Konkan Railway Bharti 2026 : कोकण रेल्वे मध्ये 190 जागांसाठी नोकरीची संधी. तुम्ही पण पदवीधर असाल तर करा अर्ज

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Konkan Railway Bharti 2026 – पदवीधर झाला आहात किंवा संबंधित ट्रेड मधील डिप्लोमा झाला आहे. त्यामध्ये सिविल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल अशा ट्रेड्स असतील तर तुमच्यासाठी कोकण रेल्वे मध्ये सुवर्णसंधी आलेली आहे. यामध्ये आपण पदवीधर, डिप्लोमा अप्रेंटिस या पदासाठी अर्ज करू शकता. आणि तब्बल 190 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. या भरतीसाठी अर्ज करा आणि रेल्वेमध्ये आपली नोकरी मिळवा.

Konkan Railway Bharti 2026, Railway Jobs 2026, Konkan Railway Jobs, Ralway Bharti

थोडक्यात

पदाचे नावपदवीधर,डिप्लोमा अप्रेंटीस
एकूण पदसंख्या190 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख20 फेब्रुवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख21 मार्च 2026
पगार जाहिरात पहा

जाहिरात क्र – CO/APPR/2026/01

एकूण पदसंख्या – 190 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्रपदाचे नावविषयपदसंख्या
  सिव्हील30
1पदवीधरइलेक्ट्रिकल20
  इलेक्ट्रोनिक्स10
  मेकॅनिकल20
  सिव्हील30
2डिप्लोमाइलेक्ट्रिकल20
  इलेक्ट्रोनिक्स10
  मेकॅनिकल20
3सामान्य पदवीधर30
  एकूण190

शैक्षणिक पात्रता (Konkan Railway Bharti 2026 Educational Qualifications)

  • पदवीधर अप्रेंटीस – B.E/B/Tech (Civil/Electrical/Electronics/ & Power Engineering/Information Technology/Computer & Science Technology/Computer Science/Mechanical/ Industrial Technology/ Producation Engineering)
  • डिप्लोमा अप्रेंटीस – संबंधित इंजिनियरिंग डिप्लोमा – (Civil/Electrical/Electronics/ & Power Engineering/Information Technology/Computer & Science Technology/Computer Science/Mechanical/ Industrial Technology/ Producation Engineering/Automobile Engineering)

वयाची अट – 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

फी – General/OBC – 100 /- [SC/ST/EWS/अल्पसंख्यांक/महिला – फी नाही ]

पगार – जाहिरात पहा

नोकरीचे ठिकाण – कोकण रेल्वे

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (Konkan Railway Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख20 फेब्रुवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख21 मार्च 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Konkan Railway Bharti 2026 Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • आपण पण जर या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर वरती दिलेल्या जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून वरती दिलेली जाहिरात संपूर्ण पहावी जेणेकरून आपल्याला या भरतीसाठीच्या जागांचा अंदाज येईल.
  • कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत हे माहिती करून त्यात सोबतच कोणत्या पदासाठी किती जागा आहेत हे सगळं माहिती हवी आणि त्यानंतरच या भरतीसाठी अर्ज करावा.
  • अर्ज करताना आपल्याला विचारलेली सर्व माहिती शैक्षणिक कागदपत्रे तसेच आपल्या परीक्षांचे गुण इत्यादी माहिती व्यवस्थित व काळजीपूर्वक भरावी जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला अर्ज हा रिजेक्ट होणार नाही.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला जी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायचे आहेत ती योग्य त्या साईज मध्ये अपलोड करावे.
  • फोटो आणि सही हे चालू व सुस्थितीमधील अपलोड करावेत.
  • जास्त जुना फोटो वेबसाईट वरती अपलोड करू नये.
  • त्यानंतर सर्व माहिती आपण वाचून या भरतीसाठी चा शेवटचा फॉर्म जमा करावा.
  • फॉर्म जमा झाल्यानंतर त्यासाठी लागणारी फी आपण ऑनलाईनच्या माध्यमातून भरू शकता.
  • फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड ,डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करावा.
  • भरती विषयक सर्व माहितीसाठी आपण नोकरीबघा च्या Whattsapp ग्रुप ला जॉईन होऊ शकता.

Leave a Comment