DCC Bank Latur Bharti 2025 – लातूरकरांनो तुमच्यासाठी एक खास नोकरीची संधी आलेली आहे. या संधी मध्ये तुम्हाला फक्त दहावी, बारावी जरी शिक्षण झाला असेल तरी बँकेत काम करण्यासाठी नोकरीची संधी मिळणार आहे. आणि ती बँक म्हणजे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Jobs In Latur) असणार आहे. लवकरात लवकर खाली दिलेली माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.
यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयाची अट,आणि नोकरीची ठिकाणी इत्यादी सर्व माहिती आपल्याला खाली दिलेली आहे. सोबतच तुमच्यासाठी सुवर्णसंधी अशी की जागा ह्या लातूरच्या स्थानिक रहिवासांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत तर उरलेल्या 30% जागा या बाहेरच्या लोकांसाठी किंवा लातूरच्या बाहेरच्या लोकांच्यासाठी ठेवलेल्या आहेत. तर ही एक खूप मोठी सुवर्णसंधी तुमच्यासाठी आहे संपूर्ण माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. लातूर बँक नोकरी
DCC Bank Latur Bharti 2025, Latur DCC Bank Recruitment 2025, Latur Banking Jobs, latur Nokari 2025
थोडक्यात
| पदाचे नाव | लिपिक, शिपाई, वाहन चालक |
| एकूण पदसंख्या | 375 पदे |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी (बँकिंग) |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 18 डिसेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 21 जानेवारी 2026 |
| नोकरीचे ठिकाण | लातूर |
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पदसंख्या – 375 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | लिपिक (लेखनिक/ क्लार्क) | 250 |
| 2 | शिपाई | 115 |
| 3 | ड्रायव्हर (वाहन चालक) | 10 |
| एकूण | 375 |
शैक्षणिक पात्रता (DCC Bank Latur Bharti 2025 Educational Qualifications)
- पद क्र 1 – i) 60 % गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक ii) MSCIT किवा समतुल्य कोर्स आवश्यक
- पद क्र 2 – 60 % गुणांसह 12 वि पास
- पद क्र 3 – i) 60 % गुणांसह 12 वि पास ii) LMV वाहन चालक परवाना
वयाची अट – 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत
- पद क्र 1 – 21 ते 30 वर्षे
- पद क्र 2 – 19 ते 28 वर्षे
- पद क्र 3 – 19 ते 28 वर्षे
फी – नमूद नाही आहे.
पगार – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – लातूर
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (DCC Bank Latur Bharti 2025 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 18 डिसेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 21 जानेवारी 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येतील |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या एक आठवडा अगोदर |
महत्वाच्या लिंक (DCC Bank Latur Bharti 2025 Important Links)
अर्ज कसा करावा ?
- अर्ज भरताना सगळ्यात महत्त्वाची सूचना अशी की लातूर जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या उमेदवारांकरिता 70 % या जागा आरक्षित किंवा राखीव राहणार आहेत उर्वरित 30 % जागा जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना खुली आहेत म्हणजेच 30 टक्के जिल्हा बाहेरील उमेदवार अर्ज करू शकतात. या अटी व शर्ती मान्य असतील तरच आपण या भरतीचा फॉर्म भरावा.
- जर लातूर जिल्ह्यामध्ये 70 टक्के उमेदवार त्यांना जर मिळाले नाहीत तर ते उरलेले 30 टक्के किंवा जर खरोखर मिळाले नाही तरच बाहेरच्या जिल्ह्यांचा ते विचार करतील त्यामुळे हा फॉर्म भरण्यापूर्वी सगळी माहिती वाचा आणि त्यानंतरच मग अर्ज करा. Latur DCC Bank Bharti
- अर्ज दाखल करण्यापूर्वी आपल्याजवळ आपला रहिवासी दाखलाच म्हणजे डोमासाईल दाखला असलाच पाहिजे त्याशिवाय तुम्ही अर्ज करू शकत नाही तसेच तुम्हाला तुमच्याजवळ मतदान कार्ड देखील असलेले पाहिजे आहे.
- फक्त ऑनलाईन पद्धतीने सी अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे त्यामुळे आपल्याला या ऑनलाइनच्या माध्यमातूनच हा अर्ज भरायचा कोणत्याही प्रकारचे ऑफलाइन प्रकारच्या भरती वरती आपण विश्वास ठेवू नये.
- फॉर्म भरण्यापूर्वी सगळी जाहिरात तर आपण वाचली असेल त्यासोबतच वयाची अट शैक्षणिक पात्रता येथील सर्व माहिती देखील वाचून घ्या.
- वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यावर क्लिक करून आपण अर्ज करण्यासाठी पुढे प्रोसेस करू शकता. laturJobs
- प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी सर्व महत्त्वाची माहिती यासाठी आपला ईमेल आयडी आणि आपला मोबाईल नंबर चालू व सुस्थितीतील द्या त्यासोबतच त्याच्यावरती आलेले युजर आयडी आणि पासवर्ड हा आपली परीक्षा होऊन त्याचा निकाल लागेपर्यंत जपून ठेवा.
- तुम्हाला भरतीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघा या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा तसेच आवडती दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपलं व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा किंवा टेलिग्राम चैनल ला जॉईन व्हा.
- आणि या भरतीची माहिती आपल्या मित्र-मैत्रिणींना जरूर शेअर करा.