Parbhani DCC Bank Bharti 2025 : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 152 जागांसाठी भरती

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Parbhani DCC Bank Bharti 2025 – फक्त दहावी पास वरती आपल्याला आज नोकरीची संधी मिळत आहे त्यामध्ये अकाउंट, लिपिक, स्टेनोग्राफर, सब स्टाफ शिफ्ट, पाहिजे सब स्टाफ ड्राइवर अशा पदांची ही भरती परभणी मध्ये असणार आहे. जर आपण परभणी मध्ये असाल तर या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा. आणि आपल्या परभणीच्या मित्राला ही भरतीची माहिती शेअर करा जेणेकरून त्यांना या भरतीचा अर्ज भरता येईल, तसेच जर आपल्याला देखील या भरतीचा अर्ज करणे शक्य असेल तर लवकरात लवकर अर्ज करा 152 जागांसाठी ही भरती असणाऱ्या आणि या भरतीची शेवटची तारीख ही 10 डिसेंबर 2025 असणार आहे.

Parbhani DCC Bank Bharti 2025

थोडक्यात

पदाचे नाव अकाउंट, लिपिक, स्टेनोग्राफर, सब स्टाफ शिफ्ट इतर
भरतीचा प्रकारसरकारी
अर्जाची शेवटची तारीख10 डिसेंबर 2025
पगार30,600 – 70,000 /- रु प्रती महिना
एकूण पदसंख्या152 पदे

जाहिरात क्र – 1 / PDCC Bank / 2025

एकूण पदसंख्या – 152 पदे

पदाचे नाव आणि पदसंख्या (Parbhani DCC Bank Bharti 2025)

पद क्रपदाचे नाव पदसंख्या
1विधी अधिकारी02
2चार्टर्ड अकाउंटंट01
3ITऑफिसर / बँकिंग ऑफिसर ग्रेड 104
4बँकिंग ऑफिसर ग्रेड 2 06
5अकाउंटंट02
6लिपिक129
7स्टेनोग्राफर01
8सब स्टाफ शिपाई05
9सब स्टाफ ड्रायव्हर02
एकूण152

शैक्षणिक पात्रता (Educational Qualificaitons)

  • पद क्र 1 – i) 50 % गुणांसह विधी पदवी आवश्यक ii) 02 वर्षांचा अनुभव
  • पद क्र 2 – i) CA ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र 3 – i) B.E/ B.Tech (Computer Science / Electronic & Telecommunicaitons) किवा MCA आवश्यक ii) 02 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 4 – i) B.E/ B.Tech (Computer Science / Electronic & Telecommunicaitons) किवा MCA आवश्यक
  • पद क्र 5 – i) 50 % गुणांसह B.Com ii) 02 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 6 – i) 50 % गुणांसह पदवीधर
  • पद क्र 7 – i) स्टेनोग्राफर परीक्षा उत्तीर्ण
  • पद क्र 8 – i) फक्त १० वि पास
  • पद क्र 9 – i) 10 वि पास ii) वाहन चालक परवाना आवश्यक

वयाची अट – 21 ते 38 वर्षे

फी – 944 /- रु

नोकरीचे ठिकाण – परभणी

पगार – 30,600 – 70,000 /- रु प्रती महिना

अर्जाची पद्धती – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख25 नोव्हेबर 2025
अर्जाची शेवटची तारीख10 डिसेंबर 2025
परीक्षानंतर कळविण्यात येईल

महत्वाच्या लिंक (Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्जाची लिंकक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा whattsapp ग्रुप जॉईन कराक्लिक करा

असा भर अर्ज

  • Parbhani DCC Bank Bharti 2025 फॉर्म भरण्यापूर्वी आपण जाहिरात एकदा वाचून घ्यावी जेणेकरून आपल्याला कोणत्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता ही सर्व माहिती तसेच त्यासाठी लागणारी वयाची अट नोकरीच्या ठिकाण पगार इत्यादी सर्व माहिती आपल्याला माहिती होईल.
  • त्यानंतरच आपण या भरतीचा फॉर्म भरायला घ्यावा.
  • फॉर्म भरताना मागितली सर्व कागदपत्रे ओरिजनल तसेच झेरॉक्स कॉपी आपल्याजवळ असणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला नंतर फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • फोटो आणि सही चालू तीन महिन्याच्या आतील पाहिजेत.
  • या पदासाठीची फी सर्वसामान्य कास्टमध्ये तसेच इतरांना एकसारखीच आहे संपूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर मगच आपण फी भरू शकता.
  • Parbhani DCC Bank Bharti 2025 फी भरण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, इंटरनेट बँकिंग इत्यादीचा अवलंब करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्या फॉर्मची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर प्रवेश पत्राच्या वेळेस आपल्याला अडचण येणार नाही.
  • फॉर्म भरताना दिलेला ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर हा कमीत कमी आपल्या भरतीचे सर्व प्रोसेस पूर्ण होईपर्यंत चालू व सुस्थितीमध्ये ठेवावा कारण भरती संदर्भातील सर्व माहिती आपल्याला या ईमेल आणि या मोबाईल नंबर वरती येणार आहे.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी आणि ही माहिती आपल्या व्हाट्सअप वरती मिळवण्यासाठी आपले नोकरी बघायचं व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

PDCC म्हंजे काय ?

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

Parbhani DCC Bank Bharti Last Date ?

10 December 2025

What is the salary of pdcc bank bharti ?

20,000 – 60,000 depends on job post

Leave a Comment