RBI Grade B Officer Bharti 2026 : बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी

बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी ही संधी म्हणजे जणू काही सुवर्णसंधीच आहे. कारण आता हि संधी थेट रिझर्व्ह बँकेत (Reserve Bank) आली आहे. RBI Grade B Officer Bharti 2026 लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा आणि आपले बँकिंगचे स्वप्न ते या भरतीच्या रूपाने पूर्ण करा. ऑफिसर्स ग्रेडची ही भरती असणार आहे.  शैक्षणिक पात्रता, वयाची अट बाकीची सर्व माहिती खाली दिलेली आहे. ती माहिती वाचा आणि आपल्या बँकिंग क्षेत्रातल्या करिअर लाईक नवीन संधी द्या.

RBI Grade B Officer Bharti 2026, Banking Jobs 2026, Jobs in 2026, Jobs In Bank, Reserve Bank Jobs

थोडक्यात

पदाचे नावऑफिसर ग्रेड B
एकूण पदसंख्या60 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख29 एप्रिल 2026
अर्जाची शेवटची तारीख20 मे 2026
पगार जाहिरात पहा
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्ज करण्याची पद्धतीऑनलाईन

जाहिरात क्र – RBISB/DA/01/2026-27

एकूण पदसंख्या – 60 पदे

पदाचे नाव व इतर तपशील (Post Name & Details)

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1ऑफिसर ग्रेड B – जनरल40
2ऑफिसर ग्रेड B – DEPR10
3ऑफिसर ग्रेड B – DSIM10
60

शैक्षणिक पात्रता (RBI Grade B Officer Bharti 2026 Educational Qualifications)

  • पद क्र 1 – i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर (SC/ST/PWD – 50 % गुण आवश्यक) किवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी आवश्यक [जर तुम्ही SC/ST प्रवर्गातून येत असाल तर फक्त पास असाल तरीही चालेल]
  • पद क्र 2 – अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी किवा इतर कोणतीही पद्वुत्तर पदवी किथे अर्थशास्त्र / वित्त हे प्रमुख विषय असायला हवेत.
  • पद क्र 3- 55 % गुणांसह पदव्युत्तर पदवी ( Statistics mathematical statistics mathematical economics applied statistics and Informatics) किवा गणितात पदव्युत्तर पदवी किवा 60 % गुणांसह पदवी आवश्यक किवा 55 % गुणांसह PGDBA आवश्यक

वयाची अट  – 01 एप्रिल 2026 रोजी २१ ते 30 वर्षे आवश्यक. [SC/ST – उमेद्वाराना 05 वर्षांची सूट, ओबीसी – उमेद्वाराना 03 वर्षांची सूट]

फी –

  • General/OBC/EWS – 1003 / – रु
  • SC/ST/PWD – 118 /- रु

पगार  (Salary) – जाहिरात पहा

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)



अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Online Jobs)

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख29 एप्रिल 2026
अर्जाची शेवटची तारीख20 मे 2026
परीक्षा13,14, जून आणि 25,26 जुलै ला होईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्याच्या पूर्वी आपल्याला सर्वात पहिल्यांदा त्या भरतीसाठी ची जाहिरात वाचायचे कारण जाहिरातीमध्ये खूप तपशीलवार माहिती दिलेली असते.
  •  सदर वरती जे पद हे ऑफिसर्स ग्रेड बी या पदासाठी असल्यामुळे आपल्याला यामध्ये जातीनिहाय नंबर दिलेले आहेत ते तुम्ही जाहिरातीमध्ये बघू शकता त्यानंतरच तुम्ही या भरतीचा अर्ज भरा.
  •  अर्ज भरण्यासाठी वरती दिलेल्या क्लिक करा या पर्यायावर क्लिक करायचे आणि आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करून या भरतीचा अर्ज भरायला घ्यायचा आहे.
  •  फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती खात्रीशीर योग्य व बरोबर भरावी जेणेकरून नंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  •  या भरतीचा फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
  •  कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक मदतीसाठी जाहिरातीमध्ये दिलेल्या टोल फ्री नंबर वरती कॉल करा.
  •  बँकिंग भरती किंवा सरकारच्या कोणत्याही भरतीची परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या नोकरी बघा च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज तुमच्या मोबाईल वरती मिळत राहील.
  •  ही माहिती शेअर करा जेणेकरून तुमच्या एका मित्र-मैत्रिणीला बँकिंग जॉब साठी मदत होईल.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment