BDL Bharti 2025 – तर मित्रांनो B.E/ B.TECH/ ICAI किवा ICAW किंवा MBA वगैरे झालेल्या उमेदवारांना एक खास नोकरीची संधी आली आहे. ज्यामध्ये आपल्याला लेवल टू किंवा ग्रेड एवढा पगार मिळू शकतो. 15,55,000 वार्षिक पगारासाठी ची हि संधी असणार आहे. यासाठी जी शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीची ठिकाण ही किंवा ती सर्व माहिती खाली दिलेली आपण हा अर्ज भरा आणि मी सरकारी नोकरी मिळवा. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 29 डिसेंबर 2025 हि असणार आहे.
BDL Bharti 2025, BDL Recruitment 2025, Jobs For Handicapped 2025
थोडक्यात माहिती
जाहिरात क्र – BDL/C-HR (TA & CP) /2025-4
एकूण पदसंख्या – 80 पदे
पदाचे नाव आणि इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | मॅनेजमेंट ट्रेनी MT (Electronics) | 32 |
| 2 | मॅनेजमेंट ट्रेनी MT (Mechanical) | 27 |
| 3 | मॅनेजमेंट ट्रेनी MT (Electrical) | 06 |
| 4 | मॅनेजमेंट ट्रेनी MT (Computer Science) | 04 |
| 5 | मॅनेजमेंट ट्रेनी MT (Metallurgy) | 01 |
| 6 | मॅनेजमेंट ट्रेनी MT (Chemical) | 01 |
| 7 | मॅनेजमेंट ट्रेनी MT (Civil) | 02 |
| 8 | मॅनेजमेंट ट्रेनी MT (Finance) | 05 |
| 9 | मॅनेजमेंट ट्रेनी MT (Human Resources) | 02 |
| एकूण | 80 |
शैक्षणिक पात्रता (BDL Bharti 2025 Educational Qualification)
- पद क्र 1 – B.E/B.Tech (Electronics)
- पद क्र 2 – B.E/B.Tech (Mechanical)
- पद क्र 3 – B.E/B.Tech (Electrical)
- पद क्र 4 – B.E/B.Tech (Computer Science)
- पद क्र 5 – B.E/B.Tech (Metallurgy)
- पद क्र 6 – B.E/B.Tech (Chemical किवा )प्रथम श्रेणी MBA किवा PG डिप्लोमा
- पद क्र 7 – B.E/B.Tech (Electronics)
- पद क्र 8 – ICAI किवा ICAW किवा MBA /PG डिप्लोमा (फायनन्स)
- पद क्र 9 – प्रथम श्रेणी MBA किवा PG डिप्लोमा / PG पदवी (HR/Pm & IR Peronnel Management / Industrial Relations/ Social Science/ Social Welfare / Social Work)
वयाची अट – 25 नोव्हेंबर 2025 रोजी [SC/ST- 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट, ]
- पद क्र 8 – 28 वर्षांपर्यंत
- उर्वरित पदे – 27 वर्षांपर्यंत
फी – General/OBC/EWS – 500 /- [SC/ST/PWD/ExSM – फी नाही ]
पगार –

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत किवा परदेश सुद्धा
अर्जाची पद्धती – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा (BDL Bharti 2025 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 09 डिसेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 29 डिसेंबर 2025 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
महत्वाच्या लिंक (BDL Bharti 2025 Important Links)
असा करा अर्ज ?
- संपूर्ण माहिती वाचा आणि मगच आपण या भरतीसाठी अर्ज करा.
- सर्वप्रथम वरती दिलेल्या जाहिरात पहा या पर्यावर क्लिक करून आपण जाहिरात पाहू शकता जाहिरात वाचा त्यामध्ये दिलेली पदसंख्या कुठे अर्ज करायचा अर्जाची शेवटची तारीख वगैरे अशी भरपूर माहिती आहे ती सगळी माहिती वाचा आणि मगच या भरतीचा फॉर्म भरायला घ्या.
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती आपण योग्य व व्यवस्थित देतोय याची खात्री करून घ्यावी आणि मगच हा फॉर्म भरावा फॉर्म भरताना आपल्याला लागणारी सर्व कागदपत्रे त्याच्या सर्टिफिकेट नंबर त्यावर असलेली माहिती तुमची मार्क्स वगैरे ही सगळी माहिती आपण योग्य बरोबर द्यावी अन्यथा आपला अर्ज हा निकाली काढू शकतो.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला याची फी भरायची आहे तेव्हा फी भरताना आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा वापर करू शकता पण सर्वात महत्त्वाचा असा की फी भरायच्या अगोदर आपल्याला पहिल्यांदा फॉर्म योग्य भरला आहे काही चेक करायचे आहे.
- फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरून झाल्यानंतर आपल्याला या फॉर्मची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेश पत्र डाऊनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- तसेच आपल्याला या भरतीचे तुमच्या ईमेल वरती किंवा मोबाईल वरती युजर आयडी आणि पासवर्ड येतील ते देखील आपल्याला जपून ठेवायचे आहे.
BDL Bharti 2025 Syllabus ?
संपूर्ण माहिती आपल्याला जाहिरात पहा या पर्यायामध्ये मिळेल.
BDL Bharti 2025 Last Date To Apply ?
29 डिसेंबर 2025 हि अर्जाची शेवटची तारीख आहे.
BDL Online Registration 2025 Starting Date ?
09 डिसेंबर 2025 Application Form Starting Date.