Dharmaday Ayuktalay Hall Ticket 2025 : धर्मादाय आयुक्तालय भरतीचे प्रवेशपत्र वेबसाईट वर उपलब्ध .. लवकर करा डाऊनलोड

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Dharmaday Ayuktalay Hall Ticket 2025 – नुकताच काही दिवसांपूर्वी आपण धर्मादाय आयुक्तालय मध्ये भरतीचा फॉर्म भरला असेल त्यामध्ये निरीक्षक व इतर बऱ्याच पदांसाठी भरती निघाली होती त्याच भरतीच्या अनुषंगाने 04 नोव्हेंबर पासून ते 12 नोव्हेंबर 2025 पर्यंत या भरतीचे पेपर होणार आहेत. अशी माहिती खाली आपल्याला दिली आहे त्यासाठी जे जे प्रवेश पत्र आहे ते डाऊनलोड करण्यासाठी वेबसाईट वरती जाऊन आपण बघू शकता.

Dharmaday Ayuktalay Hall Ticket 2025, Dharmaday Ayuktalay Bharti Admit Card 2025

खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण देखील आपले प्रवेशपत्र बघू शकता.

धर्मादाय आयुक्तालय मध्ये 179 जागांसाठी नोकरीची संधी परीक्षा वेळापत्रक दिनांक 04,06,07,10,11 & 12 नोव्हेंबर 2025
  • वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्याला सर्वात प्रथम धर्मादाय आयुक्तालयाच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती जायचं आहे.
Dharmaday Ayuktalay Hall Ticket 2025
  • त्या वेबसाईट वरती जाऊन आपल्याला आपल्या युजर आयडी आणि पासवर्ड जो आपल्याला फॉर्म भरताना मिळाला होता तो टाकायचा त्याच्यानंतर आपण लॉगिन मध्ये येताय त्यानंतर एप्लीकेशन फॉर्म या पर्यायावर क्लिक करून आपल्याला व्ह्यू हॉल तिकीट वर क्लिक करायचे आहे.
  • आणि आपलं तिथं हॉल तिकीट दिसेल त्यानंतर आपण हॉल तिकीट चे कलर प्रिंट काढून या भरतीचा पेपर देऊ शकता आणि सोबतच आपल्याला आयडेंटी प्रूफ म्हणून आपले आधार कार्ड किंवा पॅन कार्ड जे काही तुमचा असेल ते तुम्हाला पेपरला घेऊन जायचं.
  • तर प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला या पेपर साठी खूप खूप शुभेच्छा.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघा चा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक वरती दिलेली आहे. या लिंक वर क्लिक करा आणि आपल्या नोकरी बघा परिवाराचे सदस्य व्हा.

Leave a Comment