MAFSU Nagpur Bharti 2026 : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात 10 वी पास वर भरती.. 175 जागांची भरती

WhatsApp Group Join
Telegram Group Join

MAFSU Nagpur Bharti 2026 – SSC नंतर बेस्ट कॅरियर ऑप्शन नोकरीच्या कित्येक संधी रोजचा रोज वेबसाईट वरती येत असतात पण आपल्याला देखील या संधी रोजच्या रोज वाचणे मिळत नाही तसेच एक संधी आलेली आहे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांमध्ये दहावी पास (ssc pass jobs) वर फक्त 175 जागांची भरती असणार आहे यामध्ये कनिष्ट लिपिक, वरिष्ठ लिपिक, वाहन चालक, प्रयोगशाळा परिचर पद असणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही भरती फक्त दहावी पास वरती तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. संपूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या सर्व माहिती वाचा आणि आजच या भरतीसाठी अर्ज करा. Jobs After SSC

MAFSU Nagpur Bharti 2026, Maharashtra Animal & Fishery Sciences University (MAFSU)

थोडक्यात

पदाचे नावकनिष्ट लिपिक,प्रयोगशाळा परिचर, वरिष्ठ लिपिक,वाहनचालक,इतर पदे
एकूण पदसंख्या175 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख01 मार्च 2026
अर्जाची शेवटची तारीख20 मार्च 2026
पगार 19,900 ते 81,100 रु प्रती महिना

जाहिरात क्र – नमूद नाही

एकूण पदसंख्या – 175 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1कनिष्ट लिपिक37
2प्रयोगशाळा परिचर41
3वरिष्ठ लिपिक14
4वाहनचालक07
5इतर पदे76
एकूण176

शैक्षणिक पात्रता (MAFSU Nagpur Bharti 2026 Educational Qualifications)

  • गट ड – परिचर – 10 वी किवा 12 वी पास
  • गट क – लिपिक – पदवीधर + इंग्रजी / मराठी टायपिंग प्रमाणपत्र आवश्यक
  • गट ब – तांत्रिक पदे – संबंधित विषयातील डिप्लोमा किवा पदवी

वयाची अट  – 18 ते 38 वर्षे

फी

  • खुला प्रवर्ग – 1000 /- रु,
  • राखीव प्रवर्ग /अनाथ EWS – 900 /- रु
  • दिव्यांग प्रवर्ग / उमेदवार – 900 /- रु

पगार – 19,900 ते 81,100 रु प्रती महिना

नोकरीचे ठिकाण – नागपूर (Jobs In Nagpur)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (MAFSU Nagpur Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख01 मार्च 2026
अर्जाची शेवटची तारीख20 मार्च 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (MAFSU Nagpur Bharti 2026 Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरी संदर्भातील इतर अपडेट्स साठीक्लिक करा

Documents Required – कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • जातीचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (दहावी,बारावी,पदवी चे प्रमाणपत्र)
  • मतदान कार्ड
  • फोटो व सही.

How To Apply ?

  • सदरची ही भरती ही पूर्णपणे नागपूर शहरासाठी असणार आहे त्यामुळे आपण अर्ज करताना नोकरीच्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा तपासून घ्यावे आणि त्यानंतरच अर्ज करावा कारण आपण जर तिथे नोकरी लागली तर आपल्याला तिथे जाऊन राहणे खाणे आणि मग नोकरी हे जर जमत असेल तरच आपण या भरतीसाठी चा अर्ज भरावा.
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य खरी व बरोबर भरावी जेणेकरून नंतर कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या माहितीसाठी आपला अर्ज निकाली काढला जाणार नाही.
  • फार्म सोबत आपल्याला सर्व स्कॅन कॉफी जोडायचे आहेत त्यामध्ये आपली दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट पदवीधर असाल तर पदवीची मार्चला आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड आपली जातीचे दाखले रहिवासी दाखला जर आपण नॉन क्रिमीलेयर धारक असाल तर नॉन क्रिमीलेअरचा दाखला देखील आपल्याला जोडायला लागणार आहे.
  • ही सर्व कागदपत्रे आपल्याजवळ ठेवून मगच आपण या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी पुढे प्रोसेस करायची आहे..
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेला फॉर्म हा बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतरच आपण फी भरू शकता. फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
  • या भरतीचा फॉर्म आणि फी भरून झाल्यानंतर आपण त्याची एक प्रत काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

Leave a Comment