Rail Wheel Factory Bharti 2026 : Rail Wheel Factory मध्ये दहावीला फक्त 50 % मार्क्स असतील आणि संबंधित ट्रेड मधील कोणत्याही आयटीआय चा जर कोर्स आपला झाला असेल तर आपल्यासाठी 192 पदांची भरती निघाली आहे. आणि ती पण सरकारी एका कंपनीमध्ये सर्व माहिती खाली दिलेली आहे. आणि अर्ज हे ऑफलाइन पद्धतीने भरायचे आहेत त्यामुळे खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून आपण या भरतीचा फॉर्म डाउनलोड करा त्याची प्रिंट काढून तो फॉर्म भरून आपल्याला या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. Rail Wheel Factory Bharti 2026
Rail Wheel Factory Bharti 2026, Rail Wheel Factory Jobs 2026, Jobs 2026,
थोडक्यात
| पदाचे नाव | फिटर,मशिनिष्ट,इलेक्ट्रिशियन व इतर |
| एकूण पदसंख्या | 192 जागा |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 28 फेब्रुवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 01 एप्रिल 2026 |
| पगार | जाहिरात पहा |
जाहिरात क्र – RWF/AT-16/627(2025-26)
एकूण पदसंख्या – 192 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | फिटर | 85 |
| 2 | मशिनिष्ट | 31 |
| 3 | मेकॅनिक (मोटार) | 08 |
| 4 | टर्नर | 05 |
| 5 | CNC प्रोग्रामिंग काम ऑपरेटर | 23 |
| 6 | इलेक्ट्रिशियन | 18 |
| 7 | इलेक्ट्रोनिक मेकॅनिक | 22 |
| एकूण | 192 |
शैक्षणिक पात्रता (Rail Wheel Factory Bharti 2026 Educational Qualifications)
i) 50 % गुणांसह 10 वि पास ii) संबंधित ट्रेड मधील ITI कोर्स
वयाची अट – 01 मार्च 2026 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
फी – General/ OBC – 100 /- SC/ST/PWD/महिला – फी नाही
पगार – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – बंगळूर (Jobs in Bangalore)
अर्जाची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Office Of the Principle Personnel Officer, Personnel Department, Rail Wheel Factory, Yelahanka, Banglore 560064
महत्वाच्या तारखा (Rail Wheel Factory Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 28 फेब्रुवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 01 एप्रिल 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Rail Wheel Factory Bharti 2026 Important Links)
How To Apply ?
- सदर भरतीचा फॉर्म हा आपल्याला खूप काळजीपूर्वक भरायचा आहे कारण यामध्ये आयटीआय झालेल्या उमेदवारांना फक्त अर्ज करण्याची संधी आहे.
- फॉर्म भरत असताना आपली बारावीची मार्कशीट तसेच त्याचं प्रमाणपत्र अशा दोन्ही डॉक्युमेंट्स आपल्याजवळ लागणार आहेत.
- कोणत्या पदासाठी अर्ज करणार आहे हे आपण जाहिरातीमध्ये वाचू शकता आणि जाहिरात बघून मगच आपल्याला अर्ज करायचा कारण ही भरती पूर्णपणे ऑफलाइन स्वरूपाचे आहे त्यामुळे आपल्याला हा फॉर्म भरताना पेनाने भरायचा आहे आणि या फॉर्म साठीची लिंक आपल्याला वरती जाहिरात पहा आणि ऑफलाईन अर्ज डाऊनलोड करा या पर्यावरण दिलेले त्याच्यावर क्लिक करून आपण एक फॉर्मची प्रत झेरॉक्स स्वरूपामध्ये काढून घ्यायचे आहे.
- फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा विचारलेली सर्व माहिती योग्य त्या रकान्यांमध्ये टाकून आपला ईमेल आयडी आपला मोबाईल नंबर तसेच इतर सर्व तत्सम महत्त्वाची माहिती अशी सर्व माहिती योग्य व्यवस्थित सुस्पष्ट अशी भरावी.
- त्यानंतर अर्ज दिलेल्या पत्त्यावरती काळजीपूर्वक जाईल याची खात्री घेऊन मगच आपण अर्ज पोस्टाद्वारे किंवा स्पीड पोस्टद्वारे पाठवू शकता.
- परीक्षेची माहिती तसेच इतर सर्व माहिती आपल्याला आपल्या मोबाईल नंबर व ईमेल आयडी वरती मिळणार असल्यामुळे आपण टाकत असले ईमेल आयडी मोबाईल नंबर हा चालू व सुस्थितीमधील टाकावा जेणेकरून कोणत्याही प्रकारची माहिती आपल्याकडून मिस होणार नाही.
- अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघायच्या व्हाट्सअप ग्रुपला किंवा युट्युब चॅनेल ला फॉलो करून ठेवा आणि प्रवेश पत्र नवीन भरती योजना इत्यादी सर्व माहिती आपल्या मोबाईल वरती दररोज मिळवा.
- फॉर्म बद्दल कोणतेही प्रकारच्या माहितीसाठी आपण जाहिरात मध्ये दिलेल्या टेक्निकल विभागाशी तांत्रिक विभागाशी संपर्क साधू शकता.
- कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती अफवा यांना बळी पडू नका तसेच या फी भरण्याच्या प्रोसेस जाणून घेण्यासाठी आपण जाहिरात वाचून घ्या.