Delhi High Court Bharti 2026 : 150 जागांसाठी दिल्ली उच्च न्यायालयात नोकरीची संधी

Delhi High Court Bharti 2026 – पदवीधरांसाठी कोर्टात नोकरीची मोठी संधी आलेली आहे. आपण पण जर कोणत्याही शाखेतील पदवी धारण करत असाल आणि टायपिंग चे प्रमाणपत्र असेल तर आताच खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. सरकारी नोकरी सोबत भरपूर अशे इतर फायदे मिळण्याची सुवर्ण संधी फक्त या भरती मध्येच आपल्याला मिळणार आहे. लवकरात लवकर अर्ज करा आणि हि नोकरी मिळवा.

Delhi High Court Bharti 2026, Delhi High Court Recruitment 2026, Jobs In Delhi Court 2026, Court Jobs 2026, Jobs in 2026

थोडक्यात माहिती

पदाचे नावसिनियर पर्सनल असिस्टंट , पर्सनल असिस्टंट
एकूण पदसंख्या१५० जागा
अर्ज सुरु झालेली तारीख१५ सप्टेंबर २०२६
अर्जाची शेवटची तारीख०५ ऑक्टोंबर २०२६
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्जाची पद्धतीऑनलाईन
पगारजाहिरात पहा

जाहिरात क्र – नमूद नाही

एकूण पदसंख्या – १५० जागा

पदाचे नाव आणि तपशील (Post Name & Details)

पद क्रपदाचे नावपद संख्या
सिनियर पर्सनल असिस्टंट ११७
पर्सनल असिस्टंट३३
एकूण१५०

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • पद क्र १ – i) कोणत्याही शाखेतील पदवीधर ii) इंग्रजी शाॅर्टहॅण्ड ११० श.प्र.मी iii) संगणकावर टायपिंग ४० श.प्र.मी
  • पद क्र २ – i) कोणत्याही शाखेतील पदवीधर ii) इंग्रजी शाॅर्टहॅण्ड १०० श.प्र.मी iii) संगणकावर टायपिंग ४० श.प्र.मी

वयाची अट (Age Limit) – ०१ जानेवारी २०२६ रोजी १८ ते ३२ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

फी 

  • General/OBC/EWS – 1500 /- रु
  • ST/SC/PWD – 1300 /- रु

पगार (Salary) – जाहिरात

नोकरीचे ठिकाण (Job Location) – नवी दिल्ली

अर्जाची पद्धती – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख१५ सप्टेंबर २०२६
अर्जाची शेवटची तारीख०५ ऑक्टोंबर २०२६ (११ : PM)
प्रवेशपत्र परीक्षेच्या अगोदर 08 दिवस
परीक्षानंतर कळविण्यात येईल
अर्ज दुरुस्ती १२ ते १४ ऑक्टोंबर २०२६

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्जाची लिंक
(अर्ज सुरु – १५ सप्टेंबर २०२६)
क्लिक करा
अधिकृत वेबसाईट पहा
आपल्या नोकरीबघा चे Youtube चॅनेलजॉईन व्हा

अर्ज कसा करायचा ?

  •  फॉर्म भरताना आपल्याला विचारलेल्या माहितीमध्ये आपली संपूर्ण नाव आपला आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर टाकायचा सोबतच ईमेल आयडी टाकून गेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करायचं आहे त्यानंतर ओटीपी आल्यानंतर आपला ओटीपी टाकायचा आहे आणि आपण रजिस्ट्रेशन करू शकता.

  •  रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला आपला ईमेल आयडी आणि मेसेज मध्ये आलेला पासवर्ड टाकून लॉगिन करायचा लॉगिन केल्यानंतर आपण या भरतीचा फॉर्म भरू शकता यामध्ये आपल्याला पदसंख्या आणि पदाचे नाव मध्ये आपल्याला तीन पदांसाठी या भरतीला अर्ज करता येतोय शैक्षणिक पात्रता आणि आपल्या क्रीडा पात्रतेला अनुकूल अशा कोणत्याही पदासाठी आपण अर्ज करू शकता.

  •  अर्ज करताना सर्वात महत्त्वाची खबरदारी आपल्याला ही घ्यायची आहे की आपण जी माहिती फॉर्ममध्ये भरणार आहे ती माहिती योग्य खरी व बरोबर आपल्याला टाकायचे आहे जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला फॉर्म निकाली काढला जाणार नाही.

  •  फॉर्ममध्ये भरलेली माहिती व्यवस्थित व बरोबर असल्याची खात्री करून आपण हा फॉर्म जमा करायचे सोबतच आपल्याकडून जी जी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करण्यासाठी मागितलेली आहेत ती कागदपत्रे मग त्यामध्ये आपली सही,फोटो, शैक्षणिक कागदपत्रे आपल्या क्रीडा क्षेत्राशी संबंधित कागदपत्रे व इतर संबंधित सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

  •  कागदपत्रे अपलोड करताना योग्य त्या साईज मध्ये कागदपत्रे आपल्याला अपलोड करायचे आहेत.

  •  आपण भरलेल्या फॉर्म व जमा केली कागदपत्रे योग्य बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतरच आपण या भरतीची फी भरण्यासाठी प्रोसेस करायची आहे फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.

  • . फी भरून झाल्यानंतर आपण भरलेली फी व फॉर्म याची एक प्रत डाऊनलोड करून आपल्याजवळ ठेवायचे आहे जेणेकरून नंतर आपल्याला या परत भरतीसाठी जे प्रवेश पत्र किंवा इतर सर्व महत्त्वाच्या कामांसाठी ती प्रत उपयोगाची असेल.

  •  अशीच नवनवीन माहिती आपल्या नोकरी बघा या चॅनल वरती दररोज अपलोड होत असते जर आपण आतापर्यंत आपले यूट्यूब चैनल आणि instagram च्या पेजला फॉलो केलं नसेल तर नोकरी बघा या आपल्या instagram आणि youtube चैनल ला फॉलो करून घ्या.

  •  जर ही माहिती तुमच्यापर्यंत आली असेल आणि तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकत नसाल तर आपल्या एका खेळाडू मित्र-मैत्रिणीपर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून त्यांनाही सरकारी नोकरी मिळवता येईल.

Delhi High Court Bharti 2026 Form Starting Date ?

15 September 2026

Delhi High Court Bharti 2026 Last Date To Apply ?

5 October 2026 Is The Last Date To apply.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment