Bank Of India Bharti 2025 – Banking Jobs In India साठी तयारी करणाऱ्यां पदवीधरांसाठी (Graduation Jobs) नोकरीची संधी ती सुद्धा बँक ऑफ इंडिया सारख्या मोठ्या सरकारी बँकेमध्ये, तर आपण पण कोणत्याही एका शाखेतील पदवी धारक असाल, तर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करा. आणि तब्बल 1,20,000 /- रुपये इतका पगार कमावण्याची ही सुवर्णसंधी मिळवा. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण व इतर सर्व महत्त्वाची माहिती आपल्याला खाली दिलेली आहे. ती माहिती वाचा आणि लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करा.
Bank Of India Bharti 2025, Graduate Jobs, Bank Of India Recruitments 2025
थोडक्यात
| पदाचे नाव | क्रेडीट ऑफिसर |
| एकूण पदसंख्या | 514 |
| भरतीचा प्रकार | सरकारी |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 20 डिसेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 05 जानेवारी 2026 |
जाहिरात क्र – 2025-26/01
एकूण पदसंख्या – 514 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | क्रेडीट ऑफिसर (SMGS – IV) | 36 |
| 2 | क्रेडीट ऑफिसर (MMGS – III) | 60 |
| 3 | क्रेडीट ऑफिसर (MMGS – II) | 418 |
| एकूण | 514 |
शैक्षणिक पात्रता (Bank Of India Bharti 2025 Educational Qulalifications)
- पद क्र 1 – i) 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक [ST/OBC/PWBD – 55 % गुण] ii) 03 वर्षाचा अनुभव
- पद क्र 2 – i) 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक [ST/OBC/PWBD – 55 % गुण] ii) 05 वर्षाचा अनुभव
- पद क्र 3 – i) 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक [ST/OBC/PWBD – 55 % गुण] ii) 008 वर्षाचा अनुभव
वयाची अट – 01 नोव्हेंबर 2025 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
- पद क्र 1 – 30 ते 40 वर्षे
- पद क्र 2 – 28 ते 38 वर्षे
- पद क्र 3 – 25 ते 35 वर्षे
फी – General/OBC/EWS – 850 /- रु [SC/ST/PWD – 175 /- रु ]
पगार (Salary In Banking Jobs)

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (India Jobs)
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (Bank Of India Bharti 2025 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 20 डिसेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 05 जानेवारी 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (Bank Of India Bharti 2025 Important Links)
अर्ज कसा करावा ?
- Banking Jobs अर्ज भरण्यापूर्वी सर्वात पहिल्यांदा आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचायचे आहे आपल्याला जाहिरातीमध्ये सर्व माहिती मिळून जाईल त्यामध्ये पदाचे नाव त्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता वयाची अट त्यासाठी घेतलेली फी इत्यादी सर्व माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये मिळेल.
- जाहिरातीची लिंक तसेच अर्ज करण्याच्या लिंक आणि बँकेची अधिकृत वेबसाईट आपल्याला तिन्ही लिंक वरती दिलेले आहेत.
- सर्व फॉर्म भरताना आपण स्पेलिंग चेक करून आणि आपल्याला विचारलेल्या कागदोपत्री सर्व माहिती त्यामध्ये आपल्याला मिळालेली गुण आपण पास झालेली तारीख त्याचं वर्ष आपल्या आधार कार्डचा नंबर पत्ता मोबाईल नंबर ईमेल आयडी इत्यादी सर्व माहिती खात्रीशीर चेक करून मगच आपण प्रोसेस कम्प्लीट करायचे आहे.
- फॉर्म भरताना दिलेले ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा महत्त्वाचा असून आपल्या भरतीचे सर्व महत्त्वाची माहिती या ईमेल आयडी व मोबाईल नंबर वरती मिळणार असल्याने आपण चालू व सुस्थितीमध्ये असलेला ईमेल आयडी व मोबाईल नंबर या भरतीचा फॉर्म भरताना द्यावा.
- सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेला फॉर्म त्यावरचे स्पेलिंग योग्य असलेली खात्री करून मगच आपण फी भरण्यासाठी पुढे प्रोसेस करावी.
- ती भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड तसेच अन्य माध्यमांचा वापर करू शकता.
- फी भरून झाल्यानंतर ते फी भरलेले पावतीची एक प्रत आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही तसेच आपल्याजवळ आपण हा फॉर्म भरलेलं एक वैद्य प्रूफ राहील.
- अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघा (nokaribagha) व्हाट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चैनल जॉईन करा.
- आणि आपल्या एका पदवीधर मित्र मैत्रिणीला सदरची जाहिरात तसेच आपल्या व्हाट्सअप ग्रुप ची लिंक शेअर करा.
Bank Of India Form Starting Date ?
20 December 2025
Bank Of India Bharti 2025 bharti Last Date ?
05 january 2026 the Last date of Apply For That Jobs
What Is the Minimum Qualificaitons For Applying Bank Of India Bharti 2025 ?
Any Stream Graduate Apply For This Jobs. With Experiece
Bank Of India Bharti 2025 या भरतीचा अर्ज फ्रेशर भरू शकतात का ?
नाही. या नोकरीसाठी आपल्याजवळ कमीत कमी 2 -3 वर्षाचा अनुभव हवा आहे.
Bank Of India Bharti 2025 For Female महिला अर्ज करू शकतात का ?
हो. जर आपण पदवीधर असाल आणि आपल्याकडे अनुभव असेल तर महिला, पुरुष कोणीही या भरतीसाठी अर्ज करू शकतात.