Zp Palghar Bharti 2024: पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक पदाच्या 1891 जागांसाठी भरती.

Zp Palghar Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे.पालघर जिल्हा परिषद शाळांमध्ये नियमित शिक्षकांची भरती होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविनेत येत आहेत.आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  विकून पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 ऑगस्ट  2024 ही आहे.

नोकरीबघा  वरती नवनवीन नोकरीच्या जाहिरात  बघण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वरून आपल्या कोणत्याही एका सोशल प्लॅटफॉर्मला  जॉईन व्हा  व अशाच नवनवीन माहिती आपल्या व्हाट्सअप इंस्टाग्राम वरती मिळवा.

Zp Palghar Bharti 2024

जाहिरात क्र –  पाजीप/शिक्षण/प्राथ/आस्था/वशी/ – 546/2024/1246

एकूण पदसंख्या – 1891

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपद संख्या
1प्राथमिक शिक्षण ( कंत्राटी)  1891
2पदवीधर प्राथमिक शिक्षण  (कंत्राटी)
 एकूण1891
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Zp Palghar Bharti 2024 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – HSC,D.ED/D.EL.ED/D.T.ED./TCH/CTET पेपर 1
  • पद क्र  2 –   D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर 2 -TAIT

वयाची अट

फॉर्म फी – नाही

नोकरी ठिकाण – पालघर

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) जी.प पालघर नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र. 17 कोळगाव, पालघर बोईसर रोड, पालघर (प)

पगार – 20,000 /-

Zp Palghar Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख14 ऑगस्ट 2024
अर्ज करणेची शेवटची तारीख23 ऑगस्ट 2024

Zp Palghar Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

हि भरती पण पहा – 4096 जागांसाठी उत्तर रेल्वे मध्ये भरती


Zp Palghar Bharti 2024

भरतीसंदर्भात टिप्स

  • सदर भरती ही कंत्राटी पद्धतीने होणार असल्यामुळे या भरतीसाठी आपल्याला 100 रुपयांच्या स्टॅम्प वरती बंध पत्र / हमीपत्र देणे आवश्यक आहे.
  • जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेली नियुक्ती नियमित पैसा शिक्षक उपलब्ध होईपर्यंत असेल.
  • शासनातरी नेहमीच शिक्षक उपलब्ध झाल्यास कंत्राटी पद्धतीने शिक्षक पदी नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांची तात्काळ सेवा समाप्त करण्यात येईल.
  • अर्जदार उमेदवारांवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा व आरोप नसल्याचे प्रतिज्ञापत्र स्वतंत्रपणे सादर करण्यात यावे.
  • या पदांसाठी मासिक मानधन रुपये 20,000/- रुपये असणाऱ आहे. याशिवाय इतर कोणतेही लाभ नाही आहेत.
  • जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षण अधिकारी (प्राथमिक) यांच्याशी अर्जदारास करारनामा स्वाक्षरीत करणे आवश्यक राहील.

How to Apply ?

  • भरतीच्या शासन निर्णयाच्या खाली आपल्याला एक अर्ज दिलेले आहेत तो माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांच्या नावाने असणार आहे.
  • त्यामध्ये आपले नाव, आपला पत्ता, जन्मतारीख, प्रवर्ग, ईमेल आयडी, मोबाईल नंबर तसेच आपल्या कागदपत्रांच्या छायांकित केलेल्या प्रति जोडून आपल्याला अर्ज वरती दिलेल्या पत्त्यावरती जमा करायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला आपले दहावी, बारावी, बीएड किंवा पदवी याचे पूर्ण मार्क्स त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तिथे सही करून अर्ज जमा करायचा आहे.
  • भरतीच्या अर्जावर आपला अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो लावावा.
  • सदर भरतीची शेवटची तारीख 23 ऑगस्ट 2024 असल्यामुळे त्याच्या अगोदर आपल्याला हे अर्ज वरती दिलेल्या पत्त्यावरती पाठवायचे आहेत. त्यानंतर येणाऱ्या कोणत्याही अर्जाची दखल ही शिक्षणाधिकारी पालघर यांच्यातर्फे घेतली जाणार नाही आहे.
  • वरती नमूद केल्याप्रमाणे ही भरती कंत्राटी पद्धतीची राहणार आहे त्यामुळे आपल्याला त्याच्या संदर्भातील बंद पत्र तसेच करारनामा हा नोकरीला लागायच्या अगोदर देणे बंधनकारक असणार आहे.
Zp Palghar Bharti 2024

Leave a Comment