(District Court Bharti) महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालयात 5793 जागांसाठी भरती.

District Court Bharti : महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयांमध्ये लघुलेखक कनिष्ठ लिपिक आणि शिपाई किंवा हमाल या पदांसाठी भरती चालू आहे. अगदी सातवी पास ते पदवीधर इथपर्यंतचे लोक फॉर्म भरू शकतात तर ऑनलाईन अर्ज दिनांक 04 डिसेंबर २०२३ पासून सुरू होत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 डिसेंबर 2023 आहे. ही जाहिरात प्रसिद्ध झालेल्या तारखेस पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांकडून खालील पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागवून घेऊन जवळपास 5793 पदांसाठी ही मोठी भरती होत आहे. तर आपण जर या निकषांमध्ये बसत असाल तर आपणही अर्ज भरून घ्यावा.

District Court Bharti, District Court Bharti 2023 Maharashtra,

district court bharti 2023

पद्दाचे नाव – लघुलेखक (श्रेणी ३ ), कनिष्ठ लिपिक, शिपाई/ हमाल

अर्ज सुरु झालेली तारीख 04 डिसेंबर 2023
अर्ज करणेची शेवटची तारीख १८ डिसेंबर 2023
पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
1लघुलेखक (श्रेणी ३ )714
2कनिष्ठ लिपिक3495
3शिपाई/ हमाल 1584
एकूण 5793

जिल्हानिहाय जागा

अनु.क्रजिल्हा लघुलेखक कनिष्ठ लिपिकशिपाई/ हमाल
1अहमद नगर 6917680
2अकोला 236044
3अमरावती 3116053
4छ.संभाजी नगर 209652
5बीड 139044
6भंडारा093620
7बुलढाणा 199954
8चंद्रपूर 248644
9धुळे064717
10गडचिरोली064010
11गोंदिया 064314
12जळगाव0811543
13जालना 0993814
14कोल्हापूर147646
15लातूर 134540
16नागपूर3313445
17नांदेड 136431
18नंदुरबार 134946
19नाशिक4822376
20धाराशिव 097532
21परभणी 2315160
22पुणे 65180108
23रायगड2312168
24रत्नागिरी 106125
25सांगली 184515
26सातारा 308135
27सिंधुदुर्ग – ओरस 054626
28सोलापूर 198325
29ठाणे 61286105
30वर्धा252809
31वाशीम 014923
32यवतमाळ2613433
33शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय, मुंबई 00286126
34मुख्य शहर दंडाधिकारी कार्यालय, मुंबई 059346
35लघुवाद न्यायालय, मुंबई 158975
एकूण 71434951584

शैक्षणिक पात्रता –

पद क्र. 1 लघुलेखक (श्रेणी ३ ) – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मी आणि मराठी लघुलेखन ८० श.प्र.मी iii) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मी आणि मराठी टंकलेखन ३० श.प्र.मी iv) MS- CIT किवा समतुल्य कोर्स

पद क्र. २ कनिष्ठ लिपिक – i) कोणत्याही शाखेतील पदवी ( कायद्याची पदवी धारण केलेल्यांना प्रथम प्राधान्य)ii) इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मी आणि मराठी टंकलेखन ३० श.प्र.मी iv) MS- CIT किवा समतुल्य कोर्स .

पद क्र. ३ हमाल/शिपाई – i) किमान ७ वि पास ii) शरीर यष्टी चांगली असावी.

Age Limit For District Court Bharti

वयाची अट

१८ ते ३८ वर्षे ( अनुसूचित जाती/ जमाती – 5 वर्षे सूट)

वेतन श्रेणी

  • लघुलेखक – 38600/- ते – 122800/- रुपये
  • कनिष्ठ लिपिक – 19000/- ते 63200/- रुपये
  • शिपाई/हमाल – 15000/- ते 47600/- रुपये

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

परीक्षा फी – सर्वसाधारण प्रवर्ग – 1000/- रु. अनुसूचित जाती/ जमाती/ वि.मा.प्रवर्ग – 900/-

District Court Bharti अधिकृत वेबसाईट – पहा

District Court Bharti जाहिरात / pdf डाऊनलोड – पहा

District Court Bharti ऑनलाईन अर्ज करणेसाठी – APPLY

ENGLISH

Post Name – Stenographer (Grade 3), Junior Clerk, Peon/ Hamal

District Court Bharti

District Court Bharti Application Starting Date 04 December 2023
District Court Bharti Application Last Date १८ December 2023
Post No.Post NameNo. Of Vaccancy
1Stenographer (Grade 3 )714
2Junior Clerk3495
3Peon/Hamal1584
Total5793

District Wise Vaccancy

Sr.NoDistrictStenographer Junior ClerkPeon/ Hamal
1AhmadNagar6917680
2Akola236044
3Amarawati3116053
4Ch. Sambhajinagr209652
5Beed139044
6Bhandara 093620
7Buldhana 199954
8Chandrapur 248644
9Dhule064717
10Gadchiroli064010
11Gondiya064314
12Jalgaon0811543
13Jalana0993814
14Kolhapur147646
15Latur134540
16Nagpur3313445
17Nanded136431
18Nandurbar134946
19Nashik4822376
20Dharashiv097532
21Parbhani2315160
22Pune65180108
23Raigad2312168
24Ratnagiri106125
25Sangli184515
26Satara308135
27Sindhudurg – Oras054626
28Solapur 198325
29Thane61286105
30Vardha252809
31Vashim014923
32Yavatmal2613433
33City Civil and Sessions Court, Mumbai00286126
34Office of the Chief City Magistrate, Mumbai059346
35Petition Court, Mumbai158975
Total71434951584

District Court Bharti Educational Qualification

Post No 1 Stenographer Grade 3 -i) Degree in any discipline ii) English Typing 100 W.P.M and Marathi Short Typing 80 W.P.M iii) English Typing 40 W.P.M and Marathi Typing 30 W.P.Miv) MS- CIT or equivalent course.

Post No. 2 Junior Clerk – ii) Degree in any discipline (law degree holders will have first preference) ii) English Typing 40W.P.M and Marathi Typing 30 W.P.M iv) MS- CIT or equivalent course.

Post No – 3 Peon/ Hamal – 1) At Least 7th Std Pass ad Good physique.

Age Limit – 18 to 38 years (Scheduled Castes/ Tribes – 5 years exemption)

Location Of Job – All Maharashtra

Fees

18 to 38 years (Scheduled Castes/ Tribes – 5 years exemption)

District Court Bharti Official WebsiteView

District Court Bharti Pdf DownloadView

District Court Bharti Apply Online Apply Here

अति महत्वाच्या टिप्स – या वाचायला हव्या …

  • ऑनलाइन अर्ज भरताना उमेदवारांनी जो मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी देणार आहे. तो ईमेल आयडी भरतीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालू व सुस्थितीत असावा कारण भरती संदर्भातील मेल्स मेसेजेस त्या ईमेल आयडी वरती आपणास कळवले जातील.
  • जे उमेदवार आधीपासून सरकारी सेवेत आहेत त्यांनी त्यांच्या विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे. की त्यांच्या उमेदवारीचा विचार होण्यास विभागास कोणतीही हरकत नाही त्यानंतर मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांनी मुलाखतीच्या वेळेस हे प्रमाणपत्र सादर करावे.
  • ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांनी याची नोंद घ्यावी की नगर दिवाणी व सत्र न्यायालय मुंबई आणि लघुवाद न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेवर चतुर्थश्रेणी संवर्गात हमाल हे पद आहे. आणि शिपाई हे पद नाही. तर सर्व आस्थापनेवर चतुर्थश्रेणी संवर्गात शिपाई हे पद आहे आणि हमाल हे पद नाही जर एखाद्या उमेदवाराने शिपाई /हमाल या पदासाठी अर्ज केला. आणि नगर दिवाणी व सत्र न्यायालय मुंबई आणि लघुवाद न्यायालय मुंबई यांच्या आस्थापनेची निवड करण्याचा पर्याय दिला तर त्याचा तिचा अर्ज “हमाल” या पदासाठी विचारात घेतला जाईल आणि “शिपाई” या पदासाठी नाही. इतर सर्व आस्थापनांसाठी जर एखाद्या उमेदवाराने शिपाई /हमाल या पदासाठी अर्ज केला तर त्याचा तिचा अर्ज फक्त शिपाई या पदासाठी विचारात घेतला जाईल.

nokaribagha.com च्या अशाच नवनवीन नोकरीच्या माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. व अशीच माहिती मिळवत रहा.

Leave a Comment