Northern railway Bharti 2025 : उत्तर रेल्वेत 4116 जागांसाठी नोकरी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Northern railway Bharti 2025 – फक्त दहावी मध्ये 50% गुण आणि संबंधित ट्रेड मधील आयटीआय असेल तर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. यामध्ये आपल्याला अप्रेंटिस या पदासाठी जवळपास 4,116 जागांची भरती होणार आहे. आणि ही भरती पूर्णपणे उत्तर रेल्वे मध्ये होणार आहे. राज्य सरकारच्या असलेल्या या कंपनीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात भरती म्हणजे आपल्यासाठी एक सुवर्णसंधीच आहे. तर लवकरात लवकर या भरतीचा अर्ज भरा आणि आपल्या हक्काच्या नोकरीचा शुभारंभ करा.

Northern railway Bharti 2025

थोडक्यात

पदाचे नावअप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी )
भरतीचा प्रकारराज्यसरकार
पगारजाहिरात पहा
अर्ज सुरु झालेली तारीख25 नोव्हेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख24 डिसेंबर 2025

जाहिरात क्र – RRC/NR/05/2025/Act Apprentice

एकूण पदसंख्या – 4116 जागा

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी )4116
एकूण4116

शैक्षणिक पात्रता (Northern railway Bharti 2025 Educational Qualifications)

  • i) 50 % गुणांसह 10 वी पास ii) संबंधित ट्रेड मधील ITI आवश्यक

वयाची अट – 24 डिसेंबर 2025 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

फी

  • General/OBC – 100 /- रु
  • SC/ST/PWD/महिला- फी नाही

पगार – जाहिरात पहा

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – उत्तर रेल्वे

महत्वाच्या तारखा (Northern railway Bharti 2025 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख25 नोव्हेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख24 डिसेंबर 2025
परीक्षानंतर कळविण्यात येईल

महत्वाच्या लिंक्स (Northern railway Bharti 2025 Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या भरतीचा अर्ज भरताना जाहिरात संपूर्ण वाचून घ्यायचे जाहिरातीमध्ये आपल्याला नोकरीचे ठिकाण दिलेला असेल तसेच त्यासोबतच आपल्याला मिळणारा पगार शैक्षणिक पात्रता ही सर्व माहिती आपल्याला माहिती करून घ्यायची आणि मगच या भरतीचा अर्ज भरायचा आहे.
  • अर्ज भरण्यासाठी आपण वरती दिलेल्या ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अर्ज करा असा पर्याय दिला या पर्यायावर क्लिक करू शकतात आणि आपला हा अर्ज भरू शकता.
  • . अर्ज भरताना आपल्याजवळ आपली दहावीची मार्कशीट तसेच आयटीआयचे सर्व सर्टिफिकेट्स जर आपण कोणत्याही क्षेत्रात यापूर्वी काम केला असेल तर त्याच्या अनुभवाचे प्रमाणपत्र इत्यादी सर्व माहिती घेऊनच मग आपण या भरतीचा अर्ज भरायला घ्यायचा आहे.
  • . अर्ज भरून झाल्यानंतर यासाठीची भरायची फी आहे ती फी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा यूपी आयडी इत्यादी द्वारे भरू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला या फॉर्मचे प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे जेणेकरून तुम्हाला नंतर या भरतीसाठीचे प्रवेश पत्र डाऊनलोड करताना किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या बाबींसाठी या फॉर्मच्या प्रिंटची गरज पडेल.

Leave a Comment