Mumbai Customs Bharti 2024 : मुंबई सीमा शुल्क आयुक्त ऑफिस मध्ये भरती निघालेली आहे. फक्त 10 वी पास असणारे उमेदवार सुद्धा या पदासाठी अर्ज करू शकतात. या भरतीचा फॉर्म भरनेसाठी आपल्याला थोडा अनुभव हवा आहे. आपल्याकडे जर अनुभव असेल तर आपल्याला 18,000 /- ते 56,000 एवढ्या पगाराची नोकरी मिळु शकते. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2024 ही आहे.
Mumbai Customs Bharti 2024
Table of Contents
जाहिरात क्र – I/55/OTH/1330/2024-P & E (m) -R&I
एकूण पदसंख्या – 44
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | सीमॅन | 33 |
2 | ग्रीझर | 11 |
एकूण | 44 |
Mumbai Customs Bharti 2024 Educational Qualifications –
- पद क्र 1 – i) 10 वी पास ii) हेल्म्समन आणि सिमन्शिपच्या कामात 2 वर्षाचा अनुभव तसेच समुद्रात जाणार्या यांत्रिक जहाजाचा 3 वर्षाचा अनुभव
- पद क्र 2 – i) 10 वी पास ii) मुख्य आणि सहाय्यक यंत्रसामग्रीच्या देखभालींसाठी समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजाचा 3 वर्षाचा अनुभव
- वयाची अट – 17 डिसेंबर 2024 रोजी 18 ते 25 वर्षे
- [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
Mumbai Customs Bharti 2024 Form Fees
फी नाही.
नोकरी ठिकाण – मुंबई
पगार – 18,000 /- ते 56,000 ( पदालाअनुसरून हा पगार असणार आहे)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Assistant Commissioner of Customs, P & E ( Marine) 11 th Floor, New Customs Gouse, Bellard Estate, Mumbai – 400 001
Mumbai Customs Bharti 2024 Important Dates
महत्वाच्या तारखा –
Mumbai Customs Bharti 2024 Starting Date | 05 नोव्हेंबर 2024 |
Mumbai Customs Bharti 2024 Last Date | 17 डिसेंबर 2024 |
Mumbai Customs Bharti 2024 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात ( PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
नोकरीबघा Whattsapp Group | जॉईन व्हा. |
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.
HOW TO APPLY ?
- सदर भरतीचा जो अर्ज आहे तो वरती जाहिरात पाहा ची जी लिंक दिली आहे त्यामध्ये सर्वात खाली आहे.
- सर्व प्रथम आपण त्याची प्रिंट काढून घ्यावी मग तो अर्ज भरावा.
- वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
- फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या पद्धतींचा अवलंब करावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
- अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
- अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
- अर्ज करणेची शेवटची तारीख हि 17 डिसेंबर 2024 असणार आहे. त्यापूर्वी आपण या भरतीचे अर्ज भरून पाठवावेत.
फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे
- फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
- फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला
- जातीचा दाखला
- जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
- सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र
- पदाला अनुसरून लागणारी सर्व कागदपत्रे आपण या सोबत जोडावीत.
- Anti corruption Bureau Bharti 2024 : फक्त 8 जागांसाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागात भरती
- BSF Sports Quota Bharti : 275 जागांसाठी सीमा सुरक्षा दलामध्ये भरती
- Naval Dockyard Bharti : विशाखापट्टणम नेव्हल डॉक यार्ड मध्ये 275 जागांसाठी भरती
- South Estern Railway Bharti : दक्षिण पूर्व रेल्वेत 1785 जागांसाठी भरती निघालेली आहे. सविस्तर माहिती …
- BMC City Engineer Bharti : बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये 690 जागांची मेगा भरती