UPSC CMS Bharti 2026 : UPSC मार्फत संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा 2026

WhatsApp Group Join
Telegram Group Join

UPSC CMS Bharti 2026 – UPSC मार्फत खालील पदांसाठी नोकरीची संधी निघाली आहे. आपले पण जर एमबीबीएस झाले असाल किंवा आपले एखाद्या मित्र-मैत्रिणीचा एमबीबीएस शिक्षण पूर्ण झाले असेल, तर त्यांनी देखील केंद्रीय आरोग्यसेवा उपकेंद्र किंवा महानगरपालिका इथं आपलं सरकारी नोकरीसाठीचा अर्ज करू शकतात. संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे सोबतच अट, शैक्षणिक पात्रता, इत्यादी सर्व माहिती दिलेली आहे ती सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.

UPSC CMS Bharti 2026, UPSC Jobs, JObs 2026, 2026 Jobs

थोडक्यात

पदाचे नावकेंद्रीय आरोग्य सेवा उप संवर्गातील सामान्य कर्तव्य अधिकारी, व इतर पदे
एकूण पदसंख्या1358 जागा
अर्ज सुरु झालेली तारीख11 मार्च 2026
अर्जाची शेवटची तारीख31 मार्च 2026
पगार जाहिरात पहा

जाहिरात क्र – 9/2026-CMS

एकूण पदसंख्या – 1358 जागा

पदाचे नाव व इतर तपशील (UPSC CMS Bharti 2026 Post Name)

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1केंद्रीय आरोग्य सेवा उप संवर्गातील सामान्य कर्तव्य अधिकारी864
2रेल्वेमध्ये सहाय्यक विभागीय वैद्यकिय अधिकारी450
3नवी दिल्ली महानगरपालिका परिषदेत सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी14
4दिल्ली महानगरपालिका सामान्य कर्तव्य वैद्यकीय अधिकारी श्रेणी II30
एकूण1358

शैक्षणिक पात्रता (UPSC CMS Bharti 2026 Educational Qualifications)

  • सर्व पदांसाठी आपल्याजवळ MBBS डिग्री हवी आहे.

वयाची अट  – 01 ऑगस्ट 2025 रोजी 32 वर्षांपर्यंत [SC/ST- 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

फी

  • General/OBC – 200 /-
  • SC/ST/PWD/Females – फी नाही

पगार  – जाहिरात मध्ये पहा

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (UPSC CMS Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख11 मार्च 2026
अर्जाची शेवटची तारीख31 मार्च 2026
परीक्षा02 ऑगस्ट 2026
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (UPSC CMS Bharti 2026 Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • सदर संपूर्ण भरती ही यूपीएससीमार्फत घेण्यात येणार असल्यामुळे आपण सर्वात पहिल्यांदा जाहिरात वाचायचे आहे
  • आणि मगच या भरतीसाठी अर्ज भरायला घ्यायचा आहे.
  • आपण जर यूपीएससीच्या प्रोफाईल वरती आपली प्रोफाईल अपडेट असेल आपण लॉगिन करून याच्या अगोदर तर कोणता फॉर्म भरला असेल तर आपल्याला या भरतीसाठी फक्त या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पण जर आपण एमबीबीएस झाला असाल तर.
  • पहिल्यांदा फॉर्म बघताय किंवा पहिल्यांदा यूपीएससीच्या वेबसाईटवर आलाय तर आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन करायला लागेल त्यामध्ये आपल्याला आपली दहावीची मार्कशीट आधार कार्ड या बेसिक पहिल्यांदा गोष्टी द्यायच्या आणि त्याच्यानंतर याचा रजिस्ट्रेशन करून घ्यायचं अशी प्रोसेस असते.
  • भरतीच्या डायरेक्ट लिंक आपल्याला आपल्या नोकरी बघायच्या वरच्या भागांमध्ये दिलेले आहेत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
  • फी वरून झाल्यानंतर आपण याची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तसेच यूपीएससीचा आयडी पासवर्ड देखील आपण आपल्याजवळ जपून ठेवावा.
  • आपण या भरतीसाठी चा फॉर्म भरताना जो ईमेल आयडीने मोबाईल नंबर देणार आहात तू चालू व सुस्थितीमधील द्यावा जेणेकरून सर्व माहिती आपल्याला आपल्या ईमेल आणि मोबाईल वरती मिळेल.

Last Date To Apply UPSC CMS Bharti 2026 ?

31 March 2026 the Last Date To Apply.

Minimum Qualification Required To This UPSC Jobs ?

Any One Who Passes MBBS Course.

UPSC CMS Exam date 2026 ?

02 August 2026 Is the Exam Date.

Leave a Comment