Coal India Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2024 आहे.
Coal India Bharti 2024
जाहिरात क्र – 04/2024
एकूण पदसंख्या – 640
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | विषय | पद संख्या |
मायनिंग | 263 | ||
सिव्हील | 91 | ||
इलेक्ट्रिकल | 102 | ||
1 | मॅनेजमेंट ट्रेनी | मेकॅनिकल | 104 |
सिस्टम | 41 | ||
ई & टी | 39 | ||
एकूण | 640 |
Coal India Bharti 2024 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता –
i) 60 % गुणांसह इंजिनियरिंग पदवी ( Mechanical/Electrical/Civil & Mining ) इंजिनियरिंग किवा प्रथम श्रेणी B.E / B.Tech / B.sc Engg. ( Computer Science / Computer Engineering / E & T ) किवा Mca ii) Gate 2024
वयाची अट – 30 सप्टेंबर 2024 रोजी 30 वर्षापर्यंत कोणताही उमेदवार या अप्दासाठी अर्ज करू शकतो.
- [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
Coal India Bharti 2024 Form Fees
जनरल / OBC / EWS 1180 /- SC / ST / PWD /– फी नाही.
- नोकरी ठिकाण –संपूर्ण भारत
पगार – 60,000 – 1,80,000 /- रुपये
Coal India Bharti 2024 Important Dates
महत्वाच्या तारखा –
Application Form Starting Date | 29 ऑक्टोंबर 2024 |
Last Date Of Application Form | 28 नोव्हेंबर 2024 |
Coal India Bharti 2024 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात ( PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
नोकरीबघा Whattsapp Group | जॉईन व्हा. |
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.
असा करा अर्ज
- https://www.coalindia.in/career-cil/jobs-coal-india/recruitment-management-trainees-basis-gate-2024-score/ या लिंकवर क्लिक करून आपल्याला भरतीच्या मुख्य वेबसाईट वर यायचे आहे.
- सर्वात प्रथम आपल्याला जी लिंक दिली आहे तो लिंक फॉर्म भरनेसाठी आपल्याला वापरायची आहे.
- या लिंकवर क्लिक करून खाली दिल्याप्रमाणे फॉर्म भरून घ्यायचं आहे.
- आपण नवीन अर्ज भरणार असाल आणि अगोदर कधीही नवीन रजिस्ट्रेशन केल नसेल तर To Register या पर्यायावर क्लिक करा. व पुढे जा.
- वरती दिलेल्या फोटो प्रमाणे आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपल्या पदाचे नाव सिलेक्ट करायचे आहे. पद सिलेक्ट केल्या नंतरच आपल्याला पुढील सर्व माहिती भरायची आहे. त्यामध्ये आपले नाव, आडनाव, मोबाईल नंबर , इमेल आयडी, व त्यानंतर otp जनरेट करायचा आहे.
- या प्रोसेस नंतर तुमच्या मोबाईल नंबर वर व तुमचा ईमेल आयडी वरती एक otp येईल तो otp तुम्हाला वरती दाखवल्याप्रमाणे या बॉक्स मध्ये टाकायचा आहे. त्यांतर पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचे आहे. व पुढे जायचे आहे.
महत्वाची माहिती ?
- वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर द्यावी. जेणेकरून फॉर्म बाबत आपल्यला नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- विवाहित स्त्री ( अर्जदार) जर अर्ज भरत असेल तर त्यामध्ये विचारल्या प्रमाणे आपले नाव बदलले असल्यास तसे नमूद करावे. व अर्जाच्या शेवटी जिथे आपण आपली कागदपत्रे स्कॅन करून जोडणार आहोत तिथे आपल्या नावाच्या बदलाचे राजपत्र जोडावे. ( हे फक्त विवाहित स्त्रियांसाठी ज्यांनी आपले आधार कार्ड वरती नाव बदलले आहे)
- त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
- फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड या पद्धतींचा अवलंब करावा.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
- अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
- अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे
- आधार कार्ड
- फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
- डोमासाईल दाखला
- जातीचा दाखला
- जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन्स
- मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
- सही
- अनुभव प्रमाणपत्र
- MSCIT प्रमाणपत्र