10 th SSC Result 2026 – 16 लाख 50 हजार विद्यार्थ्यांनी यावेळेस 2026 ला दहावीची परीक्षा दिली होती बारावीचा निकाल लागल्यानंतर आता दहावीचा निकाल लागण्याकडे सर्वांचे उच्च आहे त्यामध्ये पालक शिक्षक विद्यार्थी यांच्यामध्ये थोडी जास्त आतुरता दहावीच्या निकालाची आहे कारण या निकालानंतरच आपल्या मुलाचे आपल्या मुलीची पुढचे भविष्य योग्य ती दिशा ही ठरणार आहे त्यामुळे या निकालाकडे सर्वांचेच लक्ष.
10 th SSC Result 2026, SSC Result Link 2026, 2026 SSC Result Live
- दरवर्षीप्रमाणे हा निकाल मे मध्ये लागण्याचे खूप जास्त चान्सेस २०२६ ला देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पाठीमागचा जर आपण निकाल बघितला असेल तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण 94.10% नोंदवले असून यावर्षीच्या निकालाकडे सर्वांची आतुरता लागून राहिलेली आहे पुणे लातूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती ,छत्रपती संभाजी नगर यामध्ये सर्वात जास्त उत्तीर्णतेची नोंद झाली होती या काही फरक पडतोय बदल घडतोय का यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
- SSC Result 2026 निकालाच्या सर्व नवीन अपडेट्स तुम्हाला आपले या ब्लॉगवर मिळतील त्यामुळे आपण आपल्या नोकरीबघा या पेज वर भेट देत रहा.
- आपला निकाल चेक करताना खाली दिलेल्या वेबसाईटवर जायचे आणि त्यामध्ये आपला सीट नंबर आणि आईचे नाव टाकायचे आहे. आणि त्यानंतर काही क्षणातच आपला निकाल आपल्याला दिसू लागेल.
SSC Result Links – https://sscresult.mahahsscboard.in/

- निकाला संदर्भातील अशा अपडेट्स रोजच्या रोज आपल्या नोकरीवर येत असतात अधिक माहितीसाठी आपल्या नोकरीचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि आपल्या यूट्यूब चैनल देखील फॉलो करून ठेवा.
या सोबतच खाली दिलेल्या काही वेबसाईट वर जाऊन सुद्धा आपण दहावीचा निकाल पाहू शकता..
12 वीच्या निकालासंदर्भात कोणत्याही प्रकारची आपल्याला जर अडचण असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आपण 17 तारखेपर्यंत पेपर साठी गुणांची पडताळणी करू शकता ...
अथवा या लिंकवर क्लिक करा – क्लीक करा..