E / B.Tech (Civil) ii) 09 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 4 – i) B.E / B.Tech (Civil)
  • पद क्र 5 – i) CA/ICWA ii) 09 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 6 – i) CA/ICWA ii) 05 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 7 – i) CA/ICWA ii) 01वर्षाचा अनुभव
  • पद क्र 8 – i) Inter CA / ICWA + 01 वर्षाचा अनुभव किवा MBA (Finance) / MCOM ii) 03 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 9 – i) B.Com ii) निम्न स्तर लेखा परीक्षा उत्तीर्ण iii) MS-CIT
  • पद क्र 10 – i) B.Com ii) MS-CIT

वयाची अट – 03 एप्रिल 2025 रोजी [मागासवर्गीय 05 वर्षे सूट]

  • पद क्र 1 & 2 – 40 वर्षापर्यंत
  • पद क्र 3,4,8 & 10 – 38 वर्षापर्यंत
  • पद क्र 5,6,7 – 45 वर्षापर्यंत
  • पद क्र 9 – 57 वर्षापर्यंत

Form Fees

पद क्र खुला प्रवर्गमागास प्रवर्ग
पद क्र 1,2,3,4,& 8700 /- 350 /-
पद क्र 5400 /-
पद क्र 6 & 7350 /-
पद क्र 09 & 10600 /- 300 /-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

पगार

  • 81,850 – 2,30, 700 /- रु प्रती महिना (पदनिहाय)

Mahatransco Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख 12 एप्रिल 2025
अर्ज करणेची शेवटची तारीख 02 मे 2025
लेखी परीक्षा मे/ जून

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा
  • सदर भरती ही आयबीपीएस मार्फत असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचे डॉक्युमेंट्स स्कॅन करून जोडायची गरज नाही.
  • फॉर्म भरताना फक्त आपल्या फोटो, सही, Hand Written Declaration आणि आपल्या डाव्या हाताचा अंगठा या सर्व बाबी स्कॅन करून अपलोड करावेत.
  • IBPS will not accept any form that does not include the IBPS handwritten declaration. “I,________(Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”
  • सदर भरती चा अर्ज करताना आपल्याला विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर अपलोड करायची आहे तसेच सर्टिफिकेट नंबर मिळालेले गुण इत्यादी सर्व माहिती न चुकता टाकायचे आहे.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर परत एकदा तपासून मगच आपण पुढचे पेमेंट करावे जेणेकरून फॉर्ममध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या आपल्याला लक्षात येतील.
  • पेमेंट करून झाल्यावर पेमेंट रिसीट ची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी व आपल्या मेल आलेला रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड जपून ठेवावा.
  • अधिक माहितीसाठी भरतीच्या Official वेबसाईटवर भेट द्यावी.

Leave a Comment