UCIL Apprentice Bharti 2026 : ट्रेड अप्रेंटीस,पदवीधर अप्रेंटीस, इंजिनियरिंग अप्रेंटिस पदांसाठी युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये 364 जागांची भरती निघाली आहे. आयटीआय, इंजीनियरिंग किंवा आर्ट्स, कॉमर्स, सायन्स झालं असेल तर 28 फेब्रुवारीच्या अगोदर अर्ज करायचा आहे. आणि हा नोकरीचे ठिकाण झारखंड असणार आहे त्यामुळे जर तिथे जाऊन तुम्ही नोकरी करण्यास इच्छुक असाल ते पण अप्रेंटिस या पदासाठी तरच या भरतीसाठी अर्ज करा.
UCIL Apprentice Bharti 2026, Sarkari Nokari 2026, Jobs 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | ट्रेड अप्रेंटीस,टेक्निशियन अप्रेंटीस |
| एकूण पदसंख्या | 364 जागा |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 01 फेब्रुवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 28 फेब्रुवारी 2026 |
जाहिरात क्र – 03/2026
एकूण पदसंख्या – 364 जागा
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | ट्रेड अप्रेंटीस | 269 |
| 2 | टेक्निशियन अप्रेंटीस | 60 |
| 3 | पदवीधर अप्रेंटीस | 35 |
| एकूण | 364 |
शैक्षणिक पात्रता (UCIL Apprentice Bharti 2026 Educational Qualifications)
- पद क्र 1 – ITI (Electrician/Welder/Machinist/Instrument/ Mechanic/Carpenter/Plumber) किवा 10 वी पास
- पद क्र 2 – इंजिनियरिंग डिप्लोमा (Mining/Civil/Mechanical/Electrical)
- पद क्र 3 – B.E/B.TECH (Mining/ CIvil/Mechanical/LLB) B.A/LLB/BBA/MBA/B.COM
वयाची अट – 28 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सुट, OBC – 03 वर्षे सूट]
फी – फी नाही
पगार – जाहिरात पहा.
नोकरीचे ठिकाण – झारखंड (ucil प्रकल्प)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Govt. Jobs)
महत्वाच्या तारखा (UCIL Apprentice Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 01 फेब्रुवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 28 फेब्रुवारी 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 07 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (UCIL Apprentice Bharti 2026 Important Links)
अर्ज कसा करावा ?
- सदर भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला जाहिरात संपूर्ण वाचून घ्यायचे आहे कारण जाहिरातीमध्ये नोकरीचे ठिकाण तसेच संपूर्ण अर्ज भरण्याची प्रोसेस दिलेली आहे.
- मी अर्जामध्येच आपल्याला शैक्षणिक पात्रता वयाची अट नोकरीचे ठिकाण फी त्यानंतर मिळणारा पगार इत्यादी सर्व माहिती नमूद केले ती माहिती आपण वरती नोकरी बघा च्या या वेबसाईट वरती देखील बघू शकता पण अधिकृत वेबसाईट वरती जाऊन किंवा अधिकृत जाहिरातीमध्ये जाऊन तुम्हाला खूप तपशील वार ही माहिती मिळेल.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला फार्मा जमा करण्यापूर्वी एकदा चेक करायचा आहे विचारलेले सर्व माहिती योग्य भरलेली खात्री करून मगच या भरतीचा फॉर्म आपल्याला सबमिट करायचा आहे कारण सदर भरतीच्या फॉर्मसाठी कोणत्याही प्रकारची फी आपल्याकडून घेतलेली नाही आहे त्यामुळे फॉर्म सबमिट वरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट सबमिट होऊन जाईल.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेले फॉर्म ची एक प्रत डाऊनलोड करून प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर आपल्याला परीक्षा चे प्रवेश पत्र हॉल तिकीट काढताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आपला नोकरी बघा हा व्हाट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करा