Sebi Bharti 2025 : आपण पण जर खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आजच या भरतीसाठी अर्ज करा व हि सरकारी नोकरी मिळवा. तर होय सरकारी नोकरी मिळवण्याची हि सुवर्णसंधी गमवू नका सिक्युरिटी & एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये जी नोकरीची संधी आहे ती मिळवा. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा व खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा. वयाची अट, शिक्षणाची अट व इतर बरीच माहिती आपल्याला खाली दिलेली आहे ती माहिती वाचा व लवकर अर्ज करा.
Sebi Bharti 2025
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पद्संख्या – 110 पदे
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | असिस्टंट मॅनेजर (General) | 56 |
2 | असिस्टंट मॅनेजर (Legal) | 20 |
3 | असिस्टंट मॅनेजर (IT) | 22 |
4 | असिस्टंट मॅनेजर (Research) | 04 |
5 | असिस्टंट मॅनेजर (Official Language) | 03 |
6 | असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering) | 02 |
7 | असिस्टंट मॅनेजर (Civil Engineering) | 03 |
एकूण | 110 |
Sebi Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 – कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/ PG दिम्प्लोमा किवा LLB किवा इंजिनियरिंग पदवी किवा CA/CFA/CS/CWA
- पद क्र 2 – विधी पदवी आवश्यक (LLB)
- पद क्र 3 – कोणत्याही शाखेतील इंजिनियरिंग ची पदवी किवा कोणत्याही शाखेतील पदवी + पदव्युत्तर पदवी (Computer Science/Computer Application/IT)
- पद क्र 4 – पदव्युत्तर पदवी /PG डिप्लोमा (Commerce/Bussiness Administartion/Industrial Economics/Bussiness Economics/Bussiness Analyatics/Quantitive Economics)
- पद क्र 5 – इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किवा मान्यता प्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत / इंग्रजी.अर्थशास्त्र/वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी
- पद क्र 6 – इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग पदवी
- पद क्र 7 – सिव्हील इंजिनियरिंग पदवी आवश्यक
वयाची अट – 30 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी –
- Gneral/OBC/EWS – 1118 /- रु
- SC/ST/PWD – 118 /- रु
पगार – जाहिरात पहा
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
Sebi Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 30 ऑक्टोंबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | – |
परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
Sebi Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
Short Notifications (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी (30 ऑक्टोंबर 2025) | क्लिक करा. |
अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- https://www.sebi.gov.in/sebiweb/about/AboutAction.do?doVacancies=yes
- वरील वेबसाईट वर क्लिक करून मगच आपण या भरतीचा फॉर्म भरण्यास सुरवात करावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
- स्कॅन करताना साईझ साठी आपण जाहिरात पहावी.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.