Karnataka Bank Bharti 2025 : 75 जागांसाठी कर्नाटक बँकेत नोकरीची संधी. MBA/CA झाले असेल तर लगेच करा अर्ज

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Karnataka Bank Bharti 2025 : MBA, CA, MSC या मधील कोणतेही शिक्षण झाले असेल तर आपल्यासाठी सुवर्णसंधी आहे. कर्नाटक बँकेत नोकरी करण्याचे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेली सर्व माहिती वाचावी मगच अर्ज करावा. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 25 मार्च 2025 अशी आहे.

Karnataka Bank Bharti 2025

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या – 75 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1चार्टर्ड अकाऊंटंट25
2लाॅ ऑफिसर 10
3स्पेशलीस्ट ऑफिसर 10
4IT स्पेशलीस्ट 30
एकूण75

Karnataka Bank Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – CA ( 3 Attempt मध्ये क्लियर झालेला असावा)
  • पद क्र 2 – LLM (Post Graduate From Tear 1 College /university)
  • पद क्र 3 – MBA
  • पद क्र 4 – B.E()IT / MCA / M.Tech (IT)

Form Fees

फी नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

पगार

  • 48,480 /- ते 1,21,000 /- रु प्रती महिना

Karnataka Bank Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date15 मार्च 2025
Application Form Last Date To Apply25 मार्च 2025
Exam नंतर कळवीनेत येईल

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • वरती दिलेल्या क्लिक करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला भरतीच्या मुख्य पानावर यायचे आहे.
Karnataka Bank Bharti 2025
  • वरती दिलेल्या फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला Create New Account या पर्यायावर क्लिक करायचा आहे.
  • वरती विचारल्याप्रमाणे आपल्याला आपल्या फॉर्ममध्ये आपले नाव, वडिलांचे नाव, आडनाव त्यानंतर जन्मतारीख, तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर टाकून दिलेला Verification Code टाकून फॉर्म सबमिट करायचा आहे.
  • विचारलेली सर्व माहिती अचूक व बरोबर टाकून मगच आपण हा फॉर्म जमा करावा.
Karnataka Bank Bharti 2025
  • फॉर्म भरून झाल्यानंतर इंटरनेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड च्या माध्यमातून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण फॉर्म ची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी. तसेच त्या फॉर्मला लागलेला आयडी व पासवर्ड आपण लिहून ठेवावा जेणेकरून आपल्याला नंतर परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
Karnataka Bank Bharti 2025
  • अधिक माहितीसाठी आपण दिलेली जाहिरात पहा.
  • फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास आपण अधिकृत वेबसाईट वर भेट देऊ शकता.
Karnataka Bank Bharti 2025

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)

Leave a Comment