IB MTS Bharti 2025 : केंद्रीय गुप्तचर विभागात नोकरीची संधी.. 362 जागा त्या पण फक्त 10 वि पास वर.. लवकर अर्ज करा

WhatsApp Group Join
Telegram Group Join

IB MTS Bharti 2025 – फ़क्त १० वि शिक्षण झाले आहे आणि सरकारी नोकरी हवी असेल तर आताच अर्ज करा आणि हि नोकरी मिळवा. वयाची अट, नोकरीचे ठिकाण, आणि इतर सर्व महत्वाची माहिती आपल्याला खाली दिलेली आहे. संबंधीत सर्व माहिती वाचावी आणि मगच या भरतीसाठी अर्ज करावा. IB MTS Bharti 2025

IB MTS Bharti 2025

जाहिरात क्र – नमूद नाही

एकूण पदसंख्या – 362 पदे

पदाचे नाव व तपशील (Post Name & Details)

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल)362

शैक्षणिक पात्रता (IB MTS Bharti 2025 Educational Qualifications)

  • १० वि पास (१० वि पास कोणताही उमेदवार या भरती साठी अर्ज करू शकतो)

वयाची अट – 14 डिसेंबर 2025 18 ते 25 [SC/ST – 05 वर्षे, OBC – 03 वर्षे सूट]

फी – (Fee)

  • सर्वसाधारण/ ओबीसी/ईडब्लूएस – 650/- रु
  • SC/ST/Exsm/Female – 550 /- रु

पगार (Salary) – 18,000 – 56,900 /- रु प्रती महिना

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

महत्वाच्या तारखा ( IB MTS Bharti 2025 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख२२ नोव्हेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख14 डिसेंबर 2025
परीक्षानंतर कळविण्यात येईल
वेळापत्रकपरीक्षेच्या अगोदर 08 दिवस
जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • भरतीचा अर्ज करण्यापूर्वी आपण संपूर्ण जाहिरात एकदा वाचून घ्यावी.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे.
  • कमीत कमी शैक्षणिक पात्रता हि १० वि पास असणार आहे. त्यामुळे आपल्या जवळ १० वि चे मार्कशीट तसेच प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • सर्व फॉर्म भरून झाल्यानंतर मगच फी भरण्यासाठी ची प्रोसेस करावी.
  • फी भरण्यासाठी आपण नेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड ई. चा अवलंब करू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्म ची एक प्रिंट काढून ठेवावी.
  • सोबतच आपल्याला मिळालेला युझर आयडी देखील लिहून ठेवावा.

Leave a Comment