IDBI Bank Bharti 2026 – मित्रांनो आणि मैत्रिणींनो इकडे लक्ष द्या आता तुम्ही पण बँकेच्या परीक्षांची तयारी करून थकला आहात, पण भरती काही निघेना असं जर तुमचं मत असेल तर आजच खाली दिलेली सर्व माहिती वाचा आणि आयडीबीआय बँक मध्ये 1300 जागांसाठी अर्ज करा.शैक्षणिक पात्रता फक्त कोणत्याही शाखेतील पदवीधर असणार आहे. कोणत्याही अनुभवाशिवाय आणि कोणत्याही वशिल्याशिवाय तुम्हाला या बँकेमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. तर लवकरात लवकर खाली माहिती वाचा आणि दिनांक 19 मार्चपूर्वी अर्ज करा आणि आपल्या हक्काची नोकरी मिळवा.
IDBI Bank Bharti 2026, IDBI Bank Jobs 2026, IDBI Recruitment 2026, IDBI Jobs
| पदाचे नाव | असिस्टंट मँँनेजर ग्रेड A |
| एकूण पदसंख्या | 1300 पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 08 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 19 मार्च 2026 |
| पगार | जाहिरात पहा |
जाहिरात क्र – 6/2025-26 & 7/2025-26
एकूण पदसंख्या – 1300 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | असिस्टंट मँँनेजर ग्रेड A | 200 |
| 2 | ज्युनियर असिस्टंट मँँनेजर ग्रेड O | 1100 |
| एकूण | 1300 |
शैक्षणिक पात्रता (IDBI Bank Bharti 2026 Educational Qualifications)
- पद क्र 1 – 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक (SC/ST/PWBD – 55 % गुण आवश्यक).
- पद क्र 2 – 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक (SC/ST/PWBD – 55 % गुण आवश्यक)
वयाची अट – नमूद नाही
फी –
- General/EWS/OBC – 1050 /- रु
- SC/ST/PWD – 250 /- रु
पगार – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (IDBI Bank Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 08 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 19 मार्च 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (IDBI Bank Bharti 2026 Important Links)
| भरतीचे (Short Notifications) | पहा |
| जाहिरात (PDF) | Available Soon |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | अर्ज करा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
How To Apply ?
- IDBI Bank Bharti 2026 या भरती संदर्भातील सर्वात महत्त्वाचे अपडेट म्हणजे या भरतीसाठी कोणत्या पदांसाठी किती जागांची आवश्यकता आहे तसेच कोणत्या रिझन मध्ये कोणत्या ठिकाणी किती पदे लागणार आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला जाहिरातीमध्ये पाहायला मिळतील तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जाहिरात पाहून घ्यावी जेणेकरून आपल्याला कोणत्या पदासाठी किती पदसंख्या त्यामध्ये कास्ट मध्ये किती ओपन मध्ये किती तसेच डिसेबल पर्सेस म्हणजे अपंग वगैरे व्यक्ती त्यांच्यासाठी किती आणि कोणत्या झोन मध्ये किती पद असणार हे सर्व माहिती तुम्हाला जाहिरातीमध्ये मिळून जाईल.
- अर्ज भरताना विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर भरावी जेणेकरून नंतर कोणत्याही प्रकारची अडचण आपल्याला येणार नाही.
- आपली शैक्षणिक पात्रता फॉर्म मध्ये नमूद करताना आपली दहावी बारावी आणि मग त्यानंतर पदवीचे मार्क्स अपलोड करावे सोबतच आपण जर कोणत्याही प्रकारचा अनुभव उदाहरण करत असाल तर अनुभवाचे प्रमाणपत्र देखील या भारतीय सोबत जोडा वजन करून अनुभव असल्यामुळे आपल्याला थोडं प्रथम प्राधान्य मिळण्यास त्याची मदत होईल.
- फॉर्ममध्ये आपण जो पण ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणार आहोत तो चालू व सुस्थितीमधील द्यावा जेणेकरून नंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यास बँकेला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेला फॉर्म योग्य व बरोबर आहे याची खात्री करून त्यानंतरच मग आपण फी भरण्यासाठी प्रोसेस करावी, फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
- फी भरून झाल्यानंतर आपण भरलेले फी ची एक प्रिंट आपल्याजवळ काढून ठेवावी जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना आपल्याला कोणत्याही प्रकारचे अडचण येणार नाही.
- तसेच आपण भरलेल्या फॉर्मची देखील एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी.
- कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक मदतीसाठी आपण जाहिरात मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वरती किंवा कस्टमर केअर नंबर वरती संपर्क साधू शकता.
- तसेच अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आणि अशीच माहिती आपल्या मोबाईल वरती रोजच्या रोज मिळवण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आपल्या नोकरी बघा या व्हाट्सअप ग्रुपला किंवा टेलिग्राम च्या ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून माहिती रोजच्या रोज तुमच्या मोबाईल वरती तुम्हाला मिळेल.
- तसेच या माहिती सोबत आपल्याला सरकारच्या नवनवीन योजना, शासन निर्णय, सर्व प्रकारच्या भरती, त्या भरतीच्या संदर्भातील प्रवेश पत्र त्याचे निकाल सर्व माहिती खात्रीशीरपणे आपल्या नोकरी बघा या व्हाट्सअप ग्रुप वरती किंवा टेलिग्राम चैनल वरती मिळेल.
Last Date To Apply IDBI Bank Bharti 2026 ?
19 march 2026
Minimum Qualification Required For IDBI Bank Bharti ?
Any Graduate Apply For This Job