Vasai Virar Mahangarpalika Bharti 2026 : वसई विरार शहर महानगरपालीका मध्ये 145 जागांसाठी नोकरी अर्ज चालू..

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Vasai Virar Mahangarpalika Bharti 2026 – 70 ते 75 हजार रुपये पगाराची नोकरी मिळवायचे आणि ती सुद्धा वसई विरार महानगरपालिकेमध्ये आणि यासाठी कमीत कमी शिक्षण कोणते शाखेतील पदवी आणि मराठी आणि इंग्रजी टंकलेखन असेल तरी चालतंय तर लवकरात लवकर अर्ज करा, आणि बालरोग तज्ञ, साथ रोग तज्ञ, औषध निर्माता, कार्यक्रम सहाय्यक, बहुउद्देशीय आरोग्य सेवक इत्यादी पदांसाठी आपल्या हक्काची नोकरी मिळवा.

भरतीच्या प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची परीक्षा आपल्याला द्यायची नाहीये, थेट मुलाखत असणार आहे. आणि सात ते अकरा हे पदांसाठी अर्ज सादर करायला लागणार आहे. संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे ही माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.

Vasai Virar Mahangarpalika Bharti 2026, वसई विरार महानगरपालिका भरती, Vasai Virar Recruitment 2026, Jobs in 2026

थोडक्यात

एकूण पदसंख्या145 जागा
पदाचे नावबालरोग तज्ञ,साथरोग तज्ञ व इतर
अर्जाची शेवटची तारीख02 ते 06 फेब्रुवारी (खाली पहा)
पगार75,000 रु प्रती महिना
भरतीचा प्रकारसरकारी

जाहिरात क्र – वविशम/वैआवि/2997/2026

एकूण पदसंख्या – 145 जागा

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1बालरोग तज्ञ01
2साथरोग तज्ञ01
3शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक01
4पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी10
5अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी19
6वैद्यकीय अधिकारी52
7स्टाफ नर्स (स्त्री)18
8औषध निर्माता02
9प्रयोगशाळा तंत्रज्ञ 03
10कार्यक्रम सहाय्यक 01
11बहु उद्देशीय आरोग्य सेवक37
एकूण145

शैक्षणिक पात्रता (Vasai Virar Mahangarpalika Bharti 2026 Educational Qualfications)

  • पद क्र 1 – MD Paed/DCH/DNB
  • पद क्र 2 – i) MBBS/BDS/AYUSH ii) MPH/MHA/MBA (Health)
  • पद क्र 3– i) MBBS/BDS/AYUSH ii) MPH/MHA/MBA (Health)
  • पद क्र 4- MBBS
  • पद क्र 5– MBBS
  • पद क्र 6– MBBS
  • पद क्र 7- GNM/B.SC (Nursing)
  • पद क्र 8– D.Pharma/B.Pharma
  • पद क्र 9- i)B.SC ii) DMLT
  • पद क्र 10– i) कोणताही पदवीधर ii) मराठी आणि इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मी
  • पद क्र 11- i) 12 (विज्ञान) पास ii) पॅरामेडीकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किवा सॅनीटरी इन्स्पेक्टर कोर्स

वयाची अट  – 06 फेब्रुवारी 2026 रोजी

  • पद क्र 1,2,4,5,6 – 70 वर्षे
  • पद क्र 3, 7 ते 11 – 18 ते 38 वर्षे

फी – फी नाही

पगार – पदाला अनुसरून (जाहिरात पहा)

नोकरीचे ठिकाण – वसई विरार महानगरपालिका

अर्जाची पद्धत – ऑफलाईन

मुलाखतीचे ठिकाण ( पद क्र 1 ते 6) – वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय, सामान्य परिषद कक्ष “” विंग, सातवा मजला, यशवंत नगर विरार (प)

अर्ज सदर करण्याचा पत्ता (पद क्र 7 ते 11) – वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तळमजला यशवंत नगर, विरार (प)

महत्वाच्या तारखा (Vasai Virar Mahangarpalika Bharti 2026 Important Dates)

थेट मुलाखत पद क्र 1 ते 602 ते 06 फेब्रुवारी 2026
अर्ज सादर करण्याची तारीख पद क्र 7 ते 1102 ते 06 फेब्रुवारी

महत्वाच्या लिंक (Vasai Virar Mahangarpalika Bharti 2026 Important Links)

जाहिरात (PDF) Application Formपहा
अधिकृत वेबसाईटपहा

अर्ज कसा करावा ?

  • सदर भरतीसाठी कोणताही ऑनलाईन अर्ज आपल्याला भरायचा नाही आहे अर्ज हे पूर्णपणे मुलाखत द्वारे घेतले जाणार आहेत आणि ही भरती देखील मुलाखती द्वारेच घेतली जाईल फक्त सात नंबर ते अकरा नंबर या पदांसाठी आपल्याला ऑफलाइन अर्ज भरायचा आणि तो अर्ज आपल्याला जाहिरात मध्ये दिलेला आहे.
  • तो ऑफलाइन अर्ज आहे तर तो पेनाने भरून आपल्याला जमा करायचा आहे त्यासाठी अर्जाच्या दोन प्रतीमध्ये आपण झेरॉक्स काढून किंवा प्रिंट्स काढून घेऊ शकता त्या प्रिंट्स काढून आपल्याला एक अर्ज व्यवस्थित योग्यरीत्या खडाखडून न करता भरायचा आहे कारण हा अर्ज आपल्याला पुढे जमा करायला लागणार आहे वरती दिलेल्या पत्त्यावरती अर्ज सादर करण्याचा पत्ता आहे तसेच आपल्या वरती मुलाखतीचे ठिकाण देखील दिलेले आहे तर त्या ठिकाणी त्या तारखेला आपण जाऊन या भरतीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे.
  • कोणतेही नोकरीमध्ये अनुभवी व्यक्ती प्रथम प्राधान्य दिले जाते तर आपल्या जवळ अनुभव असेल तर आपल्या नोकरीचे वाढण्याची शक्यता आहे.
  • या भरतीसाठी आपल्याला अर्ज सादर करण्याचा पत्ता दिलेला आहे 07 ते 11 या पदांसाठी असणार आहे. त्यामुळे आपल्याला बाकीच्या पदांसाठी 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी थेट मुलाखत असणार आहे.
  • या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची फी आपल्याकडून घेतलेली नाही अगदी विनाशुल्क या भरतीचा अर्ज भरायचा आहे
  • भरतीची अशीच माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वरती मिळण्यासाठी आपल्या वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला व्हाट्सअप चा ग्रुप किंवा टेलिग्राम चैनल जॉईन करा आणि Nokaribagha.com या वेबसाईट वरती व्हिजिट करा.
  • ही माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा ज्यांनी या भरतीसाठी अर्ज करू शकतात कारण आपल्या एका शेअरमुळे एखाद्याला सरकारी नोकरी मिळू शकते.

Leave a Comment