Bank Of Baroda Bharti 2024 : खुश खबर बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधी

Bank Of Baroda Bharti 2024 : बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची संधी : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये 592 जागांसाठी मॅनेजर आणि इतर पदांसाठी भरती निघालेली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2024 ही आहे.

Bank Of Baroda Bharti 2024

जाहिरात क्र – BOB/HRM/REC/ADVT/2024/06

एकूण पदसंख्या – 592 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1Contract Posts ( मॅनेजर आणि इतर पदे)592
 एकूण 592

Bank Of Baroda Bharti 2024 Educational Qualifications  –

 (i) CA/CMA/CS/CFA/कोणत्याही शाखेतील पदवी/ B.Tech/ B.E./ M.Tech/ M.E./MCA  (ii) अनुभव असल्यास प्राधान्य

वयाची अट – 01 ऑक्टोंबर 2024 रोजी 28/30/34/35/38/40/42/45/50 वर्षे

  • [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]   

Bank Of Baroda Bharti 2024 Form Fees

जनरल / OBC / EWS   600 /-    SC / ST / PWD / महिला – 100 /-  

  • नोकरी ठिकाण – हैदराबाद

पगार – जाहिरात मध्ये पाहा

Bank Of Baroda Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

Bharti Starting Date30 ऑक्टोंबर 2024
Bharti Last Date19 नोव्हेंबर 2024

Bank Of Baroda Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

HOW TO APPLY ?

  • खाली दिलेल्या फोटो मध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सर्व प्रथम अर्ज करा या लिंकवर क्लिक करून भरती च्या मुख्य पानावर यायचे आहे.
  • Select Department या पर्यायावर क्लिक करून आपल्याला Department सिलेक्ट करायचे आहे. अधिक माहितीसाठी आपण जाहिरात बघून मग प्रोसेस करावी.
Bank Of Baroda Bharti 2024
  • Department सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला post सिलेक्ट करायची आहे. आपण एकूण पदे, व पदसंख्या जाहिरातीमध्ये पाहून मग post सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुमचे नाव, मोबाईल नंबर व इमेल आयडी भरायचा आहे.
  • ते भरल्यानंतर खाली दिलेला captcha टाकून Get OTP या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • आपण जो मोबाईल नंबर व इमेल आयडी देणार आहात त्यावर आपला otp येईल.
Bank Of Baroda Bharti 2024
  • OTP टाकून मग आपल्याला पुढील प्रोसेस करायची आहे. या मध्ये विचारलेली सर्व माहिती आपल्याला खरी व बरोबर भरायची आहे.
  • जेणेकरून आपला अर्ज नंतर कोणत्याही कारणास्तव रिजेक्ट होणार नाही.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर पुढे जायचे आहे.
Bank Of Baroda Bharti 2024
  • खाली दिलेली सर्व माहिती सुद्धा आपण भरून घ्यावी. व पुढे सबमिट करावे.
  • त्यानंतर save and proceed वर क्लिक करावे व अर्ज जमा करावा.
Bank Of Baroda Bharti 2024
  • सर्व माहिती भरून झालेनंतर आपण आपल्या शैक्षणिक माहिती, व इतर सर्व माहिती भरून घ्यावी.
  • सर्व माहिती भरून झाल्यानंतर एकदा खात्री करावी भरलेली सर्व महिती चेक करून मग पुढील प्रोसेस करावी.
  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  • फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
  • अर्ज करणेची शेवटची तारीख हि 19 नोव्हेंबर 2024 हि आहे.
  • लेटेस्ट भरती या खालील प्रमाणे आहेत. खालील लिंकवर क्लिक करून आपण या भरतीची माहिती घेऊ शकता.

Leave a Comment