(BSF Bharti 2024) भारतीय सुरक्षा दलात नोकरीची संधी 144 जागांसाठी भरती

BSF Bharti 2024 – जर आपण सरकारी नोकरीचा स्वप्न बघत असाल तर तुमच्यासाठी देशसेवा करण्याची एक संधी आलेली आहे. कारण आता गृह मंत्रालयाच्या सीमा सुरक्षा दलात म्हणजेच BSF मध्ये एक संधी चालून आलेली आहे. या भरतीची जाहिरात आता प्रकाशित झाले त्यामध्ये एकूण 144 जागा आपल्याला भरता येणार आहेत. आणि इच्छुक उमेदवार जे असणार आहेत त्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 17 जून 2024 ही शेवट तारीख दिलेली आहे. जर तुम्ही या जागेसाठी पात्र असाल या जागेसाठी अर्ज भरताना ज्या कागदपत्रांची गरज आहे, ते जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही देखील या जाहिरातीसाठी किंवा या पदासाठी अर्ज करू शकता.

bsf bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

BSF Bharti 2024

तर बाकीचा फॉर्म कसा भरायचा किंवा त्यामधले इतर माहिती जाणून घेण्यासाठी खाली तुम्ही पूर्ण वाचा त्यामध्ये तुम्हाला अगदी कागदोपत्री तुम्हाला काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत याची देखील माहिती दिलेली आहे.

Bsf Application Form Starting Date18 मे 2024
Bsf Application Form Last Date17 जून 2024

BSF Bharti 2024 Total No. Of Posts – एकूण पदे – 114

Post Name – No Of Postsपदाचे नाव व पदसंख्या

पदाचे नाव पदसंख्या
इन्स्पेक्टर ( Librarian)02
सब इन्स्पेक्टर ( स्टाफ नर्स )14
असिस्टट सब इन्स्पेक्टर ( लॅब टेक)38
असिस्टट सब इन्स्पेक्टर ( Physiotherapist)47
सब इन्स्पेक्टर ( Vehicle Mechanical)03
कॉन्स्टेबल ( ओटी आर पी )01
कॉन्स्टेबल (SKT)01
कॉन्स्टेबल ( फिटर )04
कॉन्स्टेबल ( कारपेंटर)02
कॉन्स्टेबल ( Auto Elect)01
कॉन्स्टेबल ( Vehicle Mechanic)22
कॉन्स्टेबल ( BSTS)02
कॉन्स्टेबल (Upholster)01
हेड कॉन्स्टेबल (veterinary)04
हेड कॉन्स्टेबल (Kennelman)02
एकूण 144

Bsf Bharti Educational Requirements – शैक्षणिक पात्रता

  • इन्स्पेक्टर ( Librarian) – i) ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय व माहिती विज्ञान या विषयात पदवी
  • सब इन्स्पेक्टर ( स्टाफ नर्स )– i) १२ वि पास ii) जनरल नर्सिंग/ डिप्लोमा पदवी
  • असिस्टट सब इन्स्पेक्टर ( लॅब टेक) – i) 12 वि सायन्स पास ii) DMLT
  • असिस्टट सब इन्स्पेक्टर ( Physiotherapist) – i) 12 वि पास ii) फिजिओथेरपिस्ट डिप्लोमा / पदवी ii)06 महिन्याचा अनुभव
  • सब इन्स्पेक्टर ( Vehicle Mechanical) – i) उमेदवाराकडे ऑटो मोबाईल किवा मेकॅनिकाल डिप्लोमाची पदवी असावी.
  • कॉन्स्टेबल ( ओटी आर पी ) – i) १० वि पास ii) संबंधित ट्रेड मधील ITI झालेला असावा.
  • कॉन्स्टेबल (SKT) – i) १० वि पास ii) संबंधित ट्रेड मधील ITI झालेला असावा.
  • कॉन्स्टेबल ( फिटर ) – i) १० वि पास ii) संबंधित ट्रेड मधील ITI झालेला असावा.
  • कॉन्स्टेबल ( कारपेंटर) – i) १० वि पास ii) संबंधित ट्रेड मधील ITI झालेला असावा.
  • कॉन्स्टेबल ( Auto Elect)– i) १० वि पास ii) संबंधित ट्रेड मधील ITI झालेला असावा.
  • कॉन्स्टेबल ( Vehicle Mechanic) – i) १० वि पास ii) संबंधित ट्रेड मधील ITI झालेला असावा.
  • कॉन्स्टेबल ( BSTS) -i) १० वि पास ii) संबंधित ट्रेड मधील ITI झालेला असावा.
  • कॉन्स्टेबल (Upholster) – i) १० वि पास ii) संबंधित ट्रेड मधील ITI झालेला असावा.
  • हेड कॉन्स्टेबल (veterinary) – i) 12 वि पास ii) व्हेटर्नरी स्टॉक असीस्टंट कोर्स केलेला असावा iii) 01 वर्ष अनुभव
  • हेड कॉन्स्टेबल (Kennelman) – i) 10 वि पास ii) सरकारी पशु वैद्यकीय रुग्णालय किवा पशु वैद्यकीय महाविद्यालय सरकारी पशु फार्म मधून जनावरे हाताळण्याचा 02 वर्षे अनुभव.

BSF Bharti Age Criteria – वयाची अट

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 जून 2024 रोजी ( SC/ST – 05 वर्ष सूट OBC – 03 वर्षे सूट)

  • पद क्र. 1 ते 5 – 30 वर्षापर्यंत
  • पद क्र. 2 – 21 ते 30 वर्षे
  • पद क्र. 3 – 18 ते 25 वर्षे
  • पद क्र. 4 – 20 ते 27 वर्षे
  • पद क्र. 6 ते 15 – 18 ते 25 वर्षे

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

BSF Bharti 2024 Fees –

पद क्र. – 1,2,5,14,15 – General/OBC/EWS – 200/-

पद क्र. – 3,4, 6 ते 10- General/OBC/EWS – 100/-

SC/ST – फी नाही

अधिकृत वेबसाईटपहा

जाहिरात(PDF) व अर्ज करणेसाठी

पद क्रजाहिरात pdfऑनलाईन अर्ज करणेसाठी
पद क्र. 1 पहा
पद क्र. 2 ते 4पहाApply Online
पद क्र. 5 ते 13पहा
पद क्र. 4 आणि 15 पहा

How to Apply For BSF Bharti 2024 – भरती साठी कसा अर्ज करावा.

  • भरतीचा अर्ज भरनेसाठी सर्व प्रथम , वरती दिलेली सर्व माहिती वाचून घ्यावी. त्यामध्ये दिलेल्या जागा, जागांची संख्या, फी सर्व वाचून झालेनंतर वरती दिलेल्या Apply Online या वर क्लिक करून आपणास मेन वेबसाईट वर जायचे आहे.
  • त्यामध्ये आपल्याला Current Recruitment Openings असे दिसेल व त्याच्या बाजूल च APPLY HERE असा बॉक्स दिसेल त्यावर क्लिक करा.
  • नाव, मोबाईल नंबर व इमेल आयडी एकदम अचूक टाकून आपल्याला send otp वर क्लिक करायचे आहे.
  • अर्ज भरतना सर्व माहिती आपणस व्यवस्थित व अचूक भरायची आहे. कारण या माहितीच्या आधारे तुमची परीक्षा होणार आहे.
  • पर्सनल माहिती, तुमच्या पत्ता,शैक्षणिक माहिती, तुमच्याकडे असलेली प्रमाणपत्रे हि सर्व माहिती आपणास यामध्ये भरावयाची आहे. व पुढे जायचे आहे.
  • फोटो सही व्यवस्थित अपलोड करून नंतर शेवटी सर्व अर्ज वाचून मगच पुढे फी भरनेसाठी जावे. उमेदवारांनी आपल्या कॅटेगरी नुसार अर्ज मध्ये जी फी नमूद आहे ती भरावी.
  • अर्जाची शेवटची तारीख हि 17 जून 2024 आहे.
  • शक्यतो अर्ज शेवटच्या दिवशी वगैरे भरू नयेत साईट डाऊन अस्नेची शक्यता असते.
  • अधिक माहिती साठी आपण BSF च्या अधिकृत साईट वर जाऊन माहिती घेऊ शकता.

हे पहिले आहे का ? मुंबई उच्च न्यायालयामध्ये अंतर्गत लिपिक व अनुवादक पदांची भरती.

अशीच माहिती आपल्या whattsapp वर मिळवणे करीता. वरती आलेल्या नोटिफिकेशन वर क्लिक करा किवा खालील Join बटनावर क्लिक करा.

वरील शिक्षण झालेल्या एखांद्या गरजी व्यक्तीला एक शेयर एखांद्या गरजू व्यक्तीला एक नोकरी देऊ शकतो… तर मग आपल्याच लोकांसाठी एक शेयर करायला विसरू नका…

bsf Bharti Last Date

17 June 2024

Leave a Comment