MCL Bharti 2026 : महानदी कोल फिल्ड्स अंतर्गत 667 जागांसाठी नोकरीची संधी.. येथे ऑनलाईन अर्ज करा.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

MCL Bharti 2026 – महानदी कोल्ड फील अंतर्गत 667 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यामध्ये इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्याची एक सुवर्णसंधी आलेली आहे. या भरती संदर्भातील सर्व माहिती आपल्याला खाली दिलेले जाहिरातीमध्ये मिळतील सोबतच आपल्याला अर्जाची लिंक, अधिकृत वेबसाईट, संपूर्ण जाहिरात, वयाची अट, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती खाली दिलेली आहे. तर उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा. अर्ज ची शेवटची तारीख ही 6 एप्रिल 2026 असणार आहे.

MCL Bharti 2026, MCL Recruitment 2026, MCL Jobs 2026, Jobs In MCL

थोडक्यात

पदाचे नावज्युनियर ओव्हरमन, सर्व्हेयर,टेक्निशियन, ट्रान्स लेटर
एकूण पदसंख्या667 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख16 मार्च 2026
अर्जाची शेवटची तारीख06 एप्रिल 2026
पगार 47,330 रु प्रती महिना

जाहिरात क्र – MCL/HQ/Recruitment/Statutory/2026/120

एकूण पदसंख्या – 667 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1ज्युनियर ओव्हरमन T&S192
2माईनिंग सिरदार T&S448
3सर्व्हेअर24
4ट्रान्सलेटर OL क्लेरिकल ग्रेड II01
5टेक्निशियन (पॅथोलोजी) ग्रेड C02
एकूण667

शैक्षणिक पात्रता – सदर भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे. खालील जाहिरात मध्ये आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे.

वयाची अट – 06 एप्रिल 2026 रोजी पर्यंत आपले वय हे 18 ते 30 वर्षाच्या मध्ये असावे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

फी

  • General/OBC/EWS 1180 /- रु
  • SC/ST/PWD/EXSM/महिलाकोणतीही फी नाही

पगार  – 41,996 – 47,330 रु प्रती महिना

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

MCL Bharti 2026

महत्वाच्या तारखा (MCL Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख16 मार्च 2026
अर्जाची शेवटची तारीख06 एप्रिल 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (MCL Bharti 2026 Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • सदर भरतीचे सर्व माहिती आपल्याला वरती दिलेल्या जाहिरातीमध्ये मिळणार आहे तर जाहिरातीमध्ये सर्व माहिती वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
  • . शैक्षणिक पात्रता वयाची अट कोणत्या पदासाठी किती पदसंख्या उपलब्ध आहे आणि ती कोणत्या राज्यांमध्ये कोणत्या ठिकाणी आहे हे सर्व माहिती आपल्याला वरील जाहिरातीमध्येच मिळणार आहे.
  • जाहिरातीच्या खाली आपल्याला ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचा आहे आणि तिथे विचारलेली सर्व माहिती सबमिट करायची आहे.
  • सर्व माहिती सबमिट केल्यानंतर आपण त्याने सांगितलेली सर्व कागदपत्रे योग्य त्या साईजमध्ये स्कॅन करून अपलोड करायचे आहे.
  • कागदपत्रे फोटो योग्य त्या संयोजन मध्ये दिलेल्या फॉरमॅटमध्ये अपलोड करावा जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव तुमचा फॉर्म निकाली काढला जाणार नाही.
  • ही सर्व माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला याची फी भरण्यासाठी प्रोसेस करायची आहे ती भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड यादी चा अवलंब करू शकता.
  • ही भरून झाली पावतीची एक झेरॉक्स काढून आपल्या जवळ ठेवायचे आहे.
  • तसेच फॉर्म भरताना आपण जो मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी देणार आहोत तो ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर चालू व सुस्थितीमधील द्यावा जेणेकरून आपल्याला त्या ईमेल द्वारे किंवा मोबाईल नंबर द्वारे सर्व माहिती आपल्या मोबाईल वरती मिळेल.
  • अशाच प्रकारच्या सर्व माहितीसाठी आणि नोकरी बघा च्या ग्रुपचे सदस्य होण्यासाठी वरती दिलेल्या व्हाट्सअप च्या आयकॉन वरती क्लिक करा आणि आपल्या नोकरी बघायचं व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
  • जे विद्यार्थी विद्यार्थीनी आपले नोकरी इच्छुक बांधव व्हाट्सअप वापरत नसतील त्यांच्यासाठी टे लिग्राम जॉईन होऊन अशीच नवनवीन माहिती आपल्या मोबाईल वरती दररोज पाहू शकता.

How To Get a job in MCL ?

Any Geaduate apply for the job. using this link u can apply latest job posts. https://www.mahanadicoal.in/

MCL Bharti 2026 last Date To Apply ?

06 April 2026

What is the mcl job salary 2026 ?

the minimum salary is 20,000 – 47,000 /- rs per month.

What is the age of retirement in mcl ?

age of 60 u retired in this job position.

Leave a Comment