RRB ALP Bharti 2026 -Railway Bharti साठी दहावी झाली आणि दहावी झाल्यावरती जर तुम्ही लगेच आयटीआय केला असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी सुवर्णसंधी आलेली आहे रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती आता चालू झाल्या या भरतीमध्ये आपल्याला 11000 पेक्षा जास्त जागांसाठी अर्ज करण्याची संधी मिळालेली आहे लवकरच ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा. आणि आपल्या नोकरी बघा च्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून असेच नवनवीन माहिती रोजच्या रोज तुमच्यापर्यंत मिळत राहील आणि या भरतीसाठीच्या अपडेट साठी खालील संपूर्ण माहिती वाचा.
RRB ALP Bharti 2026, ALP Recruitment 2026, ALP Jobs 2026, LOCO Pilot Jobs, LOCO Pilot Bharti 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | असिस्टंट लोको पायलट (ALP) |
| एकूण पदसंख्या | 11127 जागा |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 15 मे 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 14 जून 2026 |
| पगार | 19,900 – पासून पुढे |
जाहिरात क्र – 01/2026 (ALP)
एकूण पदसंख्या – 11127 जागा
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | असिस्टंट लोको पायलट (ALP) | 11127 |
| एकूण | 11127 |
शैक्षणिक पात्रता (RRB ALP Bharti 2026 Educational Qualifications)
- 10 वि पास + ITI (फिटर,इलेक्ट्रिशियन,Instrument Mechanica,Milright, Maintenance Mechanic,Mechanic Radio,Wireman,Tractor Mechanic,Aarmechar,Coil Winder,Mechanical/Electronics/Automobile Engg. Diploma/Degree) आणखी माहितीसाठी जाहिरात पहा
वयाची अट – 01 जुलै 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
फी
- General/OBC/EWS – 500 /- रु
- SC/ST/EXSM/EBC/महिला/तृतीयपंथी –250 /- रु
पगार – 19,900 – पासून पुढे
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (RRB ALP Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 15 मे 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 14 जून 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (RRB ALP Bharti 2026 Important Links)
How To Apply ?
- RRB ALP Bharti 2026 संबंधित लोको पायलट भरती साठीचे अर्ज काही दिवसांमध्ये चालू होतील तर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा शॉर्ट नोटिफिकेशन आलेला आहे. रेल्वेतर्फे तर ते शॉर्ट नोटिफिकेशन पहिल्यांदा वाचा शॉट नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे सोबतच त्याचे जाहिरात त्याच्या एकून पदसंख्या त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीच्या ठिकाण इत्यादी सर्व माहिती वरती आपल्या जाहिरातीमध्ये दिलेले तर सर्वात पहिल्यांदा आपण ती जाहिरात वाचावे आणि यानंतरच मग या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी घ्यावा.
- मित्रांनो भरती ही चालू व्हायला साधारण 15 मे 2026 म्हणजे अजून एक महिना ते दीड महिना अजून आपल्याजवळ वेळ आहे तर आपण संबंधित भरतीची माहिती गोळा करून त्या संदर्भातील पुस्तके इतर माहिती एकत्रित करून ठेवावी.
- या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी वरती जाहिरात च्या खाली ऑनलाईन अर्ज त्यासाठीची लिंक दिलेली आपण या लिंक वर क्लिक करून देखील या भरतीचा अर्ज भरू शकता.
- अर्ज चालू होण्याच्या काही दिवसांपूर्वी आपल्याला या भरतीसाठी लागणारी जाहिरात अधिकृत जाहिरात आपल्याला मिळेल त्यामध्ये आपले जर काही शंका असतील तर त्या क्लिअर होऊन जातील.
- फॉर्म भरत असताना विचारलेली सर्व माहिती विचारलेली सर्व कागदपत्रे त्या कागदपत्रं वरती प्रमाणपत्राच्या तारखा आपल्याला मिळालेली एकूण गुण तसेच आयटीआय मधल्या डिग्री असे सर्व माहिती आपण काळजीपूर्वक लक्ष देऊन भरायचे आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करता कामा नये नसेल तर आपला अर्ज निकाली किंवा बाद केला जाऊ शकतो.
- अर्ज भरून झाल्यानंतर आपल्याला आपला फोटो व सही योग्य त्या साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
- त्यानंतर आपण कोणत्या प्रवर्गातून फॉर्म भरणार आहात हे माहिती झाल्यानंतर किंवा या प्रवर्गातून अर्ज भरल्यानंतर आपल्यासाठी आवश्यक असणारी जी फी असणार आहे ती आपल्याला ऑनलाइन किंवा इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड,डेबिट कार्ड, इत्यादीच्या माध्यमातून भरायचे आहे.
रेल्वे संदर्भातील इतर माहितीसाठी आपण आपल्या नोकरी बघा या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकतात त्याची लिंक वरती दिलेली आहे.