Bank Of India Bharti 2026 : बँक ऑफ इंडिया मध्ये 205 जागांसाठी भरती

Bank Of India Bharti 2026 : शिक्षण पूर्ण केलंय आणि बँकेत नोकरी करावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. सोबतच प्रत्येकाचे हे स्वप्न देखील असते की आपल्या हक्काची एखादी नोकरी बँकेमध्ये मिळावी की ज्यामध्ये भरघोस पगार व सोबत इतर सर्व सोयी आणि सुविधा असाव्यात तर अशीच एक नोकरी बँक ऑफ इंडिया (Bank Of India Jobs) आपल्यासाठी घेऊन आले या नोकरीमध्ये आपल्याला तब्बल एक लाख वीस हजार रुपये इतका पगार मिळवण्याची सुवर्णसंधी यामध्ये शिक्षण हे आपलं बी टेक एम एस सी व इतर बरेच काही जर झाला असेल तर आपण देखील अर्ज करू शकता अर्जाची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2026 असणार आहे त्याच्या पूर्वी अर्ज करा आणि आपली ही सरकारी नोकरी सिक्युअर करा

Bank Of India Bharti 2026, Bank Of India Bharti 2026, Jobs in Bank of India, Bank Of India Jobs 2026,

थोडक्यात माहिती

पदाचे नावचीफ मॅनेजर, सिनियर मॅनेजर, ऑफिसर, मॅनेजर
एकूण पदसंख्या205 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख१० सप्टेंबर २०२६
अर्जाची शेवटची तारीख२५ सप्टेंबर २०२६
भरतीचा प्रकारबँकिंग नोकरी
अर्जाची पद्धतीऑनलाईन
पगार48,000 – 1,20,800 रु प्रती महिना

जाहिरात क्र – 2026-27/02 Notice dated 01.08.2026

एकूण पदसंख्या – 205 पदे

पदाचे नाव आणि तपशील (Post Name & Details)

पद क्रपदाचे नावपद संख्या
1चीफ मॅनेजर10
2सिनियर मॅनेजर49
3मॅनेजर118
4ऑफिसर28
एकूण205

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • पद क्र १ – i)B.E/B.Tech (Computer Science / IT/Electronics & Communications) किवा MCA किवा MSC (Computer Science / IT) ii) 07-08 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 2 – i)B.E/B.Tech (Computer Science / IT/Electronics & Communications) किवा MCA किवा MSC (Computer Science / IT) ii) 05 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 3 – i)B.E/B.Tech (Computer Science / IT/Electronics & Communications) किवा MCA किवा MSC (Computer Science / IT) ii) 03 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 4 – i)B.E/B.Tech (Computer Science / IT/Electronics & Communications) किवा MCA किवा MSC (Computer Science / IT) ii) 01 वर्षाचा अनुभव

वयाची अट (Age Limit) – ०१ ऑगस्ट २०२६ रोजी [SC/ST – ०५ वर्षाची सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

  • पद क्र 1 – २८ ते ३२ वर्षे – ३२ ते ४२ वर्षे ()
  • पद क्र 2 – २८ ते ३७ वर्षे – २८ ते ४० वर्षे
  • पद क्र 3 – २५ ते ३५ वर्षे २५ ते ३२ वर्षे , २७ ते ३५ वर्षे , २५ ते ३० वर्षे
  • पद क्र 4 – २१ ते ३० वर्षे , २२ ते ३० वर्षे, २५ ते ३० वर्षे

फी – General/OBC/EWS – 1180 /- रु [SC/ST/PWD – 175 /- रु]

पगार (Salary In BOI Bank)

Bank Of India Bharti 2026

नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र

अर्जाची पद्धती – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख१० सप्टेंबर २०२६
अर्जाची शेवटची तारीख२५ सप्टेंबर २०२६
प्रवेशपत्र परीक्षेच्या अगोदर 08 दिवस
परीक्षानंतर कळविण्यात येईल

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्जाची लिंकक्लिक करा
अधिकृत वेबसाईट पहा

अर्ज कसा करायचा ?

  • बँकेतली नोकरी असल्यामुळे तुम्हाला सुरक्षेची शंभर टक्के खात्री मिळणार आहे तरीपण आपण या भरतीचा अर्ज भरताना आपण सगळ्यात पहिल्यांदा वरती दिलेल्या जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करायचे आणि आपण ही भरतीची जाहिरात संपूर्ण वाचायची आहे आणि त्याच्यानंतरच मग या भरतीसाठी चा अर्ज भरायचा आहे.

  •  अर्ज करताना विचारलेली सर्व माहिती आपले वय मार्क जात व इतर सर्व बाबी महत्त्वपूर्ण असल्यामुळे त्या व्यवस्थित वाचून मगच भरायचे आहेत अन्यथा आपला अर्ज नंतर निकाली काढला जाऊ शकतो.

  •  नोकरीची संधी ही ठराविक मर्यादेमध्येच असणार आहे तसेच ठराविक दिवसांमध्ये आपल्याला या भरतीचा अर्ज भरायचे तर अर्ज सुरू झाल्यानंतर आपण एक ते दोन दिवसांमध्ये हा भरतीचा अर्ज भरून घ्यावा जेणेकरून नंतर आपल्याला विलंब शुल्क तसेच शेवट तारीख संपण्याची भीती नसणार आहे.

  •  आपले नाव वडिलांचे नाव आईचे नाव जन्मतारीख आधार कार्ड नंबर तसेच परीक्षेचे सेंटर या सर्व गोष्टी काळजीपूर्वक वाचून बघून मगच भराव्यात.

  •  फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य बरोबर भरून सोबत विचारली सर्व कागदपत्रे योग्य त्या साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करावीत.

  •  अगदी सुस्पष्ट अशी कागदपत्रे अपलोड करावीत सोबत फोटो सही ही योग्य त्या साईज मध्ये अपलोड करून मगच आपला फॉर्म जमा करावा.

  •  फॉर्म जमा करून झाल्यानंतर आपण ज्या प्रवर्गामधून अर्ज करणार आहात त्या प्रवर्गाला अनुसरून जी फी आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे ती फी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून भरू शकता.

  •  फी भरल्यानंतर फी च्या पावतीची एक प्रिंट काढून ती फॉर्मच्या प्रिंट सोबत जोडून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

अशाच प्रकारच्या नोकरीच्या नवनवीन माहिती रोजच्या रोज नोकरी बघा मार्फत आपल्यापर्यंत पोहोच होत असतात या सर्व सोयींचा व्हाट्सअप वरती लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा या पर्यायावर क्लिक करून आपण लाभ घेऊ शकता. सदरचा लाभ हा संपूर्ण विनामूल्य असणार आहे यासाठी आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे पैसे घेतले जाणार नाहीत.
WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment