ICAI Bharti 2026 : या क्षेत्रातील अनुभव आणि पदवी असल्यास 7 लाखापेक्षा जास्त पगार मिळवा.

ICAI Bharti 2026 – शिक्षण फक्त पदवी आणि थोडा फार अनुभव असल्यास आपण सुद्धा या ब्रांच इंचार्ज या पदासाठी अर्ज करून हि हक्काची नोकरी मिळवू शकता. आताच खाली दिलेली माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख हि 19 जुलै 2026 असणार आहे.

ICAI Bharti 2026, ICAI Jobs 2026, ICAI Nokari 2026

थोडक्यात

पदाचे नावब्रांच इंचार्ज
एकूण पदसंख्या129 जागा
अर्ज सुरु झालेली तारीख03 जुलै 2026
अर्जाची शेवटची तारीख19 जुलै 2026
पगार 7.50 लाख रु प्रती वर्ष
भरतीचा प्रकारबँकिंग नोकरी
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाईन

जाहिरात क्र – 01/2026/HRD/BHRS/07

एकूण पदसंख्या – 129 जागा

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1ब्रांच इंचार्ज129
एकूण129

शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)

  • i) कोणत्याही शाखेतील पदवीधर ii) 03/05 वर्षांचा अनुभव आवश्यक

वयाची अट  – 30 जून 2026 रोजी 27 ते 40 वर्षे

फी – 250 /- रु

पगार  (Salary)

ICAI Bharti 2026

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख03 जुलै 2026
अर्जाची शेवटची तारीख19 जुलै 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • भरती ती पूर्णपणे आयबीपीएस (IBPS Bharti 2026) मार्फत होणार आहेत त्यामुळे आपल्याला या भरतीचा फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची जास्त कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही आहे.
  •  फॉर्म भरण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचायचे आहे कारण मध्ये प्रत्येक पदाला अनुसरून माहिती दिलेली आहे तसेच भरतीची एकंदरीत सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये मिळणार आहे त्यामध्ये पेपर कसा असेल पेपरच्या गुणांचं मूल्यांकन,  व इतर सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्येच वाचायला भेटणार आहे त्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा याची जाहिरात वाचून घ्यावी.
  •  आणि मगच या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी घ्यावा. फॉर्म भरत असताना आपल्याला आपला फोटो करायचा आहे आणि स्वतःच्या हातांनी लिहिलेलं स्वयंघोषणापत्र हे आपल्याला द्यायचं आहे.
  • स्वयंघोषणापत्र हे आपल्याला खाली दिलेला आहे त्याप्रमाणेच लिहायचे आहे.
  • स्वयंघोषणापत्र पूर्णपणे इंग्लिश मध्ये यामध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड व चुकीची माहिती लिहायची नाही आहे.
  • फॉर्म संपूर्ण भरून झाल्यानंतर आपल्याला फॉर्म हा पुन्हा एकदा बघण्यासाठी दिसतो तेव्हा आपण फॉर्म पूर्णपणे चेक करा नंतर आपला फॉर्म कोणत्याही कारणास्तव निकाली काढला जाणार नाही.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर फार्म साठी असणारी फी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादींच्या माध्यमातून भरू शकता आणि या वेळेसच आपण ही फी यूपी पद्धतीचा अवलंब करून देखील भरू शकता.
  • या भरतीचा फॉर्म जमा झाल्यानंतर आपल्याला त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायची जेणेकरून नंतर प्रवेश पत्र आपल्याला या पावतीचा वापर करता येईल.
  • सर्व माहिती आपण दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वरती आपल्याला प्राप्त होणार आपण देणारा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा चालू आणि सुस्थिती मधील द्यावा .
  • अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या Whattsapp ग्रुप अगदी विनाशुल्क जॉईन व्हा आणि अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वर पहा.
WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment