Bank Of India Bharti 2026 – सरकारच्या एका मोठ्या बँकेत नोकरीची संधी आपल्यासाठी आलेली आहे. या मध्ये आपण जर कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल आणि आपल्याजवळ पुरेसा अनुभव असेल तर आपण सुद्धा या भरतीसाठी अर्ज करू शकता. संपूर्ण माहिती, वयाची अट, महत्वाच्या लिंक आणि तारखा खाली दिलेल्या आहेत. त्या पहा आणि 20 जुलै 2026 पूर्वी या भरतीसाठी अर्ज करा.
Bank Of India Bharti 2026, Credit Officer Bharti Bank Of India 2026, Bank OF india Jobs 2026, Jobs in bank Of India, BOI Jobs, Credit Officer Jobs 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | क्रेडीट ऑफिसर II व इतर |
| एकूण पदसंख्या | 779 पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 30 जून 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 20 जुलै 2026 |
| पगार | जाहिरात पहा |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी (बँकिंग) |
| अर्ज करण्याची पद्धती | ऑनलाईन |
जाहिरात क्र – 2026-27/01
एकूण पदसंख्या – 779 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | क्रेडीट ऑफिसर II | 677 |
| 2 | क्रेडीट ऑफिसर III | 61 |
| 3 | क्रेडीट ऑफिसर IV | 41 |
| एकूण | 779 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- पद क्र 1 – i) 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक [ST/OBC/PWBD – 55 % गुण आवश्यक ] किवा CA/CMA/ICWA/CS/CFA ii) 03 वर्षांचा अनुभव आवश्यक
- पद क्र 2 – i) 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक [ST/OBC/PWBD – 55 % गुण आवश्यक ] किवा CA/CMA/ICWA/CS/CFA ii) 05 वर्षांचा अनुभव आवश्यक
- पद क्र 3 – i) 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक [ST/OBC/PWBD – 55 % गुण आवश्यक ] किवा CA/CMA/ICWA/CS/CFA ii) 07 वर्षांचा अनुभव आवश्यक
वयाची अट – 01 जून 2026 रोजी [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
- पद क्र 1 -25 ते 32 वर्षे
- पद क्र 2 – 28 ते 38 वर्षे
- पद क्र 3 – 32 ते 45 वर्षे
फी
- General / OBC/EWS – 850 /- रु
- SC/ST/PWD – 175 /- रु
पगार (Salary)

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 30 जून 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 20 जुलै 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Important Links)
How To Apply ?
- भरती ती पूर्णपणे आयबीपीएस मार्फत होणार आहेत त्यामुळे आपल्याला या भरतीचा फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची जास्त कागदपत्रे अपलोड करण्याची गरज नाही आहे.
- फॉर्म भरण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचायचे आहे कारण मध्ये प्रत्येक पदाला अनुसरून माहिती दिलेली आहे तसेच भरतीची एकंदरीत सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये मिळणार आहे त्यामध्ये पेपर कसा असेल पेपरच्या गुणांचं मूल्यांकन, व इतर सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्येच वाचायला भेटणार आहे त्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा याची जाहिरात वाचून घ्यावी.
- आणि मगच या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी घ्यावा. फॉर्म भरत असताना आपल्याला आपला फोटो करायचा आहे आणि स्वतःच्या हातांनी लिहिलेलं स्वयंघोषणापत्र हे आपल्याला द्यायचं आहे.
- स्वयंघोषणापत्र हे आपल्याला खाली दिलेला आहे त्याप्रमाणेच लिहायचे आहे.
- स्वयंघोषणापत्र पूर्णपणे इंग्लिश मध्ये यामध्ये कोणत्याही प्रकारची खाडाखोड व चुकीची माहिती लिहायची नाही आहे.
- फॉर्म संपूर्ण भरून झाल्यानंतर आपल्याला फॉर्म हा पुन्हा एकदा बघण्यासाठी दिसतो तेव्हा आपण फॉर्म पूर्णपणे चेक करा नंतर आपला फॉर्म कोणत्याही कारणास्तव निकाली काढला जाणार नाही.
- प्रमोशन केल्यानंतर फार्म साठी असणारी फी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इत्यादींच्या माध्यमातून भरू शकता आणि या वेळेसच आपण ही फी यूपी पद्धतीचा अवलंब करून देखील भरू शकता.
- या भरतीचा फॉर्म जमा झाल्यानंतर आपल्याला त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायची जेणेकरून नंतर प्रवेश पत्र आपल्याला या पावतीचा वापर करता येईल.
- सर्व माहिती आपण दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वरती आपल्याला प्राप्त होणार आपण देणारा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा चालू आणि सुस्थिती मधील द्यावा .