AIASL Bharti 2025 : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 77 नवीन नोकऱ्यांची भरती – अर्ज करण्याची संधी”

AIASL Bharti 2025 : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 77 नवीन जागांसाठी भरती निघालेली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आजच अर्ज करा. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 13 जानेवारी 2025 अशी आहे.

AIASL Bharti 2025

जाहिरात क्र – AIASL/05-03/HR/932

एकूण पदसंख्या – 77

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1ऑफिसर सिक्योरिटी65
2ज्युनियर ऑफिसर सिक्योरिटी12
एकूण77
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

AIASL Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i) कोणत्याही शाखेतील पदवीधर ii) मुलभूत AVSEC आणि वैद्य रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैध स्कॅनर
  • पद क्र २ – i) कोणत्याही शाखेतील पदवीधर ii) मुलभूत AVSEC आणि वैद्य रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैध स्कॅनर

वयाची अट – 01 जानेवारी 2025 रोजी ( SC/ST : 05 वर्षे सूट OBC – ०३ वर्षे सूट )

  • पद क्र 1 – ५० वर्षापर्यंत
  • पद क्र २ – ४५ वर्षापर्यंत

Form Fees

General / OBC – 500 /- [SC/ST/EXSM- फी नाही ]

नोकरीचे ठिकाण – मुंबई ( International Cargo Warehouse)

मुलाखतीचे ठिकाण – AI Airport Service Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No 5, Sahar , Andheri East, Mumbai 400099

पगार

  • पद क्र 1 45,000 /-
  • पद क्र २ 29,760 /-

(अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी)

AIASL Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

 06, 07 & 08 जानेवारी 2025  (09:00 AM ते 12:00 PM)

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईटपहा

हि भरती बघितली का ? भारतीय स्टेट बँकेत 150 जागांसाठी भरती


How To Apply ?

  • वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपल्याला भरतीच्या मुख्य पानावर यायचे आहे.
  • वरील लिंकवर क्लिक करून आपल्याला फॉर्म डाउनलोड करून भरती अर्ज करायचा आहे.
  • वरती दिल्याप्रमाणे मुलाखतीचे तारीख व ठिकाण आपण पडताळून मुलाखतीस जावे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
  • नोकरीबघा च्या अशाच माहितीसाठी आपल्या Whattsapp group ला जॉईन व्हा.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)

Leave a Comment