(Mumbai University Bharti) मुंबई विद्यापीठात 298 जागांसाठी भरती.

Mumbai University Recruitment 2024

Mumbai University Bharti

मुंबई विद्यापीठामध्ये भरती चालू झालेली आहे. डीन, असोसिएट प्रोफेसर,लायब्रेरियन,असिस्टंट प्रोफेसर, अशा तब्बल 298 पदांसाठी हि भरती असणार आहे. या भरतीची शेवटची तारीख दिनांक. 07 ऑगस्ट 2024 हि आहे. आपण खालील माहिती वाचून भरती ची पद्धत, वय, शैक्षणिक पात्रता, या सर्व गोष्टींची माहिती घेऊन मग अर्ज जमा करावा.


नोकरीबघा च्या अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या whattsapp ग्रुप ला जॉईन करा. व सर्व माहिती आपल्या group वर मिळवा.


जाहिरात क्र.– AAQA/ICD/2024-25/616

एकूण जागा – 152

Mumbai University Bharti Application Form Starting Date08 July 2024
Mumbai University Bharti Last Date to apply 07 August 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1विद्याशाखांचे डीन04
2प्राध्यापक21
3सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल54
4सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल73
एकूण 152

Mumbai University Bharti Educational Qualifications शैक्षणिक पात्रता

  • विद्याशाखांचे डीन – i) संबंधित विषयात Ph.D 55% गुणांसह पद्युत्तर पदवी ii) पुस्तके आणि संशोधन / पोलीसी पेपर म्हणून 10 प्रकाशने iii) 15 वर्षे अनुभव
  • प्राध्यापक – i) संबंधित विषयात Ph.D ii) पुस्तके आणि संशोधन / पोलीसी पेपर म्हणून 10 प्रकाशने iii) 10 वर्षे अनुभव
  • सहयोगी प्राध्यापक / उप ग्रंथपाल – i) संबंधित विषयात Ph.D 55% गुणांसह पद्युत्तर पदवी ii) 07 पुस्तक प्रकाशने iii) 08 वर्षे अनुभव + NET/SET किवा ग्रंथालय विज्ञान /माहिती विज्ञान /दस्तऐवजी कारण विज्ञान पद्युत्तर पदवी + 08 वर्षे अनुभव
  • सहयोगी प्राध्यापक / सहयोगी ग्रंथपाल – i) 55 % गुणांसह पद्युत्तर पदवी + NET/SET किवा ग्रंथालय विज्ञान /माहिती विज्ञान /दस्तऐवजी कारण विज्ञान पद्युत्तर पदवी.

नोकरी ठिकाण – मुंबई

फी – खुला प्रवर्ग – 500 /- रु. ( मागासवर्गीय – 250/-)

भरलेले अर्ज सदर करण्याचा पत्ता – The Registrar, University Of Mumbai, Room No 25 Fort Mumbai – 400032

भरतीची जाहिरात (PDF)Click Here
अधिकृत वेबसाईटClick Here
Online अर्ज करणेसाठीClick Here
Whattsapp GroupClick Here

How To Apply ?

  • सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वरती दिलेल्या Apply online वर क्लिक करून त्यानंतर आपल्याला तिथं रजिस्टर वर क्लिक करायचे आहे. आणि त्यानंतर तिथे ईमेल आयडी पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड टाकून आपल्याला रजिस्टर करायचे जर तुम्ही Already रजिस्टर केला असेल तर तिथे एक ऑप्शन आहे Already Register तिथे Login Now वर क्लिक करून आपला ईमेल आयडी आपला पासवर्ड टाकून आपल्याला युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईच्या रजिस्ट्रेशन पोर्टलमध्ये जायचं आहे.
  • त्यानंतर आपल्या ईमेल आयडी वरती आपल्याला एक ओटीपी तो ओटीपी टाकून आपल्याला पुढे जायच आहे. त्यानंतर आपण युनिव्हर्सिटीच्या मेन वेबसाईट वरती पोहोचू त्यामध्ये आपल्याला ईमेल आयडीने आपला आपण सिलेक्ट केलेला पासवर्ड टाकून लॉगिन करायचे आहे. लॉगिन केल्यानंतर इथे आपल्याला लिस्ट ऑफ पोझिशन्स टू बी फिल्ड असं एक ऑप्शन येईल. त्याच्याच बाजूला vacancy आणि action असा एक ऑप्शन आहे. तिथे दिलेल्या APPLY वर क्लिक करून आपल्याला पुढे जायचे आहे.
  • पुढे आपल्याला खालील प्रमाणे सर्व माहिती भरत जायची आहे . ती खालीलप्रमाणे
  • Applicant Details
  • Educational
  • Experience
  • Research
  • Additional Info
  • Upload Documents
  • Declaration
  • अशी सर्व माहिती भरून आपल्याला आपला अर्ज पुढे न्यायचा आहे. फॉर्म भरून कागदपत्रे अपलोड केल्यानंतर आपणास फी भरण्याचा ऑप्शन येईल. त्या अगोदर भरलेला संपूर्ण अर्ज वाचून बघायचा आहे. फी भरल्यानंतर कोणत्याही प्रकारचे बदल अर्जात करता येणार नाहीत.
  • फॉर्म भरून झालेनंतर त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे. फी भरलेली पावती सुद्धा आपल्याला या वेबसाईटवर मिळणार आहे. गरज वाटल्यास त्याची प्रिंट सुद्धा काढून घ्यावी जेणेकरून आपणास परत कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

Leave a Comment