NMMC Bharti 2025 – फक्त पदवीधर असाल तर ही सुवर्णसंधी आपल्यासाठी सुद्धा आहे आणि यामध्ये आपण 44 हजार रुपये ते साधारण एक लाख रुपये इतका पगार कमवू शकता सर्व माहिती खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रता वयाची अट नोकरीचे ठिकाण तसेच अगदी अर्जाची लिंक सुद्धा खाली दिलेली सगळी माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. (Graduate Jobs)
NMMC Bharti 2025
थोडक्यात
| पदाचे नाव | महानगरपलिका सचिव, सहाय्यक आयुक्त व इतर पदे |
| एकूण पदसंख्या | 132 पदे |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 05 जानेवारी 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 04 फेब्रुवारी 2025 |
जाहिरात क्र – आस्था/02/2025, आस्था/03/2025 & आस्था/04/2025
एकूण पदसंख्या – 132 पदे
पदाचे नाव व इतर माहिती
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ, अस्थिरोगतज्ञ, त्वचा रोग तज्ञ व इतर | 113 |
| 2 | सहाय्यक आयुक्त | 05 |
| 3 | महापालिका उपसचिव | 01 |
| 4 | सहाय्यक विधी अधिकारी | 01 |
| 5 | कनिष्ट अभियंता विद्युत | 08 |
| 6 | कनिष्ट अभियंता यांत्रिकी | 04 |
| एकूण | 132 |
शैक्षणिक पात्रता (NMMC Bharti 2025 Educational Qualification)
- पद क्र 1 – MD/पशुवैद्यकीय पदवी
- पद क्र 2 – कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
- पद क्र 3 -i) विधी शाखेतील पदवी आवश्यक ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 4 -i) विधी शाखेतील पदवी आवश्यक ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 5 – विद्युत अभियांत्रिकी पदवी आवश्यक
- पद क्र ६ – यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी आवश्यक
वयाची अट- 01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय /अनाथ – 05 वर्षे सूट]
फी
- खुला प्रवर्ग -1000 /- रु
- मागासवर्गीय/अनाथ/दिव्यांग/आदुघ – 900 /- रु
पगार – प्रत्येक पदाला अनुसरून पगार हा वेगवेगळा असणार आहे. म्हणून आपण जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – मुंबई (Jobs In Mumbai)
अर्जाची पद्धती – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा (NMMC Bharti 2025 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 05 जानेवारी 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 04 फेब्रुवारी 2025 [रात्री 11:५५ पर्यंत] |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 07 दिवस अगोदर |
महात्वाच्या लिंक (NMMC Bharti 2025 Important Link)
| जाहिरात | पद क्र 1 – पहा पद क्र 2 ते 4 – पहा पद क्र 5 ते 6 – पहा |
| ऑनलाईन अर्जाची लिंक | क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज ?
- सदर भरतीचा फॉर्म भरताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला याची जाहिरात संपूर्ण वाचायचे कारण प्रत्येकी एक – दोन पदांसाठी वेगवेगळ्या जाहिराती आहेत.
- आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक जाहिरातीमध्ये वेगवेगळी पद आहेत त्या पदाला अनुसरून त्याची शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण त्याचा पगार आणि त्याच्या इतर सर्व गोष्टी असणार आहेत त्यामुळे आपल्याला सर्व जाहिराती वाचायचे त्यांनी त्यामध्ये मग आपण ज्या भरतीसाठी अर्ज करू इच्छिता त्या भरतीसाठी अर्ज करायचा आहे.
- फॉर्म भरताना आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजेच विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर टाकायची आहे तसेच योग्य त्या कागदपत्रांवरचे प्रमाणपत्राची क्रमांक प्रमाणपत्र जारी केलेली तारीख व तसेच इतर सर्व महत्त्वाची माहिती व्यवस्थित व काळजीपूर्वक भरायचे आहे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर एकदा आपण भरलेला फॉर्म संपूर्ण चेक करून तपासून मगच या भरतीची फी भरण्यासाठी पुढे प्रोसेस करायची आहे.
- या भरतीचा फॉर्म भरताना आपण फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
- तसेच या भरतीची फी भरून झाल्यानंतर आपल्याला त्याची एक प्रिंट काढून कायमस्वरूपी आपणाजवळ ठेवायचे आहे जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेश पत्र वगैरे डाऊनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
नवी मुबई महानगरपालिका भरतीसाठी कमीत कमी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ?
कोणत्याही शाखेतील पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतात
अर्जाची शेवटची तारीख ?
04 फेब्रुवारी 2025 रात्री 11:५५ पर्यंत
नवी मुंबई महानगरपालिका भरती कोण कोणत्या पदांसाठी असणार आहे ?
कनिष्ट अभियंता यांत्रिकी, विद्युत, बालरोग तज्ञ, व इतर बऱ्याच पदांसाठी हि भरती असणार आहे. संपूर्ण माहीतीसाठी जाहिरात पहा
📢 दररोज सरकारी व खासगी नोकऱ्यांचे ताजे अपडेट्स हवे आहेत का?
👉 NaukriBagha.com WhatsApp Group Join करा (100% Free)
✔ सरकारी भरती
✔ परीक्षा तारीख, Admit Card
✔ Result अपडेट्स
✔ फॉर्म शेवटची तारीख Reminder