UPSC CDS Bharti 2026 : UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा (CDS) 2026

WhatsApp Group Join
Telegram Group Join

UPSC CDS Bharti 2026 – यूपीएससी मार्फत नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये लष्कर नौदल हवाई दल आणि नौदल अकॅडमी मध्ये अशा एकूण 394 जागांसाठी भरती निघाले फक्त बारावी पास आणि बारावी पास आणि गणित जर आपला विषय असेल तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, तसेच इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.

UPSC CDS Bharti 2026, UPSC Bharti 2025, Upsc Recruitment 2025

जाहिरात क्र – 3/2026-NDA-I

एकूण पदसंख्या – 394 जागा

पदाचे नाव व तपशील

पद क्रपदाचे नावदलपदसंख्या
1नॅशनल डिफेन्स अकॅडमीलष्कर208
  नौदल42
  हवाई दल120
2नौदल अकॅडमी (10+2)
 24
  एकूण394

शैक्षणिक पात्रता (UPSC CDS Bharti 2026 Educational Qualifications)

  • लष्कर – 12 वी पास
  • अर्वरीत – 12 वी पास (PCM)

वयाची अट – जन्म 01 जुलै 2007 ते 01 जुलै 2010 या दरम्यानचा असावा

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी – General/OBC – 100 /- [SC/ST/महिला – फी नाही]

पगार – जाहिरात पहा

महत्वाच्या तारखा (UPSC CDS Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख10 डिसेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख30 डिसेंबर 2025
लेखी परीक्षा 12 एप्रिल 2025
प्रवेशपत्रपरीक्षेच्या १ आठवडा अगोदर

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

अर्ज कसा करावा ?

  • अर्ज भरण्यापूर्वी आपण एकदा जाहिरात वाचून घ्या कारण सर्व महत्त्वाची माहिती आपल्याला जाहिरात मध्येच दिलेली असते.
  • त्यासोबतच आपल्याला या भरतीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे स्कॅन करून योग्य त्या साईजमध्ये अपलोड करायचे आहेत.
  • फोटो सही हे तीन महिन्याच्या आतील असावेत जेणेकरून त्या कारणासाठी आपला अर्ज हा बाद करण्यात येणार नाही.
  • संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतरच आपल्याला फी भरण्यासाठी ची पुढे प्रोसेस करायची आहे.
  • फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
  • संपूर्ण माहिती वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा आणि आपल्या गरजू मित्र-मैत्रिणीला ही माहिती शेअर करा.
  • नोकरी बघा या वेबसाईटच्या अशाच नवनवीन अपडेट्स साठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप वरती किंवा टेलिग्राम चैनल ला जॉईन व्हा आणि असेच नवनवीन माहिती आपल्या मोबाईल वरती मिळवा.

Leave a Comment