आयकर विभाग मुंबई येथे नोकरीची मोठी संधी. लवकर करा अर्ज. Income Tax Department Mumbai Bharti 2026

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Income Tax Department Mumbai Bharti 2026 – आपण पण जर मुंबई येथे जाऊन इन्कम टॅक्स म्हणजेच आयकर भवन येथे नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आलेली आहे. आणि या सुवर्णसंधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मुंबई भरती 2026 निघालेली आहे. याच्या अंतर्गत कर सहाय्यक, स्टेनोग्राफर, मल्टी टास्किंग स्टाफ इत्यादी पदांसाठी तब्बल 97 जागांसाठी ही भरती निघालेली आहे आणि या भरतीसाठी जी शेवटची तारीख 31 जानेवारी 2026 असणार आहे. त्यामुळे 31 तारखेपूर्वी या भरतीसाठी अर्ज करा आणि ही सरकारी नोकरी मिळवा. Jobs in 2026

Income Tax Department Mumbai Bharti 2026, Income Tax Jobs 2026, jobs in 2026, nokaribagha 2026

थोडक्यात

पदाचे नावकर सहाय्यक, स्टेनोग्राफर, मल्टी टास्किंग स्टाफ व इतर
पदसंख्या97 पदे
पगार25,500 – 56,900 रु प्रती महिना
अर्ज सुरु झालेली तारीख07 जानेवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख31 जानेवारी 2026

जाहिरात क्र –  नमूद नाही

एकूण पदसंख्या –  97 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1कर सहाय्यक47
2 स्टेनोग्राफर12
3 मल्टी टास्किंग स्टाफ38
एकूण97

शैक्षणिक पात्रता (Income Tax Department Mumbai Bharti 2026 Educational Qualifications)

  • कर सहाय्यक – i) पदवीधर ii) संबंधित क्रीडा पात्रता
  • स्टेनोग्राफर – i) 12 वी पास ii) संबंधित क्रीडा पात्रता
  • मल्टी टास्किंग स्टाफ – i) 10 वी पास ii) संबंधित क्रीडा पात्रता

वयाची अट 

  • मल्टी टास्किंग स्टाफ – 18 ते 25 वर्षे
  • कर सहाय्यक आणि स्टेनोग्राफर – 18 ते 27 वर्षे (जाहिरात पहा)

फी – 200 रु

पगार  – 25,500 – 56,900 रु प्रती महिना

नोकरीचे ठिकाण – मुंबई (Jobs In Mumbai)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (Income Tax Department Mumbai Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख07 जानेवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख31 जानेवारी 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 07 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (Income Tax Department Mumbai Bharti 2026 Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्जाची लिंक अर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

अर्ज कसा करावा ?

  • सदर भरती चा अर्ज भरण्यापूर्वी आपण सर्वात प्रथम जाहिरात पाहायचे आहे कारण अति महत्त्वाची अशी किचकट अशी माहिती सर्व जाहिरातीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.
  • अर्ज भरण्यापूर्वी आपण जाहिरातीमधील दिलेल्या पद व पदांच्या संख्या व इतर सर्व तत्सम माहिती योग्य व काळजीपूर्वक वाचून घ्यावी.
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर असलेली खात्री करून मगच हा फॉर्म सबमिट करायचा आहे.
  • फॉर्म सबमिट केल्यानंतर आपल्याला फॉर्मसाठी असलेली परीक्षा शुल्क म्हणजेच फी भरायची आहे फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
  • फी भरून झाल्यानंतर आपण आपण भरलेल्या फॉर्मची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेशपत्र डाऊनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • आपण फॉर्म भरताना दिलेला मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी व्यवस्थित व काळजीपूर्वक बघावा आणि तो कमीत कमी आपल्या परीक्षेचा निकाल आणि त्याच्यानंतर पूर्ण प्रोसेस होईपर्यंत जपून ठेवावा. जेणेकरून आपल्याला सर्व माहिती आपली ईमेल व मोबाईल वरती वेळोवेळी मिळत राहील.
  • कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक मदतीसाठी आपण जाहिरात मध्ये दिलेल्या नंबर वरती संपर्क करू शकता. Income Tax Department Mumbai Bharti 2026
  • तसेच या भरतीच्या प्रवेश पत्र व इतर सर्व माहितीसाठी आपल्या नोकरी बघायच्या व्हाट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चैनल जॉईन करा जेणेकरून या भरती संदर्भातील यानंतरचे प्रवेश पत्र परीक्षा तसेच त्याचे निकाल हे आपल्याला आपल्या व्हाट्सअप च्या माध्यमातून दरवेळेस अपडेट होत राहतील.

Last Date to apply Income Tax Bharti 2026 ?

31 January 2026 is the last date

Income Tax Department Mumbai Bharti 2026 Fees For General Candidate ?

200/ – rs Per person for all Candidate

सदर भरतीच्या अर्जासाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ?

कमीत कमी 10 वि पास उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

Leave a Comment