Mahavitran Apprentice Bharti 2026 – फक्त 10 वी पास वर नोकरीसाठी संधी आलेली आहे. बारामती महावितरण मध्ये आपल्याला 10 वी पास आणि ITI वर एक नोकरीची संधी आलेली आहे. त्यामध्ये आपण इलेक्ट्रिशियन , वायरमन या पदांसाठी अर्ज करू शकता. दिनांक 16 मार्च पासून या भरतीसाठी अर्ज सुरु होणार आहेत. तर आपण पण जर इच्छुक असाल तर आताच या भरतीसाठी अर्ज करा.
Mahavitran Apprentice Bharti 2026, Apprentice Bharti 2026,
थोडक्यात
| पदाचे नाव | इलेक्ट्रिशियन , वायरमन |
| एकूण पदसंख्या | 99 जागा |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 16 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 02 एप्रिल 2026 |
| पगार | जाहिरात पहा |
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पदसंख्या – 99 जागा
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 01 | इलेक्ट्रिशियन | 49 |
| 2 | वायरमन | 50 |
| एकूण | 99 |
शैक्षणिक पात्रता (Mahavitran Apprentice Bharti 2026 Educational Qualifications)
- i) 10 वी पास ii) ITI (NCVT) इलेक्ट्रिशियन / वायरमन
वयाची अट – नमूद नाही
फी – फी नाही
पगार – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – बारामती
अर्जाची पद्धत – ऑनलाइन / ऑफलाईन
महत्वाच्या तारखा (Mahavitran Apprentice Bharti 2026 Important dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 16 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 02 एप्रिल 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Mahavitran Apprentice Bharti 2026 Important Links)
How To Apply ?
- सदरची भरती ही पूर्णपणे अप्रेंटिस या पदाचे होणारे आता अप्रेंटिस म्हणजे प्रशिक्षणार्थी ही भरती किंवा हे पद हे कुठलेही सरकारी नोकरीचा पद नसणार आहे फक्त आपल्याला शासनाच्या एमएसईबी म्हणजेच महावितरण या विभागांमध्ये काम करायची संधी मिळणार आहे आणि ही संधी आपल्याला मानधन तत्त्वावर मिळणाऱ्या तुम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून त्या ठिकाणी नोकरीला जाणार आहात तर ज्यांचं पण हा फॉर्म भरण्याचं किंवा ही नोकरी मिळवण्याचा स्वप्न असेल त्यांनी सर्वात प्रथम दिलेली संपूर्ण जाहिरात पहावी जेणेकरून आपल्याला नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- फॉर्म आपण ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही पद्धतीने भरू शकते वरती दिलेली संपूर्ण माहिती वाचा आणि अधिकृत आणि जास्त माहिती मिळवण्यासाठी आपण याची जाहिरात बघू शकता.
- शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती आपण जाहिरात मध्ये बघून घ्यावी जेणेकरून नंतर फॉर्म भरताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- वरती दिलेल्या वेबसाईट वरती क्लिक करून आपण या भरतीचा फॉर्म भरू शकता.
- फॉर्म हे दिलेल्या तारखेच्या आत मध्ये भरावे तिथे विचारलेली मागितलेली सर्व माहिती योग्य बरोबर भरावी आणि या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची फी भरायची नसल्यामुळे आपल्याला इथं कोणत्याही प्रकारची फी भरायची नाही आहे.
- आणि हा फॉर्म जमा करावा सोबत आपल्याजवळ त्याची एक प्रिंट ठेवावी जेणेकरून आपल्याला नंतर आपण भरलेली सर्व माहिती पाहता वाचता येईल.
- भरतीसाठी देण्यात येणारे ईमेल आयडी मोबाईल नंबर हे चालू व सुस्थितीमधील द्यावे जेणेकरून नंतर तुम्हाला या तुमच्या ईमेल आयडी द्वारे तुमच्याशी कॉन्टॅक्ट होईल.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघा या यूट्यूब चैनल ला देखील सबस्क्राईब करा जेणेकरून ही सर्व माहिती तुम्हाला व्हिडिओ फॉरमॅटमध्ये मिळेल.
- आपण इंस्टाग्राम वरती देखील नोकरी बघायच्या पेज च्या माध्यमातून आलो आहोत तर आपण इंस्टाग्राम वरती जाऊन देखील नोकरी बघा सर्च करू शकता तब्बल आतापर्यंत आपण 100 पेक्षा जास्त पोस्ट केलेले आहेत तसेच त्यामध्ये रिलेशनच्या माध्यमातून देखील आपल्याला नोकरीच्या माहिती मिळत आहेत.
- या भरती संदर्भातील माहितीसाठी आपण जाहिरात मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वरती किंवा ईमेल आयडी वरती संपर्क साधू शकता अन्यथा आपल्याला अधिकृत वेबसाईट वरती संपर्क साधावा लागेल.