Bank Of India Apprentice Bharti 2026 – आत्ताच कोणत्याही शाखेतील पदवीचे शिक्षण जर तुम्ही पूर्ण केले असाल आणि जर नोकरीच्या शोधात असाल तर बँक ऑफ इंडिया मध्ये जवळपास 400 पदांसाठी अप्रेंटिस म्हणजेच प्रशिक्षणार्थ या पदासाठी नोकरीची संधी निघालेली आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतो. त्यासाठीची वयाची अट, शैक्षणिक पात्रता, नोकरीचा ठिकाण तसेच इतर सर्व महत्त्वाची माहिती खाली दिलेली आहे. ही माहिती वाचा आणि आपल्या एका पदवीधर मित्र मैत्रिणीला ही माहिती शेअर करा. (Graduate Jobs)
Bank Of India Apprentice Bharti 2026, बँक ऑफ इंडिया भरती
थोडक्यात
| भरतीचा प्रकार | अप्रेंटीस |
| एकूण पदसंख्या | 400 |
| पदाचे नाव | अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 25 डिसेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 10 जानेवारी 2025 |
| पगार | 13,000 /- |
जाहिरात क्र – Project No.2025-26/02
एकूण पदसंख्या – 400 जागा
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी) | 400 |
| एकूण | 400 |
शैक्षणिक पात्रता (Bank Of India Apprentice Bharti 2026 Educational Qualifications)
- कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
वयाची अट –
- 01 डिसेंबर 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
फी –
- General/OBC/EWS – 800 / – रु
- SC/ST/महिला – 600 /- रु
- PWD – 400 /- रु
पगार – 13,000 /- स्टायपेंड
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (Bank Of India Apprentice Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 25 डिसेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 10 जानेवारी 2025 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 07 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Bank Of India Apprentice Bharti 2026 Important Links)
अर्ज कसा करावा ?
- सदरची भरती ही भरती फक्त पदवीधर अप्रेंटिस या पदासाठी असणार आहे त्यामुळे याला फक्त पदवीधर असणारे अर्ज करू शकतात.
- त्यामुळे ही दिलेली सगळी माहिती वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
- अर्ज करताना आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे अनिवार्य आहे कारण त्याच नंबर वरती आपल्याला अप्रेंटिस पोर्टल वरती फॉर्म भरताना ओटीपी येणार आहे.
- अप्रेंटिस पोर्टलवर फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला या भरतीचा फॉर्म ला अर्ज करायचा आहे त्यामध्ये आपण बँकेचे नाव तसेच दिलेले जागा या सगळ्या गोष्टी निश्चित करून मगच या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी सुरुवात करावी.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेला अर्ज आणि फॉर्म बरोबर आहे त्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक वगैरे नसलेली खात्री करून मगच आपण या भरतीच्या फॉर्मसाठी फी भरण्याची प्रोसेस करावी फवारण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
- तसेच या भरतीचा फॉर्म भरून फी भरल्यानंतर आपण त्या भरलेल्या फीची एक प्रत आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपल्याला नंतर परीक्षेचे प्रवेश पत्र डाऊनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- आपल्या अप्रेंटिस पोर्टल वरती नोंदणी केल्यानंतर त्याचा युजर आयडी आणि पासवर्ड हा कायमस्वरूपी आपल्याजवळ ठेवावा जेणेकरून यानंतरच्या कोणत्याही अप्रेंटिस प्रकारच्या भरतीसाठी आपल्याला लगेचच अर्ज करता येईल.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघायचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा किंवा आपल्या टेलिग्रामच्या चैनल ला फॉलो करून ठेवा.
- आणि हा महत्त्वाची माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना ज्या पदवीधर आहेत त्या सर्वांना शेअर करा.
Bank Of India Apprentice Bharti 2026 Last Date To Apply ?
10 जानेवारी 2025
Bank Of India Apprentice Bharti 2026 Syallbus ?
सदरची सर्व माहिती आपल्याला जाहिरात मध्ये मिळेल.