Post Office GDF Bharti 2026 – Post Office Bharti 2026 फक्त १० वी पास वर हि नोकरीची खूप मोठी संधी आपल्यासाठी आलेली आहे. आणि या संधीचे सोने करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर , डाक सेवक या तीनही पदांसाठी तब्बल २३, ७५७ जागा भरण्यासाठी चालू आहेत. वयाची अट, नोकरीची संधी व इतर सर्व माहिती आपल्याला खाली दिलेली आहे. ती माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख हि १९ सप्टेंबर २०२६ हि असणार आहे.
Post Office GDF Bharti 2026, gds bharti 2026, Post Office Jobs 2026, Post office nokari,
थोडक्यात माहिती
| पदाचे नाव | ब्रांच पोस्ट मास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर , डाक सेवक |
| एकूण पदसंख्या | २३ ७५७ पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | ३१ ऑगस्ट २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | १९ सप्टेंबर २०२६ |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| अर्जाची पद्धती | ऑनलाईन |
| पगार | जाहिरात पहा |
जाहिरात क्र – 17-12/2026-GDS dated 20th, August ,2026
एकूण पदसंख्या – २३७५७ पदे
पदाचे नाव आणि तपशील (Post Name & Details)
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| १ | ब्रांच पोस्ट मास्टर | |
| २ | असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर | २३७५७ |
| ३ | डाक सेवक | |
| एकूण | २३७५७ |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- १० वी पास ii) संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे iii) सायकल चालवता येणे गरजेचे आहे.
वयाची अट (Age Limit) – २१ सप्टेंबर २०२६ रोजी १८ ते ४० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
फी –
- General/OBC/EWS – 100 /- रु [SC/ST/PWD/Transgender/महिला – फी नाही]
पगार (Salary) –

नोकरीचे ठिकाण (Job Location) – संपूर्ण महाराष्ट्र
अर्जाची पद्धती – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | ३१ ऑगस्ट २०२६ |
| अर्जाची शेवटची तारीख | १९ सप्टेंबर २०२६ |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या अगोदर 08 दिवस |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
महत्वाच्या लिंक (Important Links)
अर्ज कसा करायचा ?

- अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता.
- या भरती संदर्भातील सर्व माहिती आपल्याला वरती मिळून जाईल पण जर आपण देखील या भरतीचा फॉर्म भरणार असाल तर आत्ताच वरती दिलेली सर्व माहिती वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
- किमान शैक्षणिक पात्रता ही दहावी पास असणारे त्यामुळे जर आपण दहावी पास असाल तरच या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहात. आपल्यापर्यंत जरी माहिती पोहोचली असेल तर आपल्या ओळखीच्या मित्र-मैत्रिणीपर्यंत ही माहिती जरूर पोहोच करा.
- फॉर्म हा अत्यंत सोप्या व सुलभ पद्धतीने भरायचा आहे रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायचे त्यामध्ये आपल्याला आपला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून सर्व माहिती भरायची आहे.
- दहावीच्या परीक्षेला मिळालेले गुण एकूण गुण तसेच वेगवेगळ्या विषयांतील गुण इत्यादी सर्व माहिती अचूक आणि बरोबर टाकावी सोबतच आपला फोटो आणि सही योग्य त्या साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करावी.
- फॉर्म भरतानाच आपल्याला कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पद निश्चित करावे आणि मगच या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी सुरुवात करावी.
- फॉर्ममध्ये आपल्याला विचारलेली सर्व माहिती खरी अचूक व योग्य भरावी कारण नंतर आपल्या चुकीच्या माहिती भरणे आपल्या अर्ज हा निकाली काढला जाऊ शकतो.
- फॉर्म कसा भरावा या संदर्भातील सर्व माहिती आपण आपल्या youtube चैनल नोकरी बघा वरती सुद्धा देत आहोत तर आपण जर या माहितीचा व्हिडिओ फॉरमॅट बघणार असाल तर आत्ताच आपल्या नोकरी बघायचा यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा.
- माहिती जरूर तुमच्या मित्र-मैत्रिणीपर्यंत शेअर करा पण जर तुम्ही देखील या भरतीचा अर्ज भरणार असाल तर आपल्या नोकरी बघायचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून ठेवा जेणेकरून नंतर आपल्याला या भरती संदर्भातील सर्व माहिती यामध्ये आपले प्रवेश पत्र निकाल व इतर सर्व महत्त्वाची माहिती आपल्या व्हाट्सअप वरती अपडेट होत राहील.
अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपले नोकरी बघायला फॉलो करून घ्या.