IBPS RRB Bharti 2026 : आयबीपीएस मार्फत नोकरीची संधी आणि ती पण 13,706 जागांसाठी.. लवकर अर्ज करा…

IBPS RRB Bharti 2026 – फक्त १ वर्षाचा अनुभव आणि जर पदवीधर असाल तर आपण देखील लाखात पगार मिळवू शकता. फक्त गरज आहे ती हा फॉर्म भरून परीक्षा देण्याची. पदवीधरांसाठी तर हि सुवर्णसंधी च आहे. लवकरात लवकर अर्ज करा आणि हि संधी मिळवा. माहिती आवश्यक वाटल्यास आपल्या मित्र मैत्रीणीना या भरतीसाठी अर्ज करायला सांगायला विसरू नका. अर्जाची शेवटची तारीख हि २१ सप्टेंबर असणार आहे. लवकरात लवकर अर्ज करा आणि हि नोकरी मिळवा.

IBPS RRB Bharti 2026, IBPS Officers Bharti 2026

थोडक्यात माहिती

पदाचे नावऑफिस असिस्टंट, ऑफिसर स्केल १, ऑफिसर स्केल II,
एकूण पदसंख्या१३ ७०६ पदे
अर्ज सुरु झालेली तारीख01 सप्टेंबर २०२६
अर्जाची शेवटची तारीख२१ सप्टेंबर २०२६
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्जाची पद्धतीऑनलाईन
पगारजाहिरात पहा

जाहिरात क्र – CRP RRBs XV

एकूण पदसंख्या – १३, ७०६ पदे

पदाचे नाव आणि तपशील (Post Name & Details)

पद क्रपदाचे नावपद संख्या
1ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)8183
2ऑफिसर स्केल १
(असिस्टंट मॅनेजर)
4256
3ऑफिसर स्केल १
(जनरल बँकिंग ऑफिसर मॅनेजर)
666
4ऑफिसर स्केल १
(IT)
182
5ऑफिसर स्केल १
(CA)
81
6ऑफिसर स्केल १
(लाॅ)
46
7ऑफिसर स्केल १
(ट्रेझरी मॅनेजर )
18
8ऑफिसर स्केल १
(मार्केटिंग ऑफिसर)
16
9ऑफिसर स्केल १
(अग्रीकल्चर मॅनेजर)
38
10ऑफिसर स्केल III220
एकूण13,706

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • पद क्र १ – कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र 2 – कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र 3 – i) ५० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ii) ०२ वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 4 – i) ५० % गुणांसह पदवी (Electronics / Communication/Computer Science / Information Technology ) iii) 01 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 5 – i) CA ii) 01 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 6 – i) ५० % गुणांसह विधी पदवी ii) 02 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 7 – i) CA/MBA (Finance) ii) 01 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 8 – i) MBA (Marketing) ii) 01 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 9 – i) ५० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (Agriculture/Horticulture/Dairy/Animal Husbandary/Veterinary Science / Agriculture Engineering ) ii) 02 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र १0 – i) ५० % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ii) 05 वर्षाचा अनुभव आवश्यक

वयाची अट (Age Limit) – 01 सप्टेंबर २०२६ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

  • पद क्र १ – १८ ते २८ वर्षे
  • पद क्र २ – १८ ते ३० वर्षे
  • पद क्र ३ ते ९ – २१ ते ३२ वर्षे
  • पद क्र १० – २१ ते ४० वर्षे

फी 

  • पद क्र १ – General/OBC – 850 /- [SC/ST/PWD/EXSM – 175 /- ]
  • पद क्र २ ते १० – General/OBC – 850 /- [SC/ST/PWD/EXSM – 175 /- ]

पगार (Salary) – जाहिरात पहा

नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

अर्जाची पद्धती – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख01 सप्टेंबर २०२६
अर्जाची शेवटची तारीख२१ सप्टेंबर २०२६
प्रवेशपत्र परीक्षेच्या अगोदर 08 दिवस
परीक्षानंतर कळविण्यात येईल

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्जाची लिंकपद क्र १ – क्लिक करा
पद क्र २ – क्लिक करा
अधिकृत वेबसाईट पहा
आपल्या नोकरीबघा चे Youtube चॅनेलपहा

अर्ज कसा करायचा ?

  • भरती  पूर्णपणे आयबीपीएस (IBPS Jobs) मार्फत होणार आहेत त्यामुळे आपल्याला या भरतीचा फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची जास्त कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही आहे.

  •  फॉर्म भरण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचायचे आहे कारण मध्ये प्रत्येक पदाला अनुसरून माहिती दिलेली आहे तसेच भरतीची एकंदरीत सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये मिळणार आहे त्यामध्ये पेपर कसा असेल पेपरच्या गुणांचं मूल्यांकन,  व इतर सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्येच वाचायला भेटणार आहे त्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा याची जाहिरात वाचून घ्यावी.

  •  आणि मगच या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी घ्यावा. फॉर्म भरत असताना आपल्याला आपला फोटो करायचा आहे आणि स्वतःच्या हातांनी लिहिलेलं स्वयंघोषणापत्र हे आपल्याला द्यायचं आहे.
  • स्वयंघोषणापत्र हे आपल्याला खाली दिलेला आहे त्याप्रमाणेच लिहायचे आहे.
  • “I, __________ (Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.” 

  • स्वयंघोषणापत्र पूर्णपणे इंग्लिश मध्ये यामध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड व चुकीची माहिती लिहायची नाही आहे.

  • फॉर्म संपूर्ण भरून झाल्यानंतर आपल्याला फॉर्म हा पुन्हा एकदा बघण्यासाठी दिसतो तेव्हा आपण फॉर्म पूर्णपणे चेक करा नंतर आपला फॉर्म कोणत्याही कारणास्तव निकाली काढला जाणार नाही.

  • फॉर्म सबमिट केल्यानंतर फार्म साठी असणारी फी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादींच्या माध्यमातून भरू शकता आणि या वेळेसच आपण ही फी यूपी पद्धतीचा अवलंब करून देखील भरू शकता.

  • या भरतीचा फॉर्म जमा झाल्यानंतर आपल्याला त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायची जेणेकरून नंतर प्रवेश पत्र आपल्याला या पावतीचा वापर करता येईल.

  • सर्व माहिती आपण दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वरती आपल्याला प्राप्त होणार आपण देणारा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा चालू आणि सुस्थिती मधील द्यावा .

  • अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या Whattsapp ग्रुप अगदी विनाशुल्क जॉईन व्हा आणि अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वर पहा.

  • फॉर्म भरताना आपण जो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणार आहे तो चालू आणि सुस्थितीमधील द्यावा जेणेकरून नंतर आपल्याला या मेल वरती आणि मोबाईल नंबर वरती भरती संदर्भातील सर्व माहिती मिळेल.
WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment