SECR Bharti 2026 – दक्षिण पूर्व रेल्वे मध्ये अप्रेंटिस पदासाठी नोकरीची संधी निघाली आणि तब्बल 1644 जागांसाठी भरती निघाली आहे. आपण पण जर दहावी पास असाल आणि संबंधित ट्रेड मधील ITI केला असेल तर लवकरच या भरतीसाठी अर्ज करा. आणि आपली हक्काची नोकरी मिळवा. शैक्षणिक पात्रता वयाची अट व इतर सर्व माहिती आपल्याला खाली दिलेली आहे.
SECR Bharti 2026,SECR Bharti,SECR Recruitments 2026, Railway Jobs, Jobs In Railway,Apprentice Jobs 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) |
| एकूण पदसंख्या | 1644 पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 05 मे 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 04 जून 2026 |
| पगार | जाहिरात पहा |
| भरतीचा प्रकार | अप्रेंटीस |
| अर्ज करण्याची पद्धती | ऑनलाईन |
जाहिरात क्र – E/PB/R/Rectt/Act Appr./01/2026-27
एकूण पदसंख्या – 1644 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | अप्रेंटीस | 1644 |
| एकूण | 1644 |
शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
- 1) 50 % गुणांसह 10 वी पास 2) संबंधित ट्रेड मधील ITI कोर्स पूर्ण
वयाची अट – 05 मे 2026 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST- 05 वर्षांची सूट, OBC – 03 वर्षांची सूट]
फी – फी नाही
पगार (Salary) – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – रायपुर विभाग
अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)
महत्वाच्या तारखा (Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 05 मे 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 04 जून 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Important Links)
How To Apply ?
- सदर रेल्वेमधील भरती ही अप्रेंटिस म्हणजेच प्रशिक्षणार्थी या पदासाठी असणार आहे ही कोणत्याही प्रकारची सरकारी नोकरी असणार नाही त्यामुळे आपण अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी.
- या भरतीसाठी आपण जर इच्छुक असाल तर खाली दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण अर्ज करू शकता.
- अर्जामध्ये आपल्याला आपली दहावीची मार्कशीट आपल्या आयटीआय ची मार्कशीट व फोटो आधार कार्ड व इतर तत्सम सर्व कागदपत्रे जोडावी लागतील त्याची माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
- या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची फी आपल्याकडून आकारली गेलेली नाही त्यामुळे हा फॉर्म भरून आपल्याला सरळ जमा करायचा आहे.
- सदर भरती चा फॉर्म भरून झाल्यानंतर भरलेल्या फॉर्म ची प्रिंट काढून आपल्या जवळ ठेवायचे आहे जेणेकरून नंतर आपल्याला फॉर्म मधील सर्व माहिती समजेल तसेच अन्य एक्झाम प्रवेशपत्र यासाठी आपल्याला मदत होईल.