भारतीय स्टेट बँकेत 116 जागांसाठी नोकरीची संधी. अनुभव असल्यास प्राधान्य – SBI SCO Bharti 2026

WhatsApp Group Join
Telegram Group Join

SBI SCO Bharti 2026 – स्टेट बँकेमध्ये नोकरीची संधी आलेली आहे आणि या संधीसाठी आपल्याला फक्त पदवीधर पाहिजे आणि त्यामध्ये देखील आपल्याला अनुभवाची अट दिलेली आहे. जर थोडाफार अनुभव असेल तर आपण पण असिस्टंट व्हाईस प्रेसिडें,ट मॅनेजर व इतर पद आहेत, यामध्ये चार्टर्ड अकाउंट आणि इंटरनल ऑडिट या पदांसाठी अर्ज करू शकता. सोबतच आपल्याला यामध्ये 50 लाखापर्यंत पगार मिळवण्याची सुवर्णसंधी देखील आलेली आहे. तर लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या आणि खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा. आणि दिनांक 15 मार्च 2026 च्या पूर्वी या भरतीसाठी अर्ज करा.

SBI SCO Bharti 2026, SBI Jobs 2026, SBI SCO Recruitment 2026

पदाचे नावअसिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट, डेप्युटी मॅनेजर व इतर
एकूण पदसंख्या116 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख23 फेब्रुवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख15 मार्च 2026
पगार 50 लाखांपर्यंत

जाहिरात क्र – CRPD/SCO/2025-26/27

एकूण पदसंख्या – 116 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट (IS Audit)12
2डेप्युटी मॅनेजर (IS Audit)43
3डेप्युटी मॅनेजर (Chartard Accountant – Internal Audit)61
एकूण116

शैक्षणिक पात्रता (SBI SCO Bharti 2026 Educational Qualifications)

  • पद क्र 1 – i) 50 % गुणांसह B.SC/B.E/B.Tech (Computer Science/Software Engineering/IT/Electronics) किवा BCA/MCA (Computer Science/Software Engineering/IT/Electronics) ii) 06 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 2 – i) 50 % गुणांसह B.SC/B.E/B.Tech (Computer Science/Software Engineering/IT/Electronics) किवा BCA/MCA (Computer Science/Software Engineering/IT/Electronics) ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 3 – i) CA ii) 01 वर्षाचा अनुभव

वयाची अट – 31 जानेवारी 2026 रोजी, [SC/ST- 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

  • पद क्र 1 – 27 ते 45 वर्षे
  • पद क्र 2 – 25 ते 35 वर्षे
  • पद क्र 3 – 21 ते 35 वर्षे

फी –

  • General/EWS/OBC – 750 /- [SC/ST/PWD – फी नाही]

पगार  – 50 लाखांपर्यंत

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (SBI SCO Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख23 फेब्रुवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख15 मार्च 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (SBI SCO Bharti 2026 Important Link)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • सदर भरतीचा अर्ज भरण्यासाठी आपल्याजवळ अनुभव असेल तरच या भरतीचा अर्ज भरता येणार आहे त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व शैक्षणिक पात्रता अनुभवाच्या अटीसाठी आपण वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करायचा आणि संपूर्ण जाहिरात वाचायचे जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरता येईल.
  • सदर फॉर्म पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरायचा असून वरती दिलेल्या लिंक मध्येच आपण ऑनलाईन अर्ज करू शकत आहात तर अर्जामध्ये विचारली सर्व माहिती शैक्षणिक पात्रता कागदपत्रे यांची सर्व माहिती योग्य व बरोबर भरावी. जेणेकरून नंतर आपला अर्ज नाकारला जाणार नाही आहे.
  • सर्व कागदपत्रे योग्य त्या साईज मध्ये स्कॅन करून व्यवस्थित अपलोड करावी कागदपत्रांच्या साईज साठी आपण जाहिरातीमध्ये दिलेली माहिती वाचू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेला फॉर्म योग्य आहे याची खात्री झाल्यानंतरच मग आपण याची फी भरण्यासाठी पुढे प्रोसेस करावी ही भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वापरू शकता .
  • अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघायच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Leave a Comment