Regional Passport Office Pune Bharti 2025 : पासपोर्ट कार्यालय पुणे अंतर्गत 50,000 रुपये पगाराची नोकरी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Regional Passport Office Pune Bharti 2025 – कोणत्याही शाखेतील पदवी ची डिग्री आणि फक्त १ वर्षाचा अनुभव या वर आपण मिळवू शकता पासपोर्ट ऑफिस मध्ये नोकरीची संधी. सर्व माहिती जसे शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण खाली दिलेले आहे. हि सर्व माहिती वाचा व या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवट तारीख हि 24 ऑक्टोंबर 2025 हि असणार आहे. Passport office Jobs

Regional Passport Office Pune Bharti 2025

जाहिरात क्र – F.No.PNE/578/5/25

पदाचे नावतरुण व्यावसायिक (कायदेशीर)
एकूण पदसंख्या01
शैक्षणिक पात्रतापदवीधर , 01 वर्षाचा अनुभव
पगार50,000 – 60,000 /- रु प्रती महिना

एकूण पद्संख्या – 01 पद

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1तरुण व्यावसायिक (कायदेशीर)01
एकूण 01

Regional Passport Office Pune Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • i) कोणत्याही शाखेतील पदवीधर ii) कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव

वयाची अट – 40 वर्षांपर्यंत कोणीही या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

नोकरीचे ठिकाण – पुणे (Jobs in Pune)

फी – कोणतेही शुल्क नाही.

पगार – (Salary)

  • 50,000 /- प्रती महिना (पदवीधरांसाठी)
  • 60,000 /- प्रती महिना (पदव्युत्तर पदवीधरांसाठी)

अर्जाची पद्धत – इमेल/ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता – प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी, प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय पुणे, पासपोर्ट भवन क्र. 5/2/2 बाणेर पाषाण लिंक रोड बाणेर पुणे 411-045

अर्ज पाठविण्याचा ई मेल – rpo.pune@mea.gov.in

Regional Passport Office Pune Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख08 ऑक्टोंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख24 ऑक्टोंबर 2025
परीक्षानंतर कळविण्यात येईल

Regional Passport Office Pune Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • सदर भरती ही फक्त एका पदासाठी होणार असल्यामुळे आपल्याला या परीक्षेसाठी आपण अर्ज ईमेल वरती सुद्धा पाठवू शकता तसेच अर्ज सादर करण्यासाठी वरती पत्ता देखील दिलेला आहे. passport Office Jobs
  • तसेच आपल्याला ईमेल आयडी सुद्धा दिलेला आहे आपण ईमेलवर देखील या भरतीचा अर्ज पाठवू शकता यासाठी आपल्याला सविस्तर जाहिरात मध्ये माहिती मिळून जाईल.
  • आपण अर्ज भरायच्या पहिल्यांदा या भरतीसाठीच्या जाहिरात पाहून घ्यावी ज्यामुळे आपल्याला खूप क्लियर असं मार्गदर्शन मिळेल अर्ज कोणत्या प्रकारे पाठवायचा आहे.
  • शैक्षणिक पात्रता चेक करा कोणत्याही प्रकारची फी न भरता आपला अर्ज भरायचा आहे पण शैक्षणिक पात्रता व अनुभव योग्य असल्यास आपल्याला प्राधान्य दिलं अन्यथा आपला अर्ज हा निकाली काढण्यात येतो.
  • संपूर्ण माहितीसाठी आपल्याला अधिकृत वेबसाईट देखील दिलेली आहे अधिकृत वेबसाईट बघावे आणि कोणत्याही प्रकारच्या टेक्निकल ( तांत्रिक) मदतीसाठी अधिकृत वेबसाईट वरती दिलेल्या टोल फ्री नंबर वर कधीही फोन करावा आपले अडचण त्यांना सांगावे.

Leave a Comment